Sanjeevani poultry and honey bee farm

Sanjeevani poultry and honey bee farm Farm fresh products,agriculture Consultancy,animal husbandry and to reach as many farmers to provide scientific information about animal husbandry...
(10)

14/04/2024

नावडी, मल्हारपेठ, मारुल, चाफळ, कराड आणि उंब्रज भागातील अस्सल खव्वयासाठी अस्सल गावरान कोंबडे उपलब्ध

मोकळ्या पद्धतीने वाढवलेली
वजन जिवंत 1.5 ते 2 किलो
देखणे रुबाबदार आणि चविष्ट
वाजवी किंमत

पत्ता - मु पो नावडी ( जुने गावठाण संजीवनी बंगलो - जानाई मंदिर जवळ )
तालुका पाटण जी सातारा
8408805661- 9765718444

Farm fresh products,agriculture Consultancy,animal husbandry and to reach as many farmers to provide

29/03/2024

नावडी आणि मल्हारपेठ परिसरातील शेतकऱ्यांसाठी तसेच देशी चिकन खणाऱ्यांसाठी आमच्या कडे
मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या कोंबड्या आणि कोंबडे तसेच ताजी देशी अंडी विक्रीसाठी उपलब्ध...!!

मध उपलब्ध आहे !!

संपर्क - 084088 05661
9765718444

#कुक्कुटपालन #देशी #पाटण #कराड #नावडी #मल्हारपेठ

Farm fresh products,agriculture Consultancy,animal husbandry and to reach as many farmers to provide

देशी अंडी उत्पादनसंजीवनी पोल्ट्री फार्म नावडी इथे कायम अंडी उत्पादनासाठी 50 कोंबड्यांचा लोट उपलब्ध असतो.अंडी उत्पादनासाठ...
24/01/2024

देशी अंडी उत्पादन

संजीवनी पोल्ट्री फार्म नावडी इथे कायम अंडी उत्पादनासाठी 50 कोंबड्यांचा लोट उपलब्ध असतो.
अंडी उत्पादनासाठी कावेरी जतीच संगोपन करतोय.
वर्षभर अंड्यांची मोठी मागणी असल्याने अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करावे लागते.

सध्या रोज 25 ते 30 अंड्याच उत्पादन होत आहे त्यापैकी काही अंडी खाण्यासाठी तर काही अंडी पिल्ल निर्मिती साठी विक्री केली जातात. अंडी 7.5 र प्रती नग दराने विक्री होते.

अंद्ड्यावरील कोंबड्यांची विशेष काळजी घेतली जाते, त्यांच्या खाण्यात नैसर्गिक गवत, भाजीपाला, मक्का धान्य भरडा असा पौष्टिक आहार दिला जातोय.

एकदा अंडी उत्पादन सुरू झाले की संपूर्ण कळप पुढील एक वर्ष अंडी उत्पादन देतो. त्यामुळे त्यांचं लसीकरण चांगल्या प्रकारे केले जाते.

चांगला नैसर्गिक आहार दिल्यामुळे अंडी आकाराने माध्यम मोठी आणि चविष्ट मिळतात.

अधिक माहिती साठी
084088 05661 संजीवनी पोल्ट्री फार्म, नावडी

कावेरी जातीच्या खास अंडी उत्पादनासाठी काळजीपूर्वक वाढवलेल्या तलंगा विक्रीस उपलब्धसंजीवनी पोल्ट्रीनावडी तालुका पाटण जी सा...
15/01/2024

कावेरी जातीच्या खास अंडी उत्पादनासाठी काळजीपूर्वक वाढवलेल्या तलंगा विक्रीस उपलब्ध
संजीवनी पोल्ट्री
नावडी तालुका पाटण जी सातारा
084088 05661

जात - कावेरी
वय - 3 महिने
वजन - 800 ते 900 ग्राम
वार्षिक अंडी उत्पादन 220 सरासरी
किंमत 250 र नग

सुरुवातीचे 4 लसी दिल्या आहेत
2 बूस्टर डोस दिले आहेत
ग्रोवर फिड सुरू
भरड धान्य देखील सुरू आहे

2 महिन्यात अंडी सुरू होतील

संपूर्ण मार्गदर्शन विनामूल्य केले जाईल

17/11/2023

संजीवनी देशी कुक्कुट पालन
गिनी फाऊल कोंबड्या
Gavran Sanjeevani poultry and honey bee farm farming gunea fowl birds with chiken
084088 05661

