23/06/2023
*सुवर्णवेध बायो खता चे अप्रतिम रामबाण फायदे*
100% नैसर्गिक
*सर्व पिकांसाठी उपयुक्त*
डाळींब, पेरू, सिताफळ, आंबा, द्राक्षे, टोमॅटो, टोंडले, हळद, आले,टरबुज, भोपळा, शेवगा, ड्रॅगनफ्रुट, ब्रोकोली, काकडी, मका, सोयाबीन, कपासी, ऊस, केळी, पपई, कांदा, भेंडी, मिरची, भाजीपाला व ऐस्कपोर्ट पिकांसाठी, शेडनेट,रेसीड्यु फ्री पिकांसाठी.
१. पांढरी मुळी वाढते.
२. जमीन भुसभुशीत होते.
३. आॅरगॅनिक कार्बन मिळतो.
४. जिवाणू व मित्रबुरशा अॅक्टिव होतात.
५. गांडुळ निर्मितीला चालना मिळते.
६. झाडाला लागणारे सर्वघटक मिळतात.
७. झाडांची भुक वाढते.
८.खोड मजबूत होते.
९. झाडे हिरवीगार होतात.
१०. झाडांची ताकत वाढते.
११. रासायनिक खतांचा वापर निम्म्याने कमी करून बायो वापरावे.
१२. सुवर्णवेध बायो कायम वापरल्यास जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारतो व जमीनीत गांडुळ टिकुन राहतात.
१३. चुनखडी च्या जमिनीत रासायनिक पुर्ण बंद करून सुवर्णवेध बायो सोबत नैसर्गिक शेतीचे वेळापत्रक वापरावे.
१४. सुवर्णवेध बायो नेहमी वापरल्याने पिकांची रोग प्रतीकार शक्ती वाढते व पिक रोगमुक्त राहते.
१५. सुवर्णवेध बायो सर्व प्रकारच्या जमिनी व पिकांसाठी उपयुक्त आहे.
१६. सुवर्णवेध बायो बिज प्रक्रीया,जमिनीत ड्रिचींग व फवारणी द्वारे पिकाच्या कोणत्याही स्टेजमध्ये वापरता येते.
१७.रासायनिक मुक्त शेती साठी सुवर्णवेध बायो चांगला व योग्य पर्याय आहे.
१८. सुवर्णवेध बायो सेंद्रीय पद्धतीने बनविलेले पिकांसाठी खाद्य आहे.
१९. सुवर्णवेध बायो वापरल्यामुळे पिकांमधील कोणतीही डेफिशियन्सी क्लियर होण्यास मदत होते व झाडाची परिपूर्ण वाढ होऊन उत्पन्नात भरघोस वाढ होते.
२०. सुवर्णवेध बायो वापरामुळे आपला रासायनिक वरील खर्च वाचून जमिनीतील क्षार कमी होण्यास मदत .
अधिक माहिती साठी संपर्क साधा: सुवर्णवेध उद्योग समुह डायरेक्टर श्री सिद्धाराम ना विजापूरे सोलापूर 9561747525