Ocean of love

Ocean of love Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ocean of love, Urban Farm, At Pandharkawada, Chandrapur.

The great Buddha
17/04/2021

The great Buddha

01/09/2019

Andhshradha

16/08/2019

Buddhism

03/10/2018

Power of meditation....

20/05/2018

Wonderful song

,,Paisa paisa
29/11/2017

,,Paisa paisa

22/11/2017

How to make train rail

16/11/2017

Wonderful Technology

29/10/2017

Great job

I am Thinking....
22/10/2017

I am Thinking....

13/10/2017

Sad song

13/10/2017
05/10/2017

✿ अश्विन (कोजागिरी) पोर्णिमा...✿
★. . आज अश्विन पौर्णिमा. हि पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा म्हणूनही साजरी केल्या जाते. चंद्राच्या शितल प्रकाशात दूध तापवून ते सामुहिकरित्या प्राशन करून हा उत्सव साजरा केला जातो. पण असे का आणि कशासाठी ? अश्विन पोर्णिमा आणि या उत्सवाचा संबंध काय ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला बौद्धकाळात जावे लागेल... . वर्षाऋतूमध्ये बौद्धधम्माचा प्रचार प्रसार करण्यास भिक्षूंना अडचण जात असे. रोगयुक्त वातावरण आणि जिवघेण्या श्वापदांचा त्रास यामुळे भगवान बुध्दांनीच वर्षाऋतूत धम्माच्या प्रसाराला अंशिक पायबंद दिला. सततच्या पावसामुळे धम्माचा प्रचार शक्य नसल्यामुळे वर्षाऋतूत भिक्षूसंघाने एका ठिकाणी वास करावा. सर्व भिक्षू एकत्र यावेत आणि या तीन महिन्यात धम्मावर उजळणी म्हणून चर्चा व्हावी. ज्यातून जेमतेम नविन उपसंपदा घेतलेल्या भिक्षूना योग्य धम्मज्ञान प्राप्त व्हावे आणि यातूनच मतमतांतरांना तिलांजली देवून भिक्षूसंघात एकमेकांबद्दल स्नेहभाव निर्माण व्हावा हाच भगवान बुद्धांचा उद्देश होता. . वर्षाऋतूमधील भिक्षुंच्या याच वास्तव्याला "वर्षावास" म्हटल्या जाते. हाच वर्षावास अश्विन पोर्णिमेच्या आधीच्या दिवशी समाप्त होतो. आजच्या दिवसापासून पोषक असे वातावरण तयार होते. याच वर्षावासातील सानिध्यात होणाऱ्या वादविवादीत चर्चेमुळे बऱ्याच भिक्षुंचे मनपरिवर्तन व्हायचे तर ब-याच भिक्षूंचे मनही दुखल्या जात असे. या चर्चेचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कुणाच्याही मनात द्वेशभावना न रहावी म्हणून आजच्या दिवशी सर्व भिक्षू सामुहिकरित्या दुध तापवून त्याची गोड खीर बनवून प्राशन करत असत. . दुध हे शांत पेय आहे त्यातल्यात्यात ते चंद्राच्या शितल प्रकाशात तापविले तर त्यात एकप्रकारचे तेज प्राप्त होत असते. वर्षावासातील राहुटी चर्चेत तापलेल्या मनांना शांत करण्यासाठी सामुहिकरित्या आनंदोत्सवात हे दुध प्रशान करुन दुसर्या दिवशी शुद्ध मनाने भिक्षूसंघ आपापल्या दिशेने धम्मप्रचारासाठी निघत. आज तोच अश्विन पोर्णिमेचा दिवस कोजागीरीच्या रुपात साजरा होतो...★
✿ अश्विन पोर्णिमेच्या सर्व बौद्ध बंधू भगिनींना धम्मांकित सदिच्छा...✿
#नमो_बुध्दाय...
#जयभीम....

04/10/2017

जयभिम गित

04/10/2017

The Great Buddhism

03/10/2017

Dr. Babasaheb Ambedkar convert Hinduism to Buddhism at Nagpur....

Address

At Pandharkawada
Chandrapur
442505

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ocean of love posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category


Other Chandrapur pet stores & pet services

Show All