Nilesh Chaskar

  • Home
  • Nilesh Chaskar

Nilesh Chaskar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh Chaskar, .

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच  12 गोतस्करांना मोक्का अंतर्गत कारवाई करणारे धर्माभिमानी अधिकारी🚩🚩🚩🚩साहेब आपणास राष...
17/08/2023

महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 गोतस्करांना मोक्का अंतर्गत कारवाई करणारे धर्माभिमानी अधिकारी🚩🚩🚩🚩
साहेब आपणास राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदनhappy music

जय गोमाता
13/08/2023

जय गोमाता

बजरंग दलाच्या अस्मितेवर बोट ठेवणार्या काँग्रेस पार्टीला जसासतसे उत्तर देण्यास भारतमातेचे सुपुत्र वीर बजरंगी कायम सक्षम आ...
08/05/2023

बजरंग दलाच्या अस्मितेवर बोट ठेवणार्या काँग्रेस पार्टीला जसासतसे उत्तर देण्यास भारतमातेचे सुपुत्र वीर बजरंगी कायम सक्षम आहे ..💪
उद्या ठिक दुपारी १२ वाजता पीसीबी न्यूजच्या फेसबुक व युट्यूबवर लाईव चर्चा….

जय श्रीराम जय गोमातादेव देश धर्माच्या कार्यामुळे व गोमातेच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्...
16/04/2023

जय श्रीराम जय गोमाता

देव देश धर्माच्या कार्यामुळे व गोमातेच्या आशीर्वादाने आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद दिला व आपणा सर्वांच्या साथीने हिंदुत्वाचे याहून चांगले काम करण्याचा मी प्रयत्न करेन असे आपणास विश्वासाने सांगतो
आपणा सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद

एड आस्वाद( पप्पू शेठ ) पाटील यांना वाढदिवसानिमित्त अलिबाग येथे शुभेच्छा दिल्या .🎂🚩🚩 आणि धीरज भाऊ म्हात्रे यांच्या हस्ते ...
26/03/2023

एड आस्वाद( पप्पू शेठ ) पाटील यांना वाढदिवसानिमित्त अलिबाग येथे शुभेच्छा दिल्या .🎂🚩🚩 आणि धीरज भाऊ म्हात्रे यांच्या हस्ते मला सन्मानित करण्यात आले.

जय शंभुराजे
21/03/2023

जय शंभुराजे

आमचे मित्र आदर्श गोसेवक चेतन भाऊ ननावरे यांना उदंड आयुष्यसाठी गोमाता चरणी प्रार्थना🎂🚩🚩
28/02/2023

आमचे मित्र आदर्श गोसेवक चेतन भाऊ ननावरे यांना उदंड आयुष्यसाठी गोमाता चरणी प्रार्थना🎂🚩🚩

महेश दादा अरुण (भाई) डॅडी गवळी यांना उदंड आयुष्याच्या सार्थ शुभेच्छा🎂🚩🚩
26/02/2023

महेश दादा अरुण (भाई) डॅडी गवळी यांना उदंड आयुष्याच्या सार्थ शुभेच्छा🎂🚩🚩

ओम् नमः शिवाय
18/02/2023

ओम् नमः शिवाय

जय शिवराय
17/02/2023

जय शिवराय

10/02/2023
पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या गोवंश चोरून कत्तलीच्या घटना तसेच भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी गोवंशांची चोरी यां गुन्ह्य...
30/01/2023

पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या गोवंश चोरून कत्तलीच्या घटना तसेच भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी गोवंशांची चोरी यां गुन्ह्यांमध्ये दिघी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपिंना शहरातील इतर तस्सम गोहत्येच्या गुन्ह्यांमध्ये वर्ग करून त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी व या आरोपीची पायमुळे समुळ नष्ट करावीत याबाबत आज पिंपरी चिंचवड चे मा पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली.
🙏🏻आपला नम्र🙏🏻
बजरंग दल गोरक्षा विभाग
अखिल भारत कृषी गोसेवा संघ

