
09/11/2023
नमस्कार, हे भू भू,आम्ही मेक न्यू लाईफ,मघ्ये,टिक फिव्हर झाल्यामुळे ॲडमिट केले आहे,कावा हा ग्रुप हि व अनेक कामे,प्राण्याच्या संर्दभात, करत असतो,हे भू भू सापडत नव्हते पण व्हॉलेटीयर ने शोध लावून,त्याला लोकेट केले,ऑम्लेट्स पाठवून त्याला ॲडमीट केले,ज्यांची मदत झाली,सर्वानाच धन्यवाद