Peoples For Animals Ahemadnagar - PFA

  • Home
  • Peoples For Animals Ahemadnagar - PFA

Peoples For Animals Ahemadnagar - PFA NGO Based in India Animal Rescue A Voice For The Voiceless

26/12/2024

तुम्ही मुक्या प्राण्यांसाठी काही करू इच्छिता ? Rescue Animals, People For Animal,Mr.Swapnil Sakhare.

आजच्या पॉडकास्ट मध्ये आपण भेटतोय स्वप्निल साखरे सर यांना ज्यांनी खूप कमी वयात मुक्या प्राण्यांचे जे प्राणी बेघर आहे अपघातात जखमी आहे अशा प्राण्यांची सेवेचे कार्य हाती घेतले आणि आत्तापर्यंत people for animals ahmadnagar या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून 8000 पेक्षा जास्त प्राण्यांचा त्यांनी व, त्यांच्या परिवार आणि त्यांच्या मित्रपरिवाराने प्राण वाचवले.

प्राण्यांप्रति स्नेह व दया असणारे  सौरभ वायकर सर एक उत्तम प्राणिमित्र आहेत. त्यांना त्यांच्या परिसरात हे छोटे बाळ अश्या ...
04/08/2024

प्राण्यांप्रति स्नेह व दया असणारे सौरभ वायकर सर एक उत्तम प्राणिमित्र आहेत.
त्यांना त्यांच्या परिसरात हे छोटे बाळ अश्या अवस्थेत मिळाले व
आज या बाळाला PFA अहमदनगर आश्रयगृहात उपचारासाठी व आश्रयासाठी दाखल केले आहे

04/08/2024

PFA Ahmednagar

या डॉगचे पालक मिळाले आहेत. धन्यवाद सर्वांचे आपण सर्वांनी याचे पालक शोधण्यासाठी खूप परिश्रम घेतले व ठिकठिकाणी याची माहिती...
24/07/2024

या डॉगचे पालक मिळाले आहेत.
धन्यवाद सर्वांचे आपण सर्वांनी याचे पालक शोधण्यासाठी खूप परिश्रम घेतले व ठिकठिकाणी याची माहिती पोहचवली.
सर्वांचे जाहीर आभार व धन्यवाद व्यक्त करत आहोत
People For Animals( PFA ) Ahmednagar

24/07/2024

हा डॉग केडगावं भूषणनगर येथे रस्त्यावर मिळाला आहे त्याच्या गळ्यात लाल कलरचा बेल्ट आहे, कोणाचा तरी हा पाळीव डॉग असून तो हारवला आहे असे वाटते
बाहेर रस्त्यावर वावरणे त्यास कठीण आहे तो अत्यंत घाबरलेला आहे
कृपया या डॉग ची माहिती जास्तीत जास्त शेअर करा ज्याने की त्याचे पालक व घर त्यास मिळेल.
संपर्क 9284429920

cat storie PFA Ahmednagar
05/07/2024

cat storie

PFA Ahmednagar

PFA Ahmednagar Animals Shelter Home
06/06/2024

PFA Ahmednagar Animals Shelter Home

Help the helpless animals
08/05/2024

Help the helpless animals

29/04/2024

अहिंसा परमो धर्म , जीवदया, प्रेम

नमस्कार मी स्वप्नील साखरे PFA अहमदनगर संस्था व्यवस्थापक
संस्थेच्या पशुनिवारागृहामध्ये अनेक प्राणी आश्रयित आहेत उपचार घेत आहेत जखमी-आजारी, क्रूरतेचे शिकार झालेले, संकटातून वाचविलेले अनेक प्राणी इथं उपचार घेत आहेत.
पशुपक्षी प्राण्यांच्या सेवेसाठी संरक्षणासाठी आम्ही टीम PFA सदैव तत्पर आहोत.
हे सर्व सेवा कार्य करत असतांना प्राण्यांची सेवा करण्यासाठी आमच्याकडे कुठलाही निधी उपलब्ध नसतो
प्राण्यांना उपचारासाठी लागणारे औषधे
अन्न / चारा / त्यांच्या शरीरामध्ये सुधारणा घडवीण्यासाठी लागणारे इतर महत्वाचे संसाधने यांची आम्हाला अत्यंत गरज असते.
हे सर्व सेवा कार्य लोकसहभागातुन सुरु आहे.
आपण ही कार्यात आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवावा व या मुक्या निष्पाप पशुपक्षी प्राण्यांच्या सेवेमध्ये आपले योगदान द्यावे.

प्राणी वाचवीण्यासाठी व मदत देण्यासाठी संपर्क क्र 9284429920 / 8390527060

प्राण्यांची मदत करा त्यांच्यावर प्रेम पसरवा

सहयोगाच्या अपेक्षेसह हार्दिक धन्यवाद
टीम पीपल फॉर ऍनिमल्स अहमदनगर
स्वप्नील लक्ष्मण साखरे
व्यवस्थापक

24/04/2024
24/04/2024

please help and contribute to save lives to animals, join our mission and support these work.

Mahavir jaynti mahavir Janma kalyanak divas celebrated pfa ahmednagar
22/04/2024

Mahavir jaynti
mahavir Janma kalyanak divas celebrated pfa ahmednagar

21/04/2024
जीवदया मिशन
29/03/2024

जीवदया मिशन

A change in a dog’s life. 🐾❤️
10/11/2023

A change in a dog’s life. 🐾❤️

PFA Ahmednagar Today Rescue severly Injured DogResQ Location - Lotus School Near BhingarRescueer - Akshaye Salve / Joy O...
07/11/2023

PFA Ahmednagar
Today Rescue severly Injured Dog
ResQ Location - Lotus School Near Bhingar
Rescueer - Akshaye Salve / Joy Ohol Team PFA
informer - sagar kanojiya (nearst animal friend)
This dog is seriously injured
His wounds were large and infested with numerous maggots
We have rescued him from the spot and admitted him to PFA Ahmednagar Center Animal Shelter for treatment, currently undergoing treatment.

PFA Ahmednagar Today Case - Accidentall street DogBack Right Leg  Damage, Fracture Location - Pipeline Road, Savedi, In ...
06/11/2023

PFA Ahmednagar
Today
Case - Accidentall street Dog
Back Right Leg Damage, Fracture
Location - Pipeline Road, Savedi, In front of HDFC Bank, Near Dnyanprabodhini Hostel Office
Animal Handler- Akshaye Salve
PFA Team
This dog had a fracture in the back leg bone, this dog was walking in this area for two days
Animal friends nearby contacted PFA Ahmednagar and informed about the said dog
The team members went to the spot and examined the dog and treated the dog..

**Adoption Appeal**“Sasha” is indie and husky cross female pup up for adoption.She is 50 days old Vaccinated, dewormed. ...
05/10/2023

**Adoption Appeal**
“Sasha” is indie and husky cross female pup up for adoption.
She is 50 days old Vaccinated, dewormed. Healthy and playful kid .
She has beautiful blue n black eyes just like her mother.
Please contact on 9850082773

Address


Telephone

+917798588715

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Peoples For Animals Ahemadnagar - PFA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share