माती परीक्षण रिपोर्ट वेगवेगळे कसे येतात
बऱ्याच वेळा पिकाममध्ये माती परीक्षण केले जात असते त्याचे रिपोर्ट काही प्रमाणत वेगवेगळे असतात त्याची नेमकी कारण वेगवेगळी असतात.
#माती #मातीतली_माणसं👣 #सेंद्रिय #सेंद्रियशेती #मल्टीप्लायर #sadhgurumarathi #मिट्टी #शेती #आल #व्यवसायवाढवा #शेतीप्रकल्प #फार्म #malti #खत #गन्ना #जयमहाराष्ट्र #ऊसउत्पादकशेतकरी #भाकरी #cropsolutions #कृषी #पीक #feedyoursoil #योजना #माझाराजा #कृषि #soilbuildin
पिकामध्ये फुलगळ कशी होत असते.
कोणत्या ही पिकाचा विचार केला तर फुलगळ होण्याची मोठी समस्या येत असते. त्या बद्दल ह्या व्हिडीओ मध्ये माहिती दिली आहे.
#शेती #शेतकरी #माती #शेतीशिवाय_मजा_नाही #शेतीवाडी🌾 #शेतकरी_brand🌱😎💪 #शेतकरीपुत्र🌾 #शेतकरीराजा #मातीतली_माणसं👣 #फार्मर #रिच #फार्मरलिफे #फार्म #इन्स्टा #शेतकरी_ब्रँड #सेंद्रियशेती #सेंद्रिय #आम्ही_शेतकरी #तरी #तरुण_शेतकरी #shetkariraja #जगाचा_पोशिंदा #shetkaribrand #इंस्टागड #मल्टीप्लायर #roylshetkari #shetkariputra😎 #shetkaripattern🙏🔥💯 #brandshetkari #shetkariraja_🌳
#पिक #क्वालिटी #पोस्ट #कतई #उड़ती #खबर #पर #की #है #आई #latest #my #blog #shayari #पिक्चर_फिल्म_में_एक्टिंग_आदि_सभी #पिकोफ्थेडे #पिक्चरgraphy #पिक्चर #पिकनिक #पिकअपब्ल्व #पिकाचु #पिकविमा #पिकाचू #पिक्सआर्ट #पिकपlovere🚚🚛 #पिकअप #पिक_सल्ला #पिकूं_जी_आ_रहे_हैं #पिक्सर्ट #पिकअप_लव्हर्स
टोमॅटो पिकामध्ये कशी कराल सीड ट्रीटमेंट कशी करावी.
टोमॅटो पिकामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात. पण त्यावरती लागवडी आगोदरच काही उत्तम नियोजन केले तर चांगला फायदा होत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने सीड ट्रीटमेंट येत असते त्याबद्द्ल ह्या व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे.
टोमॅटोसाठी जमीन कशी असावी
टोमॅटोचे झाडे सुकण्यावरती आणि पाने पिवळी पडली तर उपाय काय आहेत
टोमॅटोटोमा पिकामध्ये जेव्हा प्लॉट 45 दिवसापुढे जात असतो तेव्हा प्लॉटमध्ये अचानक प्लॉट पिवळा दिसायला लागतो ह्यासाठी जी काही कारणे असतात त्याबद्द्ल ह्या व्हिडीओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे. शिवाय ह्या दिवसात प्लॉट मध्ये झाडे सुकण्याची सुद्धा अडचण येत असते त्याबद्द्ल सुद्धा ह्या व्हिडीओ उपाय सांगितले आहे.