नमस्कार मित्रानो आणि माझ्या बहिणी नो आम्ही नाशिक मध्ये पहिल्यादाच घेऊन आलो आहे केसर वर्कशॉप म्हणेज च केसर पिकवण्याची कार्यशाळा ते हि आपल्या नाशिक मध्ये, नाशिक मध्ये हा पहिल्यादाच एक आगळा वेगळा प्रयोग आहे या कार्यशाळे मध्ये आम्ही तुम्हाला केसर कसे पिकव्याचे तेही आपल्या घरात ते हि कमी खर्च मध्ये याचे प्रशिक्षण देणार आहोत. आपल्या देशात केसर मागणी खूप मोठया प्रमाणा मध्ये आहे पण ते जास्त पिकवले जात नाही याच कार्यशाळे मध्ये तुम्ही आपल्या घरात कसे केसर चे उत्पन्न घेऊ शकता याची प्रशिक्षण दिले जाणार आहे तर ये वर्कशॉप दिनांक 21/01/2024 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या दरम्यान होणार आहे सोबत सकाळचा नास्ता आणि जेवणाची सोय पण केली जाणार आहे.
जर तुम्हाला हि केसर कसे पिकव्याचे हे शिकायचे असेल तर तुम्ही हि या वर्कशॉप मध्ये सहभागी होऊ शकता.
संपर्क-
सोनल मनीष निकुंभ
९६७३६ ७६५६