Pappu Da Animals Rescue Team , kolhapur

Pappu Da Animals Rescue Team , kolhapur स्ट्रे अॕनिमल यांना वाचवण्यासाठी

ऐक्जाँस पाईम मध्ये अडकलेल्या मांजराच्या पिल्लाला 3 दिवसानंतर जिव दान पिपल फाँर अँनिमल सांगली युनीट पप्पुदा अंँनिमल रेस्क...
22/09/2022

ऐक्जाँस पाईम मध्ये अडकलेल्या मांजराच्या पिल्लाला 3 दिवसानंतर जिव दान
पिपल फाँर अँनिमल सांगली युनीट पप्पुदा अंँनिमल रेस्क्यु टिम कोल्हापुर

परवा दिवशी झालेल्या वादळी🌪️ वार्यात व जोरदार पाऊसात हे बुलबुलचे पिल्लु तेच्या घरातुन बाहेर पडलेलं व तेला 🐈 मांजरा पासुन ...
09/05/2021

परवा दिवशी झालेल्या वादळी🌪️ वार्यात व जोरदार पाऊसात हे बुलबुलचे पिल्लु तेच्या घरातुन बाहेर पडलेलं व तेला 🐈 मांजरा पासुन धोका पण होता तेला आम्ही ऐका तयार घरात सेफ मध्ये ठेवलं आहे व तेची आई सुध्दा त्यामध्ये येऊन पिल्लांना खायला भरवते व ती आई सुध्दा त्या घरात येऊन बसते
हा आसला आदभुत अ स्मरनीय
*मदर डे*
*पिपल फोर अॕनिमल*
*पप्पुदा रेस्क्यु टिम*
*हा खरा आमचा मदर डे*
😊

रेस्क्यु सांगली फाटा येथे ऐका पिल्लांला गाडीने उडवलं आहे आसा कॉल *ऊर्शाली बनसोडे* मॕडम यांनी केला खुप क्रिटीकल केस होतं ...
06/05/2021

रेस्क्यु सांगली फाटा येथे ऐका पिल्लांला गाडीने उडवलं आहे आसा कॉल *ऊर्शाली बनसोडे* मॕडम यांनी केला खुप क्रिटीकल केस होतं मी ईथुन *मिनाक्षि कांबळे मॕडम* यांना फोन केला त्या तिथेच राहतात तेच्यामुळे मॕडम लगेचच पोहचल्या व आम्ही 15 मिनिटांत पोहचलो तिथे जखम साफ केली वा डोळे पण चिकटले होते पाण्याने डोळे पुसून तेला सरकारी दवाखान्यात *डॉक्टर लुद्रिक सर* यांनी तेला ट्रिटमेंट दिली ट्रिटमेंट करुन तेला *क्षितीजा भाट मॕडम* यांच्या *शेल्टर वर* ठेवलं आहे
*पिपल फॉर अॕनिमल*
*व पप्पुदा अॕनिमल रेस्क्यु टीम*
💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻

पप्पुदा अॕनिमल रेस्क्यु टीम रेस्क्यु करुन ट्रिटमेंट केली 25 दिवसात लिर्जट
03/04/2021

पप्पुदा अॕनिमल रेस्क्यु टीम रेस्क्यु करुन ट्रिटमेंट केली 25 दिवसात लिर्जट

23/03/2021

रेस्क्यु शिरोली महाडीक बंगला येथुन हायवे ला गाडीने माकडला उडवलं होतं ते खुप जखमी होतं तेला रेस्क्यु करुन डॉ संतोष वाळवेकर सर यांच्याकडे ट्रिटमेंट साठी ठेवण्यात आलं आहे
आम्ही नावा साठी नाही तर कामासाठी ओळखलो जातो
समझलं आसेलच
😎

26/02/2021

रेस्क्यु हालोंडी कोल्हापूर येथुन
कुत्र्यांच्या पायात पक्षी पकडण्यासाठी लावलेल्या फास मध्ये पाय आडकला होता तो आम्ही तेला रेस्क्यु करुन काढला आज दि ,26/2/2021

Address

Rajarampuri 3rd Lane
Kolhapur
416008

Telephone

+919960429482

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pappu Da Animals Rescue Team , kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Pappu Da Animals Rescue Team , kolhapur:

Share


Other Animal Rescue Service in Kolhapur

Show All