Shantai Agro Farm & Tourism

Shantai Agro Farm & Tourism Proposed Agro Tourism, Yog and Ayurved Asharm, Goat / Rabbit/ Swan / Duck & Poultry Farm,
(2)

27/03/2024
झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घे...
18/03/2024

झाडाची मुळे ही निसर्गाची बिनाखर्चाची पाईपलाईन असते.

१) एक कडूनिंबाचे झाड, दहा हजार लिटर पाणी संपूर्ण पावसाळ्यात जमिनीत घेऊन जाऊ शकते. याचा अर्थ, आपल्या परिसरात किमान ३० झाडं निंब, चिंच, जांभळ, आंबा, मोह, अर्जुन या वर्गातील नक्कीच असावीत.
म्हणजे, मृत साठ्याचे पाणी पाझरत रहाते.
२) एक वडाचे किंवा पिंपळाचे मोठे झाड, एका हंगामात एक कोटी लिटर पाणी जमिनीत घेऊन जाते. [आणि ते ही पन्नास फुटाच्या ही खाली. वडाची व पिंपळाचे मुळे पाषाणालाही भेदून ८०० ते १००० फुटावर पोचतात.]
३) एक कोटी लिटर म्हणजे एका सर्वसाधारण घरगुती विहीरीचा शंभर वेळा उपसा करावा एवढे पाणी. _याचा गणितीय हिशोब सांगायचा झाला तर ३५ एकर शेतीचे रब्बी हंगामाचे भरणपोषण होते आणि वर्षभर बागायतीसाठी १५ एकरला पुरेल एवढे जिवंत साठ्याचे पाणी एक वड किंवा पिंपळ पुरवतो.
४) म्हणून आपल्या शेताच्या शेजारी मोकळी पडीक जागा असेल तर किमान एक असा महावृक्ष लावा.
५) आपण एका बोअरवेलसाठी एक लाख ₹. खर्च करतो. एका विहीरीसाठी पाच लाख ₹. खर्च करतो.पण पाण्याची कुठलीच शाश्वती नाही.
झाडाचे महत्व जाणाल, तर तुमचं महत्व वाढेल...!
झाडे लावा निसर्ग वाचवा !

झाडे लावता आले नाहीतर चालेल, निदान झाडे तोडू नका / तोडण्यास प्रवृत्त करू नका
झाडे कमी होत गेल्यास आपला परिसर हा उजाड आणि वाळवन्ट होण्यास वेळ लागणार नाही.
या वर्षीच्या पावसाच्या प्रमाणावरून आपणास कल्पना आलीच असेल. लवकर जागे व्हा. अन्यतः निसर्ग आपल्याला झोपवल्याशिवाय राहणार नाही.

https://youtu.be/ILmSjd7NT5cरविवार योग अभ्यासक्रम / Sunday Yoga Syllabus .......Now its Free.Subscribe "Yog Vijay" YouTu...
29/04/2023

https://youtu.be/ILmSjd7NT5c

रविवार योग अभ्यासक्रम / Sunday Yoga Syllabus .......

Now its Free.

Subscribe "Yog Vijay" YouTube Channel Immediate

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विजय सिताराम थोरात (योग प्रशिक्षक)
9822295500

Hari Om ! We are sharing herewith Day wise Yoga Class Syllabus of Sunday for Daily Yoga Practice. Learn Yoga without Teacher at your Home. Do Yoga and become...

https://youtu.be/oN0jx78rH-kहरी ओंम !योग / व्यायाम न केल्यास वया परत्वे शरीर कमकुवत होत जाते. वजन / पोट वाढते. त्यामुळे ...
29/03/2023

https://youtu.be/oN0jx78rH-k

हरी ओंम !

योग / व्यायाम न केल्यास वया परत्वे शरीर कमकुवत होत जाते. वजन / पोट वाढते. त्यामुळे पाठ, कम्बर, गुढघे दुःखी चालू होते. बी.पी., शुगर, हार्ट, अपचन, बद्धकोष्ठता, निद्रानाश इ. व्याधी चालू होतात. आहार विहारावर बंधने येतात. पैसे प्रॉपर्टी असून उपभोग घेता येत नाही.

म्हणून आजपासूनच नव्हे आत्तापासूनच घरच्या घरी योग / पूरक व्यायाम करून तंदरुस्त / व्याधीमुक्त राहा. त्यासाठी "Yog Vijay" युट्युब चॅनल सबस्क्राईब केला नसेलतर वर दिलेल्या लिंक वरती clik करा व "Subscrib" करा. आम्ही उपलोड केलेले व्हिडीओ नियमित बघून योग चालू करा.

काही अडचण / समस्या असेलतर comments मध्ये / WhatsApp न. ९८२२२९५५०० वरती कळवा / कॉल करा.

नियमित योगा करा आणि निरोगी रहा !
निरोगी भारत ! तंदरुस्त भारत !!

Crunches are a powerful exercise for losing weight and building six-pack abs. It improves cor strength and reduces abdominal (belly) fat. ...

Shantai Agro Farm & Tourism येथील   चिक्कू
27/03/2023

Shantai Agro Farm & Tourism येथील चिक्कू

रस्त्यासाठी bhikmango आंदोलन करावे का?अरे कोणी निधी देत का  निधी?
26/03/2023

रस्त्यासाठी bhikmango आंदोलन करावे का?

अरे कोणी निधी देत का निधी?

Get Together of Dhokeshwar Vidyalaya, Takali Dhokeshwar at Shantai Agro Farm & Tourism , Gondegaon, Tal. श्रीरामपूर,  Di...
21/02/2023

Get Together of Dhokeshwar Vidyalaya, Takali Dhokeshwar at Shantai Agro Farm & Tourism , Gondegaon, Tal. श्रीरामपूर, Dist. अहमदनगर

आकर्षक, अप्रतिम पुष्परचना by Jayshree Thorat
20/01/2023

आकर्षक, अप्रतिम पुष्परचना by Jayshree Thorat

https://youtu.be/7spPoG3jsm8▪️◽▪️◽▪️◽*📡STAR 24 TAS📡*◽▪️◽▪️◽▪️*⭕🟥गावासाठी काहीतरी करण्याचे जिद्द मनात ठेवून गोंडेगाव येथी...
19/12/2022

https://youtu.be/7spPoG3jsm8
▪️◽▪️◽▪️◽
*📡STAR 24 TAS📡*
◽▪️◽▪️◽▪️
*⭕🟥गावासाठी काहीतरी करण्याचे जिद्द मनात ठेवून गोंडेगाव येथील श्री विजय थोरात रिसर्च फाउंडेशन ऑफ योग आयुर्वेदिक एज्युकेशन ची स्थापना केली श्री विजय थोरात यांनी केली*.

*https://youtu.be/7spPoG3jsm8*
♦️▪️♦️▪️♦️▪️

_✍️श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी श्री दत्तात्रेय थोरात_

*_स्टार 24 तास न्यूज चॅनल ला लाईक करा, शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा_*

📡STAR 24 TAS👉 youtube.com/@2476

गावासाठी काहीतरी करण्याचे जिद्द मनात ठेवून गोंडेगाव येथील श्री विजय थोरात रिसर्च फाउंडेशन ऑफ योग आयुर्वेदिक एज.....

Address

At Post. Gondegaon, Naygaon Road, Tal. Shrirampur
Ahmednagar
413723

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shantai Agro Farm & Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shantai Agro Farm & Tourism:

Share

Category