05/10/2016
🐓अर्ध बंधिस्त कोम्बडि पालनाचे फायदे.*_🐓
शेड बाहेरच जाळी मारून कोम्बड्या ना फिरायला मोकळी जागा करता येते.
रोज सकाळी ऐक तास कोवळ्या उन्हात आणि संध्याकळी एक तास कोम्बड्याना बाहेर सोडणे खूप हितकर असते.
☄फायदे -
1)नैसर्गिक वातावरणात वावरल्यमुले कोम्बड्या ची रोग प्रतिकार क्षमता वाढते.
2)नैसर्गिकरीत्या कोम्बड्याना ड जीवनसत्व मिळते.
3)बाहेरील किडे ,मुंग्या ,खड़े ,माती ,गवत इत्यादि खाल्यामुळे calcium ,मॅग्नेशियम तसेच नेचुरली प्रोटीन मिळते.
4)अंडी उत्पादना साठी अर्धेबंधिस्त पद्धत अत्यन्त चांगली आहे.
5)अंडी आणि मांसला चांगली चव येते.
6)शेड बाहेरील जाळीमुळे जास्त कोम्बड्या चे व्यवस्थापन सोपे होते.
7)रोगप्रतीकार क्षमता जास्त असल्याने मरतुकीचे प्रमाण कमी होते.
8)शेड मधील अमोनिया मुळे होनारा कोमड्या वरील ताण कमी रहातो.
9)सूर्यप्रकाश मुळे पंखांना चांगला कलर येतो.
☄_गावरान सारखी अंडी देणार्या अंडी उत्पादना साठी च्या जाती-_
गिरिराज 150-160 अंडी वर्षाला
ब्लेक अस्ट्रोलोर्प 220 अंडी वर्षाला
ग्रामप्रिय 180 अंडी वर्षाला
RIR वर्षाला 280 अंडी देते.
अर्ध बंधिस्त पद्धति ने वाढवलेल्या *4 महिन्याच्या गिरीराज जातीच्या कोंबड्या विकणे आहे नाशिक हिंगणवेढे येथे संपर्क राजु धात्रक 9545957946 / 9881956458 😳किंमत 250 रूपये फक्त.😳 बुकिंगसाठी लगेच संपर्क साधा.*