🚩जय श्रीराम जय गौमाता🚩 #2 वर्षांच्या बजरंग दलाच्या पाठपुराव्याला अखेर यश, #दिघी पोलीस स्टेशनच्या पोलिसांची धडाकेबाज कारव...
29/01/2023

🚩जय श्रीराम जय गौमाता🚩
#2 वर्षांच्या बजरंग दलाच्या पाठपुराव्याला अखेर यश,
#दिघी पोलीस स्टेशनच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई,
#पोलीस स्टेशन मध्ये पेढे वाटून बजरंग दलाने मानले पोलिसांचे आभार.
गेली 2 वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये होत असलेल्या कसायांमार्फत गोवंशाची भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीसाठी चोरी करणारी कसायांची टोळी सक्रिय होती,
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी अनेक वेळा यां टोळीस पकडन्यासाठी योजना लावली पण कसाई पळून जाण्यास यशस्वी झाले, परंतु दिघी पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी विशेशता PSI भदाणे साहेब यांनी अनेक महिने या विषयावर अथक परिश्रम करून अखेर आज त्या कसायांच्या टोळीस मुंबई येथून पकडून आणण्यात यशस्वी झाले,
यां टोळीतील 5 कसाई व 2 कार पोलिसांनी सदर कारवाईत हस्तगत केले असून पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत,
या धाडसी व कौतुकास्पद कारवाई बद्दल आज बजरंग दलाचे प्रांत गोरक्षा प्रमुख अँड मंगेश नढे, पुणे ग्रामीण गोरक्षा विभाग प्रमुख निलेश चासकर, पिंपरी चिंचवड जिल्हा गोरक्षा प्रमुख अभिजित चव्हाण, प्रशांत लोहार, नितीन ओव्हाळ यांनी दिघी पोलीस स्टेशन येथे पोलिसांची भेट घेऊन सर्व पोलीस बांधवांना पेढे वाटून आभार मानले व सदर कसायांना कठोर शासन करून मोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली.
आपले,
विश्व हिंदु परिषद बजरंग दल गोरक्षा विभाग

महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराय राक्षे यांचा सत्कार करताना भाग्यनगरचे आमदार राजा भैय्या ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला 🚩
21/01/2023

महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराय राक्षे यांचा सत्कार करताना भाग्यनगरचे आमदार राजा भैय्या ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाला 🚩

चला भीमाशंकर
20/01/2023

चला भीमाशंकर

*|| जय श्रीराम ||* *||जय गोमाता||**गोहत्या मुक्त हिंदुस्थान हिच आद्य गोरक्षक शिवछत्रपतींचीं इच्छा*🚩दि.०८/०१/२३ रोजी *बजर...
13/01/2023

*|| जय श्रीराम ||* *||जय गोमाता||*

*गोहत्या मुक्त हिंदुस्थान हिच आद्य गोरक्षक शिवछत्रपतींचीं इच्छा*🚩

दि.०८/०१/२३ रोजी *बजरंग दल गोरक्षा विभाग* व *मिलिंद भाऊ एकबोटे* यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत *बहुळ* गावातील *महेंद्र भाई सिंग* यांनी आपल्या
*(४ गायी ६ वासरे १ गोरहा*)
*बजरंग दल पुणे ग्रामीण विभाग गोरक्षाप्रमुख मानद पशुकल्याण अधिकारी निलेश चासकर व चिंचवड जिल्हा गोरक्षाप्रमुख अभिजीत चव्हाण* यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या *११खिल्लार गोंवश* गोशाळेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली...*बजरंग दल गोरक्षा विभाग व अखिल भारत कृषी गोसेवा संघ* यांच्या माध्यमातुन पांजरपोळ गोशाळेत चांगल्याप्रकारे मरेपर्यंत सांभाळ होईल असा विश्वास यावेळी दर्शवला...*बजरंग दल गोरक्षा विभाग* यांच्या आवाहनामुळे आम्हाला गोवंश गोशाळेत सोडण्यासाठी पर्याय उपलब्ध झाला...*महेंद्र भाई सिंग* आम्हाला एकही रुपया नको , फक्त गोवंशाचा मरेपर्यंत व्यवस्थित सांभाळ व्हावा अश्या शब्दात आपले गोप्रेम यावेळी व्यक्त केले..!
गोंवश गोशाळेत सोडण्यासाठी लागणारे गाडी भाडे देखील स्वता *श्री महेंद्र भाई सिंग* यांनी दिले तसेच त्यांचे सहकारी *श्री सतीश तांबे* व गोसेवा समिती चे
*निलेशजी देशमुख पांजरपोळ गोशाळेचे *अभयजी बोत्रा व देवकीनंदन अग्रवाल रणजित यादव सर* यांचे
मोलाचे सहकार्य लाभले
🙏आपला नम्र 🙏
*बजरंग_दल_गोरक्षा_विभाग*
*अखिल भारत कृषी गोसेवा संघ*

