
11/05/2024
आमचे मित्र अमितभाऊ श्रीवास्तव याना प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्या.
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.