Cat Behavior 🐾
या छोट्याश्या व्हिडीओत दोन विभिन्न पण मांजरांच्या स्वभावातील ठळक स्वभाव-विशेष व वयोमानानुसार वागणुकीतील आलेले बदल स्पष्ट दिसुन येतात
1. सतरंजीवर bread-loaf होऊन बसलेली अलका 🐾
2. Bag जवळ दबा धरून बसलेला गुणाजी 🐾
अलका (सतरंजीवर "बस" बनुन बसलेली😅) गरोदर असुन लवकरच पिल्लांना जन्म देणार आहे, अलका एक stray indie cat आहे. तिला निवांतपणा आणि शांतता हवी आहे म्हणून एक feral stray cat असुनही एक सह्रुदय प्राणीप्रेमी सद्ग्रुहस्थांच्या घरी आश्रयाला आलेली आहे. याचे कौतुक वाटते.
अलकाच्या शारिरीक बदल व स्थिती याची काहीएक जाण नसलेला अल्लड वयाचा गुणाजी सध्या फक्त ऊनाडक्या करायच्या व सतत खेळयच्या मुड मधे असतो...
गुणाजी bag जवळ दबा धरुन अशा आविर्भावात बसलाय की त्याला वाटतेय की तो आजुबाजुच्या वातावरणात केमोफ्लाज होऊन गेलेला आहे आणि अचानक बाहेर येऊन अलका ला दचकवुन टाकेल पण त्याच्या या surprise चा अल
🔴 BREAKING NEWS 🔴
आज सकाळी एक क्रुर, आक्राळविक्राळ वाघाने😺 गरीब माणसावर जिवघेणा हल्ला करायच्या बेताने त्याचा पाठलाग केला...
गरीब माणूस आपला जिव वाचवत असतानाचे काही विदारक क्षण कॅमेरात कैद झालेत ते पहा... आणि तुम्ही पण सावध रहा! 🙏🐾🐈
- टीम माऊ गल्ली
ए सरक तिकडे ए घुबडे किती खाते.... माझ्यासाठी आणुन स्वतःच खाते अशी कशी तुम्ही माणसं रे?😼😼
आज आपल्या सगळ्यांचा लाडका बघीरा😻 याचा वाढदिवस🎂 आहे, तर टीम माऊ गल्ली कडून त्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎉🎉तुला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😺
#bagheera
#HappyBirthday
अंय अंय भुभु काय होतंय तुला... मला पाहुन ऊलटा-पालटा प्रेमात पडला की काय...
#गठुड्या भुभु 🐶
#चाणाक्ष म्यांऊ 🐈🐾
Up for Adoption
This 2 months old female kitten is available for adoption.
😺Dewormed
😺Litter trained
😺 Playful, energetic
Contact no: 9324621646
Sampada Nadkarni Parmar
#adoptionalert