17/10/2021
तुम्ही स्वतः या फेसबुक पेज व ग्रुपवर आपली पाळीव प्राण्याची गरज ❤डायरेक्ट पोस्ट❤ करु शकता. लोक तुम्हाला आपणहून संपर्क करतील. आपल्या पोस्टमध्ये खालील बाबींचा उल्लेख नक्की करा. >>>
✅कोणता पाळीव प्राणी विनामूल्य द्यायचा वा घ्यायचा आहे त्याचे नाव. उदाहरणार्थ कुत्रा, मांजर ई. ✅तुमचा मोबाईल नंबर. जेणेकरून इंटरेस्टेड लोग तुम्हाला त्वरित संपर्क करू शकतील. ✅जर प्राणी देणार असाल तर त्याचे वय व माहिती असल्यास त्याची जात. ✅जर प्राणी देणार असाल तर त्या प्राण्याचा मिनिमम एक फोटो. व्हिडिओ टाकू शकत असाल तर उत्तम. ✅पोस्टची तारीख. जेणेकरून जर जुनी पोस्ट दिसली तर लोकं तुम्हाला संपर्क करण्याचे टाळतील. ✅जर आपण पाळीव प्राणी यशश्वी रित्या देऊ व घेऊ शकलात, तर पाळीव प्राणी, देणारी व्यक्ती, घेणारी व्यक्ती यांचा एकत्र फोटो नक्की शेअर करा. आम्ही तो आनंदाने सर्वत्र शेअर करू.
🙏 धन्यवाद 🙏
You can use this page or Group to post your ❤Pets Requirement Directly❤. People will contact you directly. Kindly mention following details in your post for better response. >>>
✅Mention the name of the Pet Animal you want to give or take for FREE. e.g. Dog, Cat etc. ✅Your contact number, so that people can contact you quickly. ✅If you want to give away the pet animal, mention its age and breed, if you know. ✅If you want to give away the pet animal, share pet's minimum one photo. If you can share its video, it's great. ✅Date of your Post. So that if people see old post, they will avoid contacting you. ✅If you people exchange pet animal successfully share a separate post of Pet Animal, The Giving Person & The Taking Person. We will exclusively share this success story.
❤Thank You❤