APLA Animal Welfare Charitable Trust

  • Home
  • APLA Animal Welfare Charitable Trust

APLA Animal Welfare Charitable Trust APLA is an NGO works for Rescue/Adoption/Awareness in Schools & Feeding/Vaccination
To Donate Bank account - Axis Bank Ltd
Acc.

No.- 921020042459093
Ifsc - UTIB0000750
Acc name- Aurangabad Pet Lovers Association APLA Animal Welfare Charitable Trust APLA is Animal Welfare Charitable Trust that works to provide a healthy and respectful life to all animals.We Adopt/Rescue/Feed/Sterilize. �9529254822/9960669904

**🌞 इस गर्मी में जानवरों को पानी मिलने में मदद करें! 💧**  हर घर में एक पानी का पात्र होना चाहिए ताकि प्यासे जानवरों को र...
02/03/2025

**🌞 इस गर्मी में जानवरों को पानी मिलने में मदद करें! 💧**

हर घर में एक पानी का पात्र होना चाहिए ताकि प्यासे जानवरों को राहत मिले। 🐾

🌿 **औरंगाबाद पेट लवर्स एसोसिएशन (APLA)** हर साल जानवरों के लिए सीमेंट के पानी के पात्र वितरित करता है।

🏺 **इस साल के "वॉटर पॉट कैंपेन" में शामिल हों!**

**आज ही अपना पानी का पात्र लें!**
📩 DM करें या संपर्क करें: **9960669904**

आइए, मिलकर बदलाव लाएं! 🌍💙

** #पानी_हर_जीव_के_लिए #जानवरों_को_प्यास_ना_रहे **

**नमस्कार मित्रांनो,**  आज १ मार्च आहे आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की, आश्रयातील प्राण्यांसाठी थोडेसे का होईना, पण दा...
01/03/2025

**नमस्कार मित्रांनो,**

आज १ मार्च आहे आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की, आश्रयातील प्राण्यांसाठी थोडेसे का होईना, पण दान करावे.

आम्हाला भाडे, caretaker, दररोजचे पॅरावेट visit, खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय खर्च भागवण्यासाठी मदतीची गरज आहे.

कृपया या निरागस प्राण्यांसाठी मदतीचा हात द्या.

**दान करण्यासाठी संपर्क करा!** 🐾💙 9960669904

Aurangabad Pet Lovers Association APLA

काल सकाळी आम्हाला आमच्या कॉलनी च्या कंपाऊंड मधे एक जखमी मांजर आढळले लोकान कडून कळण्यात आले की ती बिल्डिंगच्या टेरेस् वरू...
01/03/2025

काल सकाळी आम्हाला आमच्या कॉलनी च्या कंपाऊंड मधे एक जखमी मांजर आढळले लोकान कडून कळण्यात आले की ती बिल्डिंगच्या टेरेस् वरून पडली आहे तिला त्वरित् मदतीची गरज होती म्हणून आम्ही "APLA FOUNDATION"
ला सम्पर्क केला व त्यांनी आम्हाला पुरेपूर मदत केली

डॉक्टरांनी व्यवस्थित तपासणी केल्या नंतर त्यांनि कळवले की की ती "Paralized" झाली आहे व ती ह्या पुढे ती कधीच चालू शकणार नाही तिला आम्ही सर्व उपचार केलेले आहेत,पण आम्हाला तिला ठेवण्यासाठी जागा नव्हती त्या साठी आम्ही APLA FOUNDATION" ला संपर्क केला व त्यांनी आम्हाला मदत केली व त्यांच्या शेल्टर वर ठेवण्यासाठी सांगितले व आता ती एक्दम स्थिर व सुरक्षित आहे

आम्ही APLA FOUNDATION" चे खूप आभारी आहोत की त्यांनि एका मुक्या प्राण्याला एक नवीन आयुष्य दिले

धन्यवाद
APLA FOUNDATION" ❤️

माझं नाव गजेंद्र ढाकणे आहे मी एन 8, सिडको गुरुनगर हाऊसिंग सोसायटी येथे राहतो काल आमच्या कॉलनीमध्ये एक स्ट्रीट डॉग च्या म...
28/02/2025

