Utkarsh-Animal Welfare

Utkarsh-Animal Welfare Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Utkarsh-Animal Welfare, Animal shelter, Thane.

Vacancy alert!Utkarsh Animal Hospital, located in Bhandup, Mumbai, is looking for Housekeeping Staff. Please call us now...
26/06/2024

Vacancy alert!
Utkarsh Animal Hospital, located in Bhandup, Mumbai, is looking for Housekeeping Staff. Please call us now!

नोकरीसाठी सुवर्ण संधी!
मुंबईतील भांडुप येथे असलेले उत्कर्ष प्राणी रुग्णालयासाठी हाऊसकीपिंग स्टाफ करीता जागा रिक्त असून इच्छुकांनी आता लगेचच कॉल करा.












Utkarsh is looking for volunteers to join us in different initiatives. Here is Disha Kalgutkar, a student, sharing her e...
26/06/2024

Utkarsh is looking for volunteers to join us in different initiatives. Here is Disha Kalgutkar, a student, sharing her experience as a Utkarsh Volunteer!
To join, mail at [email protected]

उत्कर्ष आपल्या विविध सामाजिक उपक्रमांसाठी स्वयंसेवक शोधत आहेत. भेटा आमच्या स्वयंसेवक दिशा कलगुटकर यांना, ऐकूया त्यांच्याच शब्दात उत्कर्ष स्वयंसेवकाचा त्यांचा अनुभव...
स्वयंसेवक म्हणून सहभागी होण्यासाठी आम्हाला [email protected] वर मेल करा.












Call us now to know how you can ensure a long and healthy life for your pets through life-saving vaccines. For dogs, cat...
26/06/2024

Call us now to know how you can ensure a long and healthy life for your pets through life-saving vaccines. For dogs, cats, birds and more!

तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी संजीवनी लसीकरण फायदेशीर आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला लगेचच कॉल करा. श्वान, मांजर, विविध पक्षी आणि इतर पशुपक्षींसाठी देखील...












Utkarsh Rabies Mukti Mission drives vaccinated more than 84 dogs in Latur on 22 June 2024. Areas covered were Ring Road,...
23/06/2024

Utkarsh Rabies Mukti Mission drives vaccinated more than 84 dogs in Latur on 22 June 2024. Areas covered were Ring Road, MIDC, HUDCO and CIDCO, and Maharana Pratap Nagar.

Contact our helpline 7755048855 for anti-rabies vaccination drives near you.

उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशनने शनिवार, दि.२२ जून २०२४ रोजी लातूरमध्ये ८४ हून अधिक श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण केले. यामध्ये रिंगरोड, एमआयडीसी, हुडको आणि सिडको, महाराणाप्रताप नगर या भागांचा समावेश करण्यात आला आहे.

तुमच्या जवळील परिसरात अँटी रेबीज लसीकरण मोहिमेसाठी आमच्या हेल्पलाइन क्रमांक ७७५५० ४८८५५ वर संपर्क साधा.












Utkarsh Rabies Mukti Mission drives made 38 dogs rabies free in Mumbai on 22 June 2024. Areas covered were Shivam Apartm...
23/06/2024

Utkarsh Rabies Mukti Mission drives made 38 dogs rabies free in Mumbai on 22 June 2024. Areas covered were Shivam Apartment in Bhandup (West) and Mahatma Phule Road in Gavanpada, Mulund (East).

Contact our helpline 7755048855 for anti-rabies vaccination drives near you.

उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन या मोहिमेने शनिवार, दि.२२ जून २०२४ रोजी मुंबई शहरातील एकूण ३८ श्वानांना रेबीजमुक्त केले. यामध्ये भांडुप (पश्चिम) येथील शिवम अपार्टमेंट आणि मुलुंड (पूर्व) येथील गव्हाणपाडा येथील महात्मा फुले रोड या भागांचा समावेश करण्यात आला होता.

तुमच्या जवळील परिसरात अँटी रेबीज लसीकरण मोहिमेसाठी आमच्या हेल्पलाइन क्रमांक ७७५५० ४८८५५ वर संपर्क साधा.












