नार-पार पाणी योजना कसमादे शेतकर्यांस?
(9)
Address
Dhavaleshwar
Malegaon
423201
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when नार-पार पाणी योजना कसमादे शेतकर्यांसाठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Shortcuts
Category
Our Story
नार-पार पाणी योजना कसमादे शेतकरींसाठी हा ब्लॉग सुरु करणेच महत्वाचा उद्देश म्हणजे , नाशिक जिल्हातून विशेषतः पेठ , सुरगाणा तालुक्यातील उगमस्थान असलेल्या , पश्चिमेला प्रवाह असणाऱ्या / वाहणाऱ्या नदींचे पाणी वळण बंधारे बांधून पूर्वेकडे “ गिरणा खोरेत ” वळविण्याचे प्रकल्प बाबद .
५० वर्षापासूनची नार-पार, अंबिका , औरंगा , व ईतर. पश्चिम वाहिन्या नदीचे पाणी पूर्वेला वळवून “ गिरणा खोरेत “ टाकणे ह्याची या भागाची जनता ५० वर्षापासून विविध मार्गांनी सातत्याने मागणी करीत आहेत . “ गिरणा खोरेची “ भौगोलिकदृष्ट्या असणाऱ्या परिस्थितीनुसार , बंधारे , पाझर तलाव , धरण बांधून पाणी साठवण क्षमता वाढविणे , गिरणा-पुनद-आरम-मोसम- बोरी- हा नदी जोड प्रकल्प राबविणे. तज्ञांंचे मते जवळपास ५० TMC पाणी , चणकापुरचे २० पट पाणी , हरणबारीचे ५० पट पाणी उपलब्ध होईल असा अंदाज आहे.
ब्लॉग लाईक करा. अधिकृत सरकारी माहिती ,प्रकल्प नकाशे , GR , Press note , पाणी निर्मिती , उपलब्धता , बचत , संवर्धन , शेतीसाठी वापराचे नवीन तंत्रज्ञान , या विषयी ब्लॉगवर लिहा ,फोटो टाका , कुणीही ब्लॉगवर माहिती टाकू शकतो , जणजागृती करा , लोकांचे पाठबळ हवे .शासणावर दबाव पाहिजे .पक्ष विरहीत काम आहे .