नियुद्ध कराटे किकबॉक्सिंग क्लासच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त माझा सन्मान करण्यात आला त्याबद्दल प्रकाश बोईनवाड सर व क्...
12/01/2023

नियुद्ध कराटे किकबॉक्सिंग क्लासच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त माझा सन्मान करण्यात आला त्याबद्दल प्रकाश बोईनवाड सर व क्लासच्या सीनियर खेळाडूंचे मनःपूर्वक आभार
व आपल्या क्लासची अशीच प्रगती होत राहो हीच सदिच्छा

नियुद्ध कराटे आणि किकबॉक्सिंग असोसिएशनच्या 25 वर्धापन दिनानिमित्त डेमो सादर करताना शंभुराज
12/01/2023

नियुद्ध कराटे आणि किकबॉक्सिंग असोसिएशनच्या 25 वर्धापन दिनानिमित्त डेमो सादर करताना शंभुराज

Bombay High courtवंदे गोमातरम
07/01/2023

Bombay High court
वंदे गोमातरम

पिंपरी_चिंचवड_हद्दीत_राजरोस_पणे_मोकाट_गाई_व_गोवंशांचीभुलीचे_इजेंक्शन_देऊन_अवैध_गोवंशहत्या_व_कत्तलीकरिता_होणारीगोवंश_तस्क...
03/01/2023

पिंपरी_चिंचवड_हद्दीत_राजरोस_पणे_मोकाट_गाई_व_गोवंशांची
भुलीचे_इजेंक्शन_देऊन_अवैध_गोवंशहत्या_व_कत्तलीकरिता_होणारी
गोवंश_तस्करी_करणाऱ्या_कसायांना_लवकरात_लवकर_पकडून_कठोर
कारवाई_करावी_व_गोवंशहत्या_थांबावी_म्हणून उपाययोजना_करण्यात_याव्यात_व_गोवंश_हत्याबंदी
प्राणी_संरक्षण_कायद्याची
कडक_अंमलबजावणी_व्हावी_म्हणून
दिं_०२_०१_२०२३_रोजी
पिंपरी_चिंचवड_
*पोलिस_आयुक्त मा_श्री_विनय_कुमार_चौबे_सर*
व *अतिरिक्त आयुक्त श्री संजय शिंदे सर* यांना
विश्व_हिंदू_परिषद_बजरंग_दल व
अखिल भारत कृषी गोसेवा संघ यांच्या
वतीने_निवेदन_देऊन गोमातेची मुर्ती भेट देण्यात आली
यावेळी अखिल भारत कृषी गोसेवा संघ प्रदेशाध्यक्ष मिंलिदभाऊ एकबोटे बजरंग दल पुणे ग्रामीण विभाग सहसंयोजक कुणाल साठे बजरंग दल पुणे ग्रामीण विभाग गोरक्षा प्रमुख निलेश चासकर अखिल भारत कृषी गोसेवा संघ पुणे जिल्ह्या अध्यक्ष उपेंद्र बलकवडे बजरंग दल चिंचवड जिल्हा गोरक्षा प्रमुख अभिजीत चव्हाण सह गोरक्षाप्रमुख गौरव शिंदे गोरक्षक सुरज वालेकर सुभाष कदम उपस्थित होते
🙏 #आपला_नम्र 🙏
*बजरंग_दल_गोरक्षा विभाग*
*अखिल भारत कृषी गोसेवा संघ*