माझं नाव गजेंद्र ढाकणे आहे मी एन 8, सिडको गुरुनगर हाऊसिंग सोसायटी येथे राहतो काल आमच्या कॉलनीमध्ये एक स्ट्रीट डॉग च्या मागील दोन्ही पायावरनं फोर व्हीलर गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता, त्याला मागील दोन पायावरती उभे देखील राहता येत नव्हते, मी ओळखीच्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेरगावी असल्यामुळे येणे शक्य नसल्याचे सांगितले,
त्यानंतर आम्ही APLA Foundation ला संपर्क साधला साधला असता त्यांनी आम्हाला कॅम्प मध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला,
सध्या APLA Foundation त्याची योग्य ती काळजी घेत आहे, आणि आम्ही त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. 🙏🙏

आम्हाला रस्त्यावर एक मांजर आढळले, जी गंभीररीत्या जखमी होती. तिच्यावर कुत्र्यांच्या हल्ल्याने मोठे आघात झाले होते. तिला त...
27/02/2025

आम्हाला रस्त्यावर एक मांजर आढळले, जी गंभीररीत्या जखमी होती. तिच्यावर कुत्र्यांच्या हल्ल्याने मोठे आघात झाले होते. तिला त्वरित मदतीची गरज होती, म्हणून आम्ही APLA Foundation ला संपर्क केला. त्यांनी त्वरित मदत केली आणि योग्य वैद्यकीय मदतीसाठी आम्हाला एका डॉक्टरांचा सल्ला दिला.

डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, त्या मांजरीने आपली दृष्टी गमावली आहे. तिच्यावर उपचार करण्यात आले, पण आम्हाला तिला ठेवण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. त्यामुळे APLA Foundation ने आम्हाला त्यांच्याच कॅम्पमध्ये मांजरीला दाखल करण्याचा सल्ला दिला. आम्ही तिला तिथे नेले, आणि आता ती सुरक्षित आहे.

सध्या APLA Foundation तिची योग्य ती काळजी घेत आहे, आणि आम्ही त्यांच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो. ❤️🐾

🆘 डॉग शेल्टरसाठी मदतनीस पाहिजे! 🐶 जखमी असलेल्या श्वानाची सेवा करण्यासाठी. तुम्ही जर:✅ प्राणीप्रेमी असालतर तुमचं सहकार्य ...
15/02/2025

🆘 डॉग शेल्टरसाठी मदतनीस पाहिजे! 🐶 जखमी असलेल्या श्वानाची सेवा करण्यासाठी.

तुम्ही जर:
✅ प्राणीप्रेमी असाल

तर तुमचं सहकार्य आम्हाला खूप महत्त्वाचं आहे! 🐕❤️

*योग्य मानधन*
*राहण्याची सोय केली जाईल**

📍 स्थान: झालटा फाटा
📞 संपर्क: +91 99606 69904

**Stop Animal Cruelty - Say No to Bullfights in Jalna!**Bullfighting is a brutal form of animal cruelty, causing immense...
14/02/2025

**Stop Animal Cruelty - Say No to Bullfights in Jalna!**

Bullfighting is a brutal form of animal cruelty, causing immense pain and suffering to innocent animals. The time to act is NOW. Let’s come together and raise our voices against this horrific tradition.

We urge the authorities to take immediate action and end this barbaric practice in Jalna. Share this post, spread the word, and stand for those who cannot speak for themselves.

🛑 **Stop Bullfights. End Animal Cruelty.**

A big thanks to everyone for sharing the post! 🙏 The owner of the Cocker Spaniel has been found – Tejas Kulkarni is the ...
10/02/2025

A big thanks to everyone for sharing the post! 🙏 The owner of the Cocker Spaniel has been found – Tejas Kulkarni is the proud owner! 🐾

Special thanks to Shefale Awasthy for her immediate action and Harsh Jaiswal for the spontaneous support in helping save the Cocker Spaniel! ❤️

Together, we made a difference! 🐶💫

This sweet puppy is fighting every day. He’s on a ventilator daily to keep him alive, and we’re doing everything we can ...
10/02/2025

This sweet puppy is fighting every day. He’s on a ventilator daily to keep him alive, and we’re doing everything we can to provide him with the medical care he needs. He has canine distemper, an incurable condition, but we can’t stop the treatment or he will not survive. Please keep him in your thoughts and prayers. 🙏❤️

झोपडपट्टीतील गरजू मुलांसाठी शिक्षण झोपडपट्टीत राहणारी अनेक मुले त्यांच्या मूलभूत गरजा आणि बालपणातील संधीपासून वंचित आहेत...
09/02/2025

