Utkarsh-Animal Welfare

  • Home
  • Utkarsh-Animal Welfare

Utkarsh-Animal Welfare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Utkarsh-Animal Welfare, Animal shelter, .

One-Stop Solution for Animal Welfare in , vets, ABC (Sterilization & Rabies Vaccination),
adoption, stray and pet medical care, diagnostic centres, human-animal conflict resolution,
modern animal hospitals in Mumbai, Ambernath, Latur and Nashik

Hunger has no language as the helplessness feels the same for all, humans or animals. With just ₹15, you can feed a hung...
30/05/2024

Hunger has no language as the helplessness feels the same for all, humans or animals. With just ₹15, you can feed a hungry stray! Please donate!

भुकेला कोणतीही भाषा नाही. मनुष्य किंवा अबोल प्राणी असो. भूक ही सर्वांसाठी सारखीच आहे. फक्त ₹१५ मध्ये, तुम्ही एका भुकेलेल्या भटक्या श्वानाला खायला अन्न देऊ शकतात. कृपया, सढळ हस्ते देणगी द्या!


















Little Zozo and Sweety have found their loving families. We thank Shri Jayesh Salgaonkar Ji and Sonali Pradhan Ji for op...
29/05/2024

Little Zozo and Sweety have found their loving families. We thank Shri Jayesh Salgaonkar Ji and Sonali Pradhan Ji for opening their hearts and homes to these darlings!
Please adopt, don't buy pets. Call us now!
छोटे गोंडस मनमोहक असे झोझो आणि स्वीटीला त्यांच्यावर स्नेहाची उधळण करणारं असं खूप प्रेमळ कुटुंब मिळाले आहे.
श्री जयेश साळगावकर जी आणि सोनाली प्रधान जी या प्राणीप्रेमींनी त्यांच्या प्रेमळ हृदयाची दारे उघडून या अबोल प्राण्यांना आपले प्रेमाचे घर दिले आहे. याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.
कृपया, दत्तक घ्या! पेटस् शॉप मधून पाळीव प्राणी खरेदी करू नका. त्यासाठी आता आम्हाला कॉल करा. धन्यवाद!











More than 49 dogs were vaccinated at the Utkarsh anti-rabies vaccination drives on May 25, 2024 in Mumbai. Areas covered...
27/05/2024

More than 49 dogs were vaccinated at the Utkarsh anti-rabies vaccination drives on May 25, 2024 in Mumbai. Areas covered were Bhagtani Enclave, Durga Road, Behind Asian Paints, Industrial Area, Bhandup West; Subhash Nagar, Mhada Colony, Nahur West and Mulund Checknaka, LBS Road, Mulund West. 7755048855

उत्कर्ष रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत मुंबईमध्ये शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी ४९ पेक्षा जास्त श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले. या मोहीमेत भगतानी एन्क्लेव्ह, दुर्गा रोड, एशियन पेंट्सच्या मागे, औद्योगिक क्षेत्र, भांडुप (पश्चिम), सुभाष नगर, म्हाडा कॉलनी, नाहूर (पश्चिम) आणि मुलुंड चेकनाका, एलबीएस रोड, मुलुंड (पश्चिम) येथील परिसराचा समावेश करण्यात आला होता.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित करण्यासाठी आम्हाला उत्कर्ष हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा.














More than 58 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives by Utkarsh, on May 23, 2924, in Mumbai. We va...
27/05/2024

More than 58 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives by Utkarsh, on May 23, 2924, in Mumbai. We vaccinated dogs at Dream Mall , Bhandup Station road, Bhandup west; Parksite Police station , Surya Nagar Chandan Nagar, Vikhroli West; BMC Quarters 2, Bhim Nagar, Panchshil Nagar, Ghatkopar West; Nathani Road, Nausena Vihar, Khalai Village, Vidyavihar West, and Narayan Nagar Road, Azad Nagar, in Saki Naka.
Call Utkarsh Helpline 7755048855 to organise anti-rabies vaccination drives.

उत्कर्षने गुरुवार, दि.२३ मे २०२४ रोजी मुंबईत राबविण्यात आलेलया अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत ५८ पेक्षा जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये ड्रीम मॉल, भांडुप स्टेशन रोड, भांडुप (पश्चिम), पार्कसाईट पोलीस स्टेशन, सूर्या नगर चंदन नगर, विक्रोळी (पश्चिम), बीएमसी क्वार्टर्स -२, भीम नगर, पंचशील नगर, घाटकोपर (पश्चिम), साकी नाका येथील नाथणी रोड, नौसेना विहार, खलाई गाव, विद्याविहार पश्चिम आणि नारायण नगर रोड, आझाद नगर येथील परिसरातील श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी आम्हाला उउत्कर्ष हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा.












More than 70 dogs were vaccinated during the anti-rabies vaccination drives held in Latur on May 25, 2024. The drives we...
27/05/2024

More than 70 dogs were vaccinated during the anti-rabies vaccination drives held in Latur on May 25, 2024. The drives were held at Shri Nagar, Barshi Road, Walmiki Nagar, Sawewadi and Ganj Golai.
Call Utkarsh Helpline 7755048855. for anti-rabies vaccination drives.

लातूर येथे आयोजित रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेदरम्यान ७० हून अधिक श्वानांना रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या मोहीमेत श्री नगर, बार्शी रोड, वाल्मिकी नगर, सावेवाडी आणि गंज गोलाई येथील भागांचा समावेश करण्यात आला होता.
रेबीजविरोधी लसीकरण मोहिमेसाठी उत्कर्ष हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा.











We urgently need old blankets and other clothes. It will help us prepare small beds for our pawedsiblings to keep them w...
26/05/2024

We urgently need old blankets and other clothes. It will help us prepare small beds for our pawed
siblings to keep them warm and comfortable. Please call us 8976925964

आम्हाला आपल्याकडे असणारे जुने ब्लँकेट आणि इतर जुने कपडे हवे आहेत. ते आम्हाला आमच्या अबोल प्राण्यांकरीता छोटे अंथरूण तयार करण्याच्या कामी मदत होणार आहे.
या गोंडस अबोल प्राण्यांना उबदार आणि आरामदायक वाटण्यासाठी. कृपया, आम्हाला ८९७६९२५९६४ वर कॉल करा. धन्यवाद!












25/05/2024
23/05/2024

They come tired and sick but we turn them into....

उत्कर्ष उपचाराची जादू बघा..!
येथे आजारातून पूर्ण बरे वाटल्यानंतर अबोल प्राण्यांमध्ये संचारतो जोशपूर्ण नव उत्साहाचा झरा…












Utkarsh fed around 20 strays at Navnandan Van Industrial Estate and more than 70 dogs at Piramal Reventa in Mulund (West...
23/05/2024

Utkarsh fed around 20 strays at Navnandan Van Industrial Estate and more than 70 dogs at Piramal Reventa in Mulund (West), filling in the caretakers' absence. The animal feeders were away for a couple of days and could not feed the dogs, so Utkarsh stepped in.
Animal lovers, please contact Utkarsh if you need us to fill in for you for feeding strays when you are away! Contact Utkarsh - 9820207313

उत्कर्षने नवनंदन वन इंडस्ट्रियल इस्टेट येथील परिसरामध्ये सुमारे २० भटक्या आणि मुलुंड (पश्चिम) येथील पिरामल रेव्हेंटा येथे ७० पेक्षा जास्त श्वानांना अन्न खायला देण्यात आले. त्यामुळे केयर टेकर अनुपस्थित असतांनाही त्यांना किमान दोन दिवस अबोल प्राण्यांना अन्न खाऊ घालणे शक्य नव्हते. अशावेळी एक पाऊल पुढे येत उत्कर्षने या प्राण्यांना अन्न खायला दिले.
प्राणीप्रेमींनो, तुम्ही या अबोल प्राण्यांपासून दूर राहण्याची वेळ असताना भटक्या प्राण्यांना अन्न खायला देण्यासाठी शक्य होत नसल्यास आम्हाला सांगा. कृपया, उत्कर्षला संपर्क साधा! उत्कर्ष - ९८२०२०७३१३ वर संपर्क साधा.











A simple radium collar can save the lives of animals and humans. Hundreds of dogs die or get fatallyinjured in road acci...
23/05/2024

A simple radium collar can save the lives of animals and humans. Hundreds of dogs die or get fatally
injured in road accidents every year in India. These accidents prove fatal to drivers and riders as well.
If you donate a radium collar to a stray, you protect their lives and that of humans. To order, please message on 9819325717!

आजही शेकडो श्वान रस्त्यावरील अपघातात मृत्युमुखी पडतात किंवा गंभीर जखमी होतात. पण एक साधी रेडियम कॉलर प्राणी आणि मनुष्यांचे जीव वाचवू शकते.

भारतात दरवर्षी रस्ते अपघातात अबोल प्राणी जखमी होत आहेत. असे अपघात वाहनचालक आणि दुचाकीस्वारांनाही जीवघेणे ठरत आहेत.
पण जर तुम्ही एखाद्या भटक्या श्वानाला ही साधी रेडियम कॉलर दान म्हणून दिली तर तुम्ही त्या अबोल प्राण्यासोबतच मनुष्य जीवनाचे देखील रक्षण करत आहात. तर ऑर्डर करण्यासाठी ९८१९३२५७१७ वर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद!












21/05/2024

A cat is born to roam and play, Sadly, Browny can't. He seeks your kindness!

एक अबोल प्राणी मुक्तपणे फिरण्यासाठी आणि खेळण्यासाठी जन्माला येत असतो. परंतु दुर्दैवाने, ब्राउनी हे सगळे करू शकत नाही. त्याला तुमच्या सारख्या प्राणीप्रेमीच्या प्रेमाची गरज आहे.












54 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drives on May 18, 2024 in Ambernath. The areas covered include Ko...
20/05/2024

54 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drives on May 18, 2024 in Ambernath. The areas covered include Koyna Nagar Bhoir Chwal Lok Nagari, Shiv Shakti Nagar, MIDC Road, and MIDC Office.
To organise anti-rabies vaccination drives, please call 7755048855

शनिवार, दि. १८ मे २०२४ रोजी अंबरनाथ येथे रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ५४ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये कोयना नगर भोईर चाळ, लोकनगरी, शिवशक्ती नगर, एमआयडीसी रोड आणि एमआयडीसी कार्यालय असलेल्या भागात ही मोहीम राबविण्यात आली. रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५०४८८५५ वर कॉल करा.












54 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drives on May 18, 2024 in Ambernath. The areas covered include Ko...
20/05/2024

54 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drives on May 18, 2024 in Ambernath. The areas covered include Koyna Nagar Bhoir Chwal Lok Nagari, Shiv Shakti Nagar, MIDC Road, and MIDC Office.
To organise anti-rabies vaccination drives, please call 7755048855

शनिवार, दि. १८ मे २०२४ रोजी अंबरनाथ येथे रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ५४ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये कोयना नगर भोईर चाळ, लोकनगरी, शिवशक्ती नगर, एमआयडीसी रोड आणि एमआयडीसी कार्यालय असलेल्या भागात ही मोहीम राबविण्यात आली. रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५०४८८५५ वर कॉल करा.












More than 68 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives on May 18, 2024, in Latur.  We reached Manage...
20/05/2024

More than 68 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives on May 18, 2024, in Latur. We reached Manage Nagar, Maharana Pratap Nagar, Naik chowk, Kawa Road, Hudco Cidco and Ring road.
To. organise anti-rabies vaccination drives, please call 7755048855

लातूर येथे रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत शनिवार, दि. १८ मे २०२४ रोजी ६८ पेक्षा जास्तश्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये मॅनेजनगर, महाराणा प्रतापनगर, नाईक चौक, कावा रोड, हुडको सिडको आणि रिंगरोड मार्गाचा समावेश करण्यात आला होता. रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५०४८८५५
वर कॉल करा.












We are received great reviews about Utkarsh Animal Hospital, Ambernath! We thank everyone forthe kind feedback as we asp...
19/05/2024

We are received great reviews about Utkarsh Animal Hospital, Ambernath! We thank everyone for
the kind feedback as we aspire to create an animal-friendly space for animals in Ambernath. Join us
to make Ambernath a safer and happier place for animals and humans. Contact 098898 81089 now!

उत्कर्ष प्राणी रुग्णालय, अंबरनाथ बाबत आम्हाला उत्तम रीव्ह्यूज् मिळाले आहेत. त्याकरीता अंबरनाथमध्ये अबोल प्राण्यांसाठी ही एक सर्वोत्तम जागा असून आपणाकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आम्ही सर्व प्राणीप्रेमींचे आभार व्यक्त करतो. आमच्या या मोहीमेत सहभागी व्हा. अंबरनाथ हे प्राणी व मनुष्यासाठी अधिक सुरक्षित आणि आनंदी ठिकाण बनवण्यासाठी ९८८९८ ८१०८० वर संपर्क साधा.












Rabies kills more than 20,000 in India even today. Let us make Nashik rabies-free! No rabies indogs will also mean no hu...
19/05/2024

Rabies kills more than 20,000 in India even today. Let us make Nashik rabies-free! No rabies in
dogs will also mean no human-rabies. Call us for anti-rabies vaccination drives in Nashik.

आजही भारतात २०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू जीवघेण्या रेबीजमुळे
होत आहे. चला तर संपूर्ण नाशिक रेबीजमुक्त करूया!

रेबीजमुळे नाशिकमध्ये कोणत्याही प्राणी किंवा मनुष्याचा मृत्यू होणार नाही.

नाशिकमध्ये रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी आम्हाला लगेचच कॉल करा.












Your old newspapers can be a huge help to us. We need old newspapers urgently. We also appealyou to organise newspaper d...
18/05/2024

Your old newspapers can be a huge help to us. We need old newspapers urgently. We also appeal
you to organise newspaper donation drives in your housing society. All you have to do is call us.
Please help us! Call 9820207313!

तुमच्याकडे असणारी जुनी वर्तमानपत्रे आमच्यासाठी मोठी मदत ठरु शकते. आम्हाला जुन्या वर्तमानपत्रांची आवश्यकता आहे. आम्ही तुम्हाला आवाहन करतो की, तुमच्या रहिवासी स्थानिक सोसायटीमध्ये वृत्तपत्र देणगी मोहीम आयोजित करा. तुम्हाला फक्त आम्हाला कॉल करायचा आहे. आम्ही तेथे येऊन जुनी वर्तमानपत्रे जमा करुन घेऊ.
कृपया, आम्हाला मदत करा. त्याकरिता ९८२०२ ०७३१३ वर कॉल करा.












16/05/2024

Goku is unable to walk. He needs urgent surgery. Please help as he awaits your kindness to be able to walk again.

गोकूला चालताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे. कृपया, तुमच्यासारख्या प्राणीप्रेमींच्या सढळ हस्ते मदत केल्याने गोकू पुन्हा पूर्वीसारखा चालू शकतो. मदत करा!












Rabies Mukti Mission is all set to vaccinate every dog in the state. Making them rabies-free also prevents humans from r...
16/05/2024

Rabies Mukti Mission is all set to vaccinate every dog in the state. Making them rabies-free also prevents humans from rabies bite. Call us now to know more!

राज्यातील प्रत्येक श्वानाच्या लसीकरणासाठी रेबीज मुक्ती मिशन अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. श्वानांना रेबीजमुक्त केल्यामुळे मानवाला रेबीज श्वानदंशापासून प्रतिबंध करण्यात येते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता लगेचच आम्हाला कॉल करा. धन्यवाद!

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarsh-Animal Welfare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Utkarsh-Animal Welfare:

Videos

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Alerts
  • Contact The Business
  • Videos
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share

People for Better World

It wasn’t in one day that we set up the Foundation. We have always loved animals. We would help them as and whenever we could. In the course of our work, we realized that stray animals, especially stray dogs, were loathed by people. The main reason was that people were afraid of stray dogs. It was true that some dogs turned violent and attacked when provoked. We learned through our work that stray dogs turn violent only when they are hungry.

In a society which is unkind to human beings, one can only imagine how it treats poor wandering animals. Stray animals have to scavenge for food and if they fall sick or are victims of accidents, no one cares to help them.

This is when we decided to start a daily feeding drive for stray animals. A small initiative which started with feeding 10 or more dogs now has reached up to feeding 1500 stray animals daily. Sick animals and accident victims were another matter of concern. That is why, we set up an animal hospital in Mulund and Vasai. The hospitals treat stray animals for free.