|| जय श्रीराम || || जय गोमाता ||*बजरंग_दल_गोरक्षा_विभाग*_व_*मिंलिदभाऊ_एकबोटे* यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत  दिनांक ३०/...
02/01/2023

|| जय श्रीराम || || जय गोमाता ||
*बजरंग_दल_गोरक्षा_विभाग*_व_*मिंलिदभाऊ_एकबोटे* यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत दिनांक ३०/१२/२२ या दिवशी
हावेली तालुक्यातील मोशी गावचे शेतकरी बांधव
*श्री_आल्हाट*
यांचे गोदानाविषयी प्रबोधन करून त्यांनी त्यांची १ खिल्लार गाय कसायला न देता विनामूल्य
अखिल भारत कृषी गोसेवा संघ व बजरंग दलाचे गोरक्षकांच्या स्वाधीन केली
गाय *पांजरपोळ गोशाळा भोसरी* येथे सुखरूप सोडण्यात आली
यावेळी पांजरपोळ गोशाळेचे मोलाचे सहकार्य लाभले
या मोहिमेत *मानद पशु कल्याण अधिकारी ( महा शासन) बजरंग दल पुणे विभाग गोरक्षा प्रमुख निलेश चासकर ,बजरंग दल संयोजक नानाभाऊ सावंत, अतुल नेहरे, बजरंग दल गोरक्षक अनिकेत सस्ते, गोसेवा समिती निलेश देशमुख अभा कृषी गोसेवा जिल्हाध्यक्ष उपेंद्र बलकवडे, बजरंग दल पी ची सह गोरक्षा प्रमुख गौरव शिंदे , मानद पशुकल्याण अधिकारी अभिजीत चव्हाण व १० ते १५ गोरक्षकांनी सहभाग घेतला*

🙏आपला नम्र 🙏
*अखिल_भारत_कृषी_गोसेवा_संघ*
*विश्व_हिंदू_परिषद_बजरंग_दल_गोरक्षा_विभाग*

दोन दिवसापूर्वी भोसरी दिघी रोड येथे अज्ञात कसायांनी रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान दोन ते तीन गाईंना भुलीचे इंजेक्शन देऊ...
27/12/2022

दोन दिवसापूर्वी भोसरी दिघी रोड येथे अज्ञात कसायांनी रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान दोन ते तीन गाईंना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांच्या गाडीत भरण्याच्या प्रयत्नात असताना तेथील वृद्ध महिला रमाबाई काटे यांनी घडलेला प्रकार पाहिला असता तेथील अजिंक्य काटे, चंद्रकांत राक्षे व नवनाथ गवळी यांनी बजरंग दल भोसरी गोरक्षा विभागाचे आकाश पारडे यांना फोन द्वारे कळवले त्यावेळी लगेच आकाश यांनी जाऊन गायीची अवस्था पाहिली तेव्हा गायीच्या तोंडातून फेस बाहेर पडत होता व गायीची हालचाल बंद होती त्यावेळी झालेला प्रकार मानद पशु कल्याण अधिकारी निलेश चासकर यांना सांगितला त्यानंतर चासकर यांनी पोलीस गोरक्षा स्क्वाड अधिकारी ACP पद्मभूषण गायकवाड साहेब यांना कळविले साहेबांनी काही पोलीस कर्मचारी यांना घडलेल्या प्रकारा ठिकाणी पाठविले व तेथील सर्व फुटेज मिळविण्यास सांगितले व दुर्दैवाने त्यातील एक गायी मृत्युमुखी पडली असे कित्येक प्रकार भोसरी परिसरात घडलेले आहेत अजूनही त्या हरामखोरांचा शोध पोलिसांना घेता आला नाही . धार्मिक भावनेचा प्रश्न आणि निष्पाप गोमातेचा जीव जातोय याला जबाबदार पोलीस प्रशासन की पालिका प्रशासन?