गिनी फाऊल कोंबडीचिनी कोंबडी ह्या नावाने ओळखली जाणारी गिनी कोंबडी ही चवीला अत्यंत चवदार असते. ह्या कोंबड्या अत्यंत काटक आ...
01/11/2023

गिनी फाऊल कोंबडी
चिनी कोंबडी ह्या नावाने ओळखली जाणारी गिनी कोंबडी ही चवीला अत्यंत चवदार असते.
ह्या कोंबड्या अत्यंत काटक आणि मजबूत रोगप्रतिकार शक्ती युक्त असतात त्यामुळे सहज रोगाला बळी पडत नाहीत

ह्या कोंबड्या अत्यंत सतर्क असतात ज्यामुळे फा सौरक्षण उत्तम रित्या करायला मदत करतात
साप विंचू बोका मुंगूस अश्या प्रण्यांपासून इतर पक्ष्यांना सावध करतात

गिनी फाऊल उपलब्ध करून दिल्या जातील
संजीवनी देशी पोल्ट्री फार्म
नावडी तालुका पाटण जी सातारा
084088 05661

01/11/2023

कावेरी पक्षी विक्रीस उपलब्ध

संजीवनी देशी कुक्कुट पालन केंद्र आणि मध माशी पालन फार्म
नावडी तालुका पाटण जी सातारा
084088 05661

मोफत व्यवसायिक मार्गदर्शन

मुक्त संचार देशी कोंबडी पालन केंद्रदेशी कोंबड्यापिल्लअंडीविक्रीस उपलब्धनावडी तालुका पाटण जी सातारा8408805661संपूर्ण मार्...
01/11/2023

मुक्त संचार देशी कोंबडी पालन केंद्र
देशी कोंबड्या
पिल्ल
अंडी
विक्रीस उपलब्ध

नावडी तालुका पाटण जी सातारा
8408805661

संपूर्ण मार्गदर्शन

15/06/2023

नैसर्गिक आहार देशी कुकुट पालन

नावडी तालुका पाटण जी सातारा
9765718444 - 8408805661

आषाढ स्पेशल , देशी कोंबड्या ( माद्या )मिळतील 084088 05661 - 9765718444नावडी तालुका पाटण जील्हा सातारा
12/06/2023

आषाढ स्पेशल , देशी कोंबड्या ( माद्या )
मिळतील 084088 05661 - 9765718444

नावडी तालुका पाटण जील्हा सातारा

12/04/2023
आवडीने खाणाऱ्यांसाठी शुद्ध कडकनाथ कोंबडे आणि अंड्यावरील कोंबड्या मिळतीलमु पो नावडी ता पाटण जो सातारा8208918782  -  84088...
14/04/2022

आवडीने खाणाऱ्यांसाठी शुद्ध कडकनाथ कोंबडे आणि अंड्यावरील कोंबड्या मिळतील

मु पो नावडी ता पाटण जो सातारा
8208918782 - 8408805661
#कुक्कुटपालन #सातारा #कराड #पाटण #कोंबडी

17/03/2022

संजीवनी ऍग्रो पोल्ट्री फार्म वर जातिवंत कडकनाथ कोंबड्या आणि अंडी मिळतील
मु पो नावडी ता पाटण जी सातारा
8208918782

05/02/2022

मु पो नावडी ता पाटण जो सातारा
मो 8208918782

वय 5.5 महिने
वजन 1.5 ते 1.8 किलो
मादी 50 नग नर 10 नग

व्हाट्सएप 8408805661
अपेक्षित किंमत 320 र प्रति नग

शुद्ध मध मिळेलसातेरी जात750 rs per kgCall 8408805661 or 7977231720
21/01/2022

शुद्ध मध मिळेल

सातेरी जात

750 rs per kg

Call 8408805661 or 7977231720

विक्रीस उपलब्ध8208918782मु पो नावडी ता-पाटण जी- साताराअंड्यावर आलेल्या तलंगा मिळतील
19/01/2022

विक्रीस उपलब्ध
8208918782
मु पो नावडी ता-पाटण जी- सातारा
अंड्यावर आलेल्या तलंगा मिळतील

Address

Navdi
Karad
415209

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjeevani poultry and honey bee farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share

Category


Other Pet Services in Karad

Show All