ExtremE GoatS

  • Home
  • ExtremE GoatS

ExtremE GoatS Beetal goats

MahaBharat
20/08/2023

MahaBharat

24/10/2022

10/10/2022

ɪɴᴅɪᴀꜱ ᴛᴀʟʟᴇꜱᴛ
27/05/2022

ɪɴᴅɪᴀꜱ ᴛᴀʟʟᴇꜱᴛ

भारतातील सर्वात मोठ्या बीटल शेळ्यांच्या, सर्वात मोठया  फार्मवरुन एकापेक्षा एक मोठ्या जातिवंत शेळ्यांचा ᴍᴏᴛʜᴇʀ ꜱᴛᴏᴄᴋ ꜱᴇʀɪ...
15/05/2022

भारतातील सर्वात मोठ्या बीटल शेळ्यांच्या, सर्वात मोठया फार्मवरुन एकापेक्षा एक मोठ्या जातिवंत शेळ्यांचा ᴍᴏᴛʜᴇʀ ꜱᴛᴏᴄᴋ ꜱᴇʀɪᴇꜱ आपणासाठी आम्ही घेऊन येत आहोत. या वीडियोस् च्या मध्यमातून तुम्हाला बीटल शेळी बद्दल अधिक माहिती व अभ्यास करता येईल. पंजाबमधील सर्वात चांगल्या ब्लडलाईन चे मोठ मोठे बोकड शेळ्या त्यांची अधिक माहिती आता आपणास आमच्या चॅनेल च्या माध्यमातून पाहावयास मिळेल. तर लवकरात लवकर आमच्या चॅनेल ला सबसक्राईब करा आणी लाईक कंमेंट्स करण्यास विसरू नका. जय हिंद,जय महाराष्ट्र.

https://youtu.be/AnW1tyK-0qs

05/05/2022

शेळीला बोकड भरला किंवा AI.केले त्यानंतर द्यावयाची काळजी.(7ते 10 दिवस)
1)शेळीला बोकडा कडुन भरल्या नंतर शेळाचा खुप लांबचा प्रवास टाळावा.
2)शेळी ज्या पेन मध्ये होती त्याच पेन मध्ये सोडावी.
3)शेळी जास्त घाबरेल असे कोणतेही क्रत्य करु नये.शेळीला कुत्रे भुंकणे त्यामुळे शेळी घाबरेल. किंवा फटाकडे वाजवणे,मोठा आवाजात स्पिकर लावणे.
4)शेळीला खाली पाडुन नख्या कापु नये.
5)औषधे पाजताना शेळी पकडताना जास्त पळवु नये.
6)मशीन साहयाने शेळीचे केस कापु नका.
7)शेळीला आंघोळ घालु नका.इ.

शेळी ला बोकड भरला किंवा AI केल्या नंतर बोकडाचे शुक्राणू व शेळी चे स्त्रिबिज यांचे मिलाप होऊन सात दिवस हा छोटा गर्भ (इंब्रिओ) पिशवीत फिरत असतो.नंतर तो पिशवी ला चिकटतो व त्याची वाढ होण्यास सुरुवात होते.गर्भ पिशवी ला चिकटण्या अगोदर जर तुम्ही वरील दिलेली सुचना नाही पाळली तर शेळीचा हारमोनल इन बँलंस् होतो व गर्भ(इंब्रिओ) नष्ट होतो.अशा तऱ्हेने शेळी गाभ जात नाही.तरी वरील नियम आपण पाळले तर शेळी गाभ जाण्यास मदत होईल.व वेळ वाचेल.
धन्यवाद🙏🙏
ʜᴀʀɪ ᴄʜᴏᴩᴀᴅᴇ
ʀᴏyᴀʟ ɢᴏᴀᴛ ꜰᴀʀᴍ (ʙᴏᴇʀ)

Address

EXtreme Livestocks, AshrafAli's "eXtreme Goats" Goat Farm And Training Center Near Atithi Dhaba Gote
Karad
415110

Opening Hours

Monday 09:00 - 17:00
Tuesday 09:00 - 17:00
Wednesday 09:00 - 17:00
Thursday 09:00 - 17:00
Friday 09:00 - 17:00
Saturday 09:00 - 17:00

Telephone

7350883619

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ExtremE GoatS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ExtremE GoatS:

Shortcuts

  • Address
  • Telephone
  • Opening Hours
  • Alerts
  • Contact The Business
  • Claim ownership or report listing
  • Want your business to be the top-listed Pet Store/pet Service?

Share