या व्यतिरिक्त अजून कोणाला काही माहिती असल्यास व असे प्रकार घडत असल्यास संपर्क करावा
गोरक्षा विभाग बजरंग दल
अ भा कृषी गोसेवा संघ

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शरीरसौष्टव स्पर्धा राजगुरूनगर शहरात आयोजित करण्यात आलेली आहे. *शनिवार दिनांक. १७/१२/२०२२**व...
16/12/2022

पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शरीरसौष्टव स्पर्धा राजगुरूनगर शहरात आयोजित करण्यात आलेली आहे.
*शनिवार दिनांक. १७/१२/२०२२*
*वेळ सायं ५ नंतर*
*ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड (पटांगण), राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे*

*आयोजक : ॲड. निलेश बाळासाहेब आंधळे व प्रवीण बोऱ्हाडे मित्र परिवार*

ओम श्री गुरुदेव दत्त
07/12/2022

ओम श्री गुरुदेव दत्त

चऱ्होली येथे दोन गोवंशंना कत्तलीपासून जीवदान , समीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल🚩
02/12/2022

चऱ्होली येथे दोन गोवंशंना कत्तलीपासून जीवदान , समीर शेख यांच्यावर गुन्हा दाखल🚩

*आज शिवप्रतापदिन निमित्ताने प्रतापगडावर मिलिदभाऊंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे अभिन...
30/11/2022

*आज शिवप्रतापदिन निमित्ताने प्रतापगडावर मिलिदभाऊंनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांचे अभिनंदन केले...*🚩

हिंदू तरुणांनी व्यवसायास सुरुवात करा.
23/11/2022

हिंदू तरुणांनी व्यवसायास सुरुवात करा.

सकाळ पेपर ने गोरक्षण कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार
22/11/2022

सकाळ पेपर ने गोरक्षण कार्याची दखल घेतल्याबद्दल आभार

|| जय श्रीराम जय गौमाता ||पिंपरी चिंचवड शहराच्या बोपखेल गावात गणेशनगर परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या २ देशी बैलांना भ...
20/11/2022

|| जय श्रीराम जय गौमाता ||

पिंपरी चिंचवड शहराच्या बोपखेल गावात गणेशनगर परिसरात रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या २ देशी बैलांना भुलीचे इंजेक्शन देऊन कत्तलीच्या उद्देशाने कसायांच्या हाती देण्याचा डाव बजरंग दलाच्या गौरक्षकांनी मोडुन काढला

काल दि. १९/११/२०२२ रोजी सायंकाळी बातमीदार मार्फत माहिती मिळाली की स्थानिक व्यक्ती मोकाट फिरणाऱ्या २ बैलांना भुलचे इंजेक्शन देऊन अत्यंत क्रुरतेने कत्तलीच्या उद्देशाने MH 12 SX 2252 अशोक लेलॅड दोस्त या टेम्पो मध्ये भरुन घेऊन जात आहे. हे कळताच बजरंग दल पुणे विभाग गोरक्षाप्रमुख मानद पशुकल्याण अधिकारी निलेश चासकर
बजरंग दल चिंचवड जिल्हा गोरक्षा प्रमुख मानद पशुकल्यान अधिकारी अभिजीत चव्हाण, बजरंग दल दिघी संयोजक विकी घुले, बजरंग दल चिंचवड जिल्हा सह गोरक्षाप्रमुख गौरव शिंदे यांनी
बोपखेल कडे धाव घेतली गाडी थांबवुन गाडी चालक आश्रफ खान याची चौकशी केली असता त्यांने उडवा उडवीची उत्तरे दिली, २ बैल धानोरी ला पाळायला घेऊन चाललो आहे असे त्याने सांगितले" त्याचा फोन चेक केला असता ड्रायव्हर पुणे कॅम्प मधील कसायांच्या
संपर्कात आहे असे दिसून आले.. गाडीतील बैलांची अवस्था बघता एक बैल खाली पडला होता आणि दुसरा बैल त्याच्या अंगावर अशा क्रुर पध्दतीने त्यांना गाडीत जबरदस्तीने भरण्यात आले होते... त्वरीत गोरक्षकांनी कंट्रोल ला काॅल देऊन हा प्रकार कळवला पोलीसांच्या मदतीने टेम्पो दिघी पोलिस स्टेशनला नेऊन "आरोपी आश्रफ खान याच्याशी पोलिसांनी चौकशी केली असता तो म्हणाला ही २ बैल मोहम्मदवाडी ला कत्तलीसाठी
घेऊन चाललो आहे" यावरून पोलिसांना स्पष्ट झाले बैल कापण्यासाठी नेण्यात येत आहे, आश्रफ खान व त्याच्या साथीदारावर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सदर २ देशी बैल पांजरपोळ गोशाळा भोसरी येथे सुखरूप सोडण्यात आला..
या कारवाईत दिघी पोलिस स्टेशनने मोलाचे सहकार्य केले.

आपला नम्र
बजरंग दल गोरक्षा विभाग
अखिल भारत कृषी गोसेवा संघ

अमली पदार्थ विरोधी पथक पुणे यांचे अभिनंदन   🙏🚩राष्ट्रीय पशुधनाच्या आरोग्यासाठी अपायकारक अशा ऑक्सिटोसिन या औषधाचा पुरवठा ...
14/11/2022

अमली पदार्थ विरोधी पथक पुणे यांचे अभिनंदन 🙏🚩राष्ट्रीय पशुधनाच्या आरोग्यासाठी अपायकारक अशा ऑक्सिटोसिन या औषधाचा पुरवठा करणारी टोळी पकडून मौल्यवान कामगिरी 👆

हर हर महादेव
10/11/2022

हर हर महादेव

पिंपरी चिंचवड मध्ये होणाऱ्या  गोतस्करीच्या तसेच गो हत्येच्या गुन्हेगारी  घटनांना आळा घालण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या ...
07/11/2022

पिंपरी चिंचवड मध्ये होणाऱ्या गोतस्करीच्या तसेच गो हत्येच्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून 4 महिन्याच्या पाठपुराव्यामुळे पोलीस कमिशनर साहेबांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत गस्त पथकांचे नियुक्ती आणि घडलेल्या गुन्ह्यांची तपासणी करण्यासाठी प्राणी क्लेश कायदा नियमन समिती करण्यात आली
त्याबद्दल माननीय पोलीस कमिशनर श्री अंकुश शिंदे साहेब तसेच भोसरी विधानसभेचे आमदार माननीय श्री महेश दादा लांडगे व विश्व हिंदू परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप अभिनंदन
निलेश चासकर
मानद पशु कल्याण अधिकारी, महाराष्ट्र शासन
पुणे ग्रामीण विभाग गोरक्षा प्रमुख बजरंग दल

हिंदू धर्मातील पवित्र सन दीपावली ची सुरुवात म्हणजे वसुबारस. वसुबारस निमित्त गोरक्षकांच्या वतीने भोसरी पुणे पांजरपोळ ट्रस...
22/10/2022

हिंदू धर्मातील पवित्र सन दीपावली ची सुरुवात म्हणजे वसुबारस. वसुबारस निमित्त गोरक्षकांच्या वतीने भोसरी पुणे पांजरपोळ ट्रस्ट,पिंपरी गाव ,पिंपळे गुरव या ठिकाणी गोरक्षकांच्या वतीने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल मी गोरक्षकांचे आधारवड ओमप्रकाश जी रांका, पिंपरी गाव बजरंग दल प्रखंड, राहुल भाऊ कवास्टे मित्रपरिवार
या आयोजकांचा ऋणी आहे. तुम्हा सर्वांच्या पाठिंब्यामुळे कार्य सिद्धिस नेण्यास अजून बळ मिळते.
पुणे जिल्हा गोहत्या मुक्त होण्यासाठी-गोरक्षणाचा हा यज्ञकुंड शेवटचा श्वास असेपर्यंत असाच चालू राहील.
मनःपूर्वक धन्यवाद !🙏🏻
🌹आपला नम्र🌹
पै निलेश चासकर
मानद पशुकल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन
पुणे विभाग बजरंग दल गोरक्षा प्रमुख

Address


Telephone

+919657564564

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Chaskar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share