झोपडपट्टीतील गरजू मुलांसाठी शिक्षण झोपडपट्टीत राहणारी अनेक मुले त्यांच्या मूलभूत गरजा आणि बालपणातील संधीपासून वंचित आहेत. या संकटांना तोंड देत असूनही त्यांच्याकडे प्रचंड प्रतिभा आणि क्षमता आहे. त्यांची वाढ, भरभराट आणि जगात बदल घडवून आणण्यासाठी त्यांना फक्त योग्य पोषण आणि शिक्षणाची गरज आहे. तुमच्याकडे वेळ आणि संसाधने असल्यास, या मुलांना शिक्षणाद्वारे सक्षम करण्यासाठी स्वयंसेवा करण्याचा आणि मदत करण्याचा विचार करा. एकत्रितपणे, आपण सकारात्मक प्रभाव पाडू शकतो आणि त्यांना उज्ज्वल भविष्य देऊ शकतो.

Berryl Sanchis
9960669904

प्रज्ञा, त्याग आणि संघर्षाच्या प्रतीक माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! ✨🙏
07/02/2025

प्रज्ञा, त्याग आणि संघर्षाच्या प्रतीक माता रमाई आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! ✨🙏

शहरातील उच्चभ्रू वस्तीतील सात वर्षीय मुलाचे खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर शहराचे प...
07/02/2025

शहरातील उच्चभ्रू वस्तीतील सात वर्षीय मुलाचे खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर शहराचे पोलीस आयुक्त श्री प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वतः मा. पोलीस आयुक्त ते पोलीस अंमलदार या सर्वांनी अहोरात्र मेहनत घेऊन 24 तासाच्या आत जालना जिल्ह्यातून अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेऊन सुखरूप सुटका केली.

A seven-year-old boy from an elite neighborhood in the city was kidnapped for ransom on Tuesday night. Under the guidance of Chhatrapati Sambhajinagar Police Commissioner Mr. Pravin Pawar and with relentless efforts from the Commissioner himself to police officers, the abducted child was traced and safely rescued from Jalna district within 24 hours.

This husky breed is found at reliance mall please help to find the owner and get the dog safely home 🏡 pls share 🙏 Conta...
05/02/2025

This husky breed is found at reliance mall please help to find the owner and get the dog safely home 🏡 pls share 🙏

Contact
+919545636465 janak sir
9960669904 berryl madam

🙏 Pray for their recovery 🙏Our brave little puppy is struggling with gastro, and our hearts are heavy as we hope for his...
04/02/2025

🙏 Pray for their recovery 🙏

Our brave little puppy is struggling with gastro, and our hearts are heavy as we hope for his quick recovery. Alongside him, his strong mother, who was paralyzed in a road accident, is staying in a shelter at Apla.

Please keep them both in your thoughts and prayers. 🙏❤️
Every bit of support, kindness, and love goes a long way.

Please contact  9960669904Labrador lost on 2nd February
04/02/2025

Please contact 9960669904

Labrador lost on 2nd February

**🐾 Lucy is Home! 🏡**Yesterday, we were heartbroken to learn that Lucy, a sweet Labrador, went missing. But today, we ar...
04/02/2025

**🐾 Lucy is Home! 🏡**

Yesterday, we were heartbroken to learn that Lucy, a sweet Labrador, went missing. But today, we are filled with joy as we were able to reunite her with her loving owner! 💖

After a search filled with hope and worry, her owner finally heard about our shelter and rushed over to bring her home. The happiness in Lucy's eyes when she saw her owner says it all — they are back together again! 🐶❤️

Thank you to everyone who helped in the search and supported us along the way. We're so grateful to play a part in this beautiful reunion! 🙏✨



Berryl Sanchis Founder APLA

Lab found at jyotinagar please help to get it back home now near dr bhadekar sir abhimanyu clinicContact Berryl Sanchis ...
03/02/2025

Lab found at jyotinagar please help to get it back home now near dr bhadekar sir abhimanyu clinic

Contact Berryl Sanchis
9960669904

"Throwing it back to the good times with .apla and .5! From unforgettable moments to endless laughter, these teams have ...
02/02/2025

"Throwing it back to the good times with .apla and .5! From unforgettable moments to endless laughter, these teams have created memories that will last a lifetime. Grateful for all the fun and hard work we’ve shared together!




"

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when APLA Animal Welfare Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to APLA Animal Welfare Charitable Trust:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share

[email protected]

Sandeep Nalawade- I was never sure what “love” was until I saw him looking at me with a big smile—for me that was love.

Hi I am Murphy adopted by my Human Parent, Thank you @teamapla for giving me a forever Home and a Loving Human family.

Thank you @teamapla.2019