Dwit farm

Dwit farm 100% ओरिजिनल गावठी कुकुटपालन

09/01/2024
09/01/2024
01/01/2024

जॉब गेला आणि पठ्ठयाने चालू केलं गावरान कुकुटपालन | महिना कमावतोय लाखो रुपये

18/12/2023
17/12/2023
16/12/2023
25/11/2023
24/11/2023
22/11/2023
18/11/2023

1800 अंड्यांची घेतली मशिन / gavran kombdi palan

कुकुटपालन करायचं आहे? कुठे घ्यायच माहित नाही?तर तुमच्या साठी सपूर्ण कुकुटपालन प्रशिक्षण घेवून आलोय 🙏🙏
17/11/2023

कुकुटपालन करायचं आहे? कुठे घ्यायच माहित नाही?तर तुमच्या साठी सपूर्ण कुकुटपालन प्रशिक्षण घेवून आलोय 🙏🙏

12/11/2023

Umesh patil ९२२६४६६४९७

Other topics
poultry farming
kukut palan in marathi
brooding set up
Poltri Farm
Poltri Farming
Gavaran Poltri Farm
Gavaran Kukutpalan
Gavaran Kombadi palan
Gavaran Kombadi
Deshi Kombadi palan
Kombadi Palan Vyavsay
gavran kombdi palan
gavran poultry farm maharashtra
chicks brooding management
brooding kase karave
गावरान कोंबडी पालन व्यवसाय

गावरान कुकुट्टपालन
पोल्ट्री फार्मिंग
कोंबडी पालन व्यवसाय माहिती
कोंबडी पालन शेड
कोंबडी पालन कसे करावे
कोंबडी पालन
कोंबडी पालन अंडी

gavran kombadi palan shed
gavran kombadi
kombdi palan in maharashtra
kukut palan mahiti
kukut palan vyavsay
gavran kombadi palan marathi
New business ideas
Small business ideas

कुक्कुट पालन व्यवसाय
कोंबडी पालन शेड
कोंबडी पालन व्यवसाय
kukut palan gavran
Gavaran Poltri Farm
Gavaran Kukutpalan
Gavaran Kombadi palan
kukut palan

कुक्कुट पालन
कुकुट पालन विषयी माहिती
कुकुट पालन माहिती
कुकुट पालन ची माहिती
कुकुट पालन खाद्य
कुकुट पालन योजना
कुकुट पालन कसे करावे
मुर्गी पालन की जानकारी
मुर्गी पालन वीडियो

14/10/2023
14/09/2023

कुकुटपालन मध्ये वापरण्यात येणारा चुना कुठला वापरायचा🙏🙏

18/08/2022

आजोला भेटेल, जिल्हा-पालघर 9226466497

Lakha roster
24/09/2021

Lakha roster

01/09/2021
01/09/2021
01/09/2021

होतकरू शेतकऱ्यांसाठी गावठी कोंबडीपालन करण्यासाठी खात्रीशीर गावठी कोंबडीची पिल्ले मिळतील,
🐣🐣🐣🐣🐣🐣🐣
☑️गावठी कोंबड्या ऑरगॅनिक पद्धतीने म्हणजे कमी खर्चात तयार होतात , जसे की घरगुती तसेच शेतातील टाकाऊ पदार्थ, तसेच भाजी मंडईतील किंवा घरच्या शेतातील सर्व प्रकारच्या पालेभाज्या जसे की पालक,मेथी घास, कांद्याची पात, टोमॅटो, कांदा, बटाटा, कोबी, फ्लॉवर, धान्याची राहिलेली भरड, शेवग्याचा पाला, शेवरीचा पाला,तसेच ब्लॅक सोल्जर फ्लाय, हॉटेलमधील वेस्टेज, ऍझोला, हायड्रोपोनिक, रेशनिंगमधील खराब मिक्स धान्य, यापैकी कोणतेही उपलब्ध असल्यास किंवा केल्यास जवळपास 50% ते 60% उत्पादन खर्च कमी करता येतो
☑️घरगुती मोकळ्या जागेमध्ये किंवा बंदिस्त /अर्ध -बंदिस्त फार्म, तसेच शेळीपालन किंवा गाई-पालन शेडमध्ये कमी जागेत गावठी कोंबड्या अगदी कमी खर्चामध्ये सहज सांभाळता येतात
☑️आता सध्या ग्रामीण व शहरी भागात गावठी कोंबड्या आणि अंड्याची मागणी असूनसुद्धा उपलबद्धता नाही, म्हणुन आपल्या ग्रामीण भागाच्या मागणीनुसार व उपलबद्धतेनुसार विक्री करणे सहज शक्य आहे
☑️ पिल्ले विक्री नंतर सदर शेतकऱ्याला पिल्ले संगोपनासंदर्भात सर्व तांत्रिक व प्रॅक्टिकली सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल।

Address


Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00
Sunday 09:00 - 17:00

Telephone

+919226466497

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dwit farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dwit farm:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share