More than 79 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives on 22 June 2024, at various locations in Ambe...
23/06/2024

More than 79 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives on 22 June 2024, at various locations in Ambernath. We covered different areas, including Shankar, Shivnagar S V P Road, Ram Sudarshan Das Chowk Buwa Pada and near railway Station Road in Ambernath West.

Contact Helpline 7755048855

अंबरनाथमध्ये ठिकठिकाणी शनिवार, दि.२२ जून २०२४ रोजी रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये ७९ पेक्षा जास्त श्वान रेबीजमुक्त करण्यात आले. या मोहिमेत शंकर, शिवनगर एसव्हीपी रोड, राम सुदर्शन दास चौक बुवा पाडा आणि अंबरनाथ पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन रोड यासह विविध भागांचा समावेश करण्यात आला होता. तुमच्या परिसरात देखील मोहीम आयोजित करण्यासाठी आमच्या हेल्पलाइन क्रमांक ७७५५० ४८८५५ वर संपर्क साधा.












21/06/2024

It is a delight to watch Snow enjoying his stay at Utkarsh Animal Hospital, Mumbai! Would you like to send him a hello?

मुंबई येथील उत्कर्ष प्राणी रुग्णालयात ‘स्नो’चा मुक्काम खूपच आनंददायी ठरत आहे. त्याला आनंदी असतांना पाहून तुम्हाला त्याला ‘हॅलो’ म्हणायला आवडेल ना?

🐾
☃️
🐰
🏥
🌟
🥕
🐇❤️
📸

21/06/2024
Attention schools and parents! Call us now for Utkarsh Animal Welfare Workshops in schools and housing societies! Our wo...
20/06/2024

Attention schools and parents! Call us now for Utkarsh Animal Welfare Workshops in schools and housing societies! Our workshops aim to instil kindness in children for animals. The workshops will introduce them to animals and also guide them about care for animals and how to be safe around them. Let your children grow up with kindness and empathy! Call now!

कृपया, शाळा आणि पालकानों इकडे लक्ष द्या! आपल्या परिसरातील विविध शाळा आणि स्थानिक रहिवाशी सोसायट्यांमध्ये उत्कर्ष प्राणी कल्याण मोहीम राबविण्याकरीता कार्यशाळा आयोजित करण्यासाठी आता लगेचच आम्हाला कॉल करा. अबोल प्राण्यांसाठी लहान मुलांमध्ये उपजतच दयाळूपणा असतो तो वृद्धींगत करणे हाच आमच्या कार्यशाळेचा उद्देश आहे. या कार्यशाळेत लहान मुलांना प्राण्यांची ओळख करुन दिली जाणार आहे तसेच प्राण्यांची काळजी घेतांना स्वत: सुरक्षितता कशी हाताळावी याबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे तुमच्या या लहान मुलांमध्ये प्राण्यांप्रती असणारा दयाळूपणा आणि सहानुभूतीची त्यांना जाणीव होईल.












A small donation can help them survive. Utkarsh feeds more than 5000 hungry strays in Mumbai daily. We appeal for rice d...
17/06/2024

A small donation can help them survive. Utkarsh feeds more than 5000 hungry strays in Mumbai daily. We appeal for rice donation to help us continue the feeding drives for the voiceless. Please donate! Our address in the comments section below!

तुमच्या सारख्या प्राणीप्रेमींकडून मिळणारी एक छोटीशी देणगी त्यांना जगण्यासाठी मोठी मदत करु शकते. उत्कर्ष मुंबई येथील ५००० पेक्षा जास्त भुकेल्या भटक्या अबोल प्राण्यांना दररोज अन्न खाऊ घालत आहे. त्यामुळे अबोल प्राण्यांकरीता दैनंदीन अन्न आहार मोहीम सुरु ठेवण्यासाठी आम्ही तुम्हाला तांदूळ दान करण्याचे आवाहन करतो आहोत. कृपया, देगणी द्या. आमचा पत्ता कमेंट बॉक्स मध्ये मिळेल. धन्यवाद!












More than 101 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives in Mumbai on 15 June 2024. The areas covered...
17/06/2024

More than 101 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives in Mumbai on 15 June 2024. The areas covered were Chandivali Farm Road, Turbhe Road, Near Police Chowki, Gangagiri Society, Sanvidhan CHS, Gurukripa, and Niwara Apartment in Sangharsh Nagar; Sai Darshan Society, Mahada Colony, Ganga CHS, Shree Ganesh Society, Shree Nagar Salim compound, Nahar Amrit Shakti, Pragati CHS in Chandivali; Chandivali Mahada, Samvidhan Building, Kherani Road, Sakinaka; Cluster Mumbai suburban, and Subhash Nagar, Asalpha.
To organise anti-rabies vaccination drives, please call 7755048855

शनिवार, दि.१५ जून २०२४ रोजी मुंबईतील रेबीज विरोधी प्रतिबंध लसीकरण मोहिमेमध्ये सुमारे १०१ पेक्षा जास्त श्वानांना यशस्वीपणे रेबीजमुक्त करण्यात आले. या मोहीमेमध्ये चांदिवली फार्म रोड, तुर्भे रोड, पोलिस चौकीजवळ, गंगागिरी सोसायटी, संविधान सीएचएस, गुरुकृपा आणि संघर्षमधील निवारा अपार्टमेंट यासोबतच चांदिवलीतील साई दर्शन सोसायटी, म्हाडा कॉलनी, गंगा सीएचएस, श्री गणेश सोसायटी, श्री नगर सलीम कंपाऊंड, नाहर अमृत शक्ती, प्रगती सीएचएस, चांदिवली म्हाडा, संविधान इमारत, खेराणी रोड, साकीनाका, क्लस्टर मुंबई उपनगर आणि सुभाष नगर, असल्फा या भागांचा समावेश करण्यात आला होता.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा.









🐾


More than 74 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drives held on 15 June 2024  in Latur. The drives were ...
17/06/2024

More than 74 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drives held on 15 June 2024 in Latur. The drives were held at Prakash Nagar, Khadgaon Road, Ring Road, MIDC Latur, Latur Kallam Road and Shree Nagar, MIDC Latur.
To To organise anti-rabies vaccination drives, please call 7755048855

लातूर जिल्ह्यात आयोजित रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सुमारे ७४ पेक्षा जास्त श्वानांना यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले. प्रकाश नगर, खाडगाव रोड, रिंगरोड, एमआयडीसी लातूर, लातूर कल्लम रोड आणि श्री नगर, एमआयडीसी लातूर येथील परिसरात शनिवार, दि.१५ जून २०२४ रोजी ही मोहीम राबविण्यात आली.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा.










🐾

Dogs' population increases every minute. It is not easy to take care of such a huge number of dogs. It leads to human-an...
14/06/2024

Dogs' population increases every minute. It is not easy to take care of such a huge number of dogs. It leads to human-animal conflicts. With ABC or sterilization and vaccination of dogs, it is possible to control the population of dogs as it also helps in rabies prevention. Call us now!

दर मिनिटाला वाढणाऱ्या श्वानांची संख्या पाहता इतक्या मोठ्या संख्येने श्वानांची काळजी घेणे सोपे नाही. परिणामी मानव - प्राणी यामधील संभाव्य संघर्ष निर्माण होऊ शकतो. त्यावर पर्याय म्हणजे एबीसी (प्राणी जन्म नियंत्रण) किंवा श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरणामुळे श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. कारण, त्यामुळे रेबीज विरोधी प्रतिबंधित करण्यास देखील मोठी मदत होणार आहे. त्यासाठी आम्हाला लगेचेच कॉल करा.












12/06/2024

Utkarsh Animal Hospital, Mumbai play time! Who is your favourite?

मुंबई येथील उत्कर्ष प्राणी रुग्णालयात खेळण्याची वेळ झाली आहे. तर मग तुमचे आवडते कोण आहे?










🐾🌟

Strays are not a menace. With Utkarsh  , housing societies will be able to manage stray population and even take care of...
10/06/2024

Strays are not a menace. With Utkarsh , housing societies will be able to manage stray population and even take care of their sterilization, vaccination, medical care, and more! Call us now to know more!

भटके प्राणी हे धोकादायक नाहीत. उत्कर्ष सोबत भटक्या श्वानांचे वाढत्या लोकसंख्याचे व्यवस्थापन करु शकणार आहे. श्वानांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण, वैद्यकीय सेवा आणि असे बरेच उपक्रम करत आहेत. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया, आता लगेचच आम्हाला कॉल करा.


10/06/2024

Sam is receiving treatment at Utkarsh Animal Hospital, Mumbai. Please wish him a speedy recovery!

सॅमवर मुंबई येथील उत्कर्ष प्राणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृपया, सॅमला लवकरात लवकर बरे वाटू दे, हीच सदीच्छा!












More than 87 dogs were vaccinated during the anti-rabies vaccination drives held in Latur on June 8, 2024. Areas include...
09/06/2024

More than 87 dogs were vaccinated during the anti-rabies vaccination drives held in Latur on June 8, 2024. Areas include Naded Naka, Maharana Pratap Nagar, Hudco Cidco,
Moti Nagar, Naik Chowk, Rajiv Gandhi Chowk, Old Ausa Road, and Anand Nagar.
For anti-rabies vaccination drives, please call 7755048855

शनिवार, दि. ८ जून २०२४ रोजी लातूर येथे रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे ८७ पेक्षा जास्त श्वानांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये नांदेड नाका, महाराणा प्रतापनगर, हुडको सिडको, मोती नगर, नाईक चौक, राजीव गांधी चौक, जुना औसा रोड, आणि आनंद नगर या भागांमध्ये ही मोहीम घेण्यात आली.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी, कृपया ७७५५० ४८८५५ वर कॉल करा.












We are happy to share with you the May 2024 report from the Animal Welfare Movement in Mumbai, Ambernath, Latur, and Nas...
05/06/2024

We are happy to share with you the May 2024 report from the Animal Welfare Movement in Mumbai, Ambernath, Latur, and Nashik. We thank everyone for their support towards our movement that benefits humans and animals in equal measure.

मुंबई, अंबरनाथ, लातूर आणि नाशिक येथील प्राणी कल्याण मोहीमेचा "मे - 2024" चा अहवाल तुमच्यासोबत सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. मनुष्यासोबतच अबोल प्राण्यांनाही समान प्रमाणात लाभ देणाऱ्या आमच्या या मोहीमेला तुम्ही दिलेल्या सकारात्मक पाठिंब्याबद्दल आम्ही सर्वांचे मनापासून आभार मानत आहोत.












Yogesh was rescued from Mulund (West) with a serious and deep injury on his leg. He is admitted to Utkarsh Animal Hospit...
04/06/2024

Yogesh was rescued from Mulund (West) with a serious and deep injury on his leg. He is admitted to Utkarsh Animal Hospital, Mumbai. We hope he recovers soon!

योगेशच्या पायाला गंभीर व खोलवर जखम झालेली आहे. त्याला मुलुंड (पश्चिम) येथून जखमी अवस्थेत आणले होते. मुंबईतील उत्कर्ष प्राणी रुग्णालयात योगेशला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आम्ही आशा करतो की, तो लवकरच बरा होईल.












Around 68 dogs became rabies-free during the anti-rabies vaccination drives on June 1, 2024 in Latur. The areas include,...
03/06/2024

Around 68 dogs became rabies-free during the anti-rabies vaccination drives on June 1, 2024 in Latur. The areas include, Ring Road Latur Old MIDC, PVR Chowk, Ausa Ring Road, Walmiki Nagar, and Shree Nagar Near MIDC, Latur.

To organise anti-rabies vaccination drives, please call our helpline – 7755048855.

लातूरमध्ये शनिवार, दि.१ जून २०२४ रोजी रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेदरम्यान सुमारे ६८ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये रिंग रोड, लातूर जुनी एमआयडीसी, पीव्हीआर चौक, औसा रिंग रोड, वाल्मिकी नगर आणि एमआयडीसी जवळील श्री नगर, लातूर या भागांचा समावेश करण्यात आलेला आहे.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आमच्या हेल्पलाइनवर क्रमांकावर कॉल करा - ७७५५० ४८८५५.












03/06/2024

Poor Motu needs your prayers and wishes. He is in pain but is well looked after at Utkarsh Animal Hospital, Mumbai. Get well soon, dear!

अबोल असहाय्य मोटूला तुमच्या अमूल्य प्रार्थना आणि सदिच्छांची आवश्यकता आहे. मोटू अस्वस्थ असून त्याला खूप वेदना होत आहेत. पण, आता त्याच्यावर मुंबई येथील उत्कर्ष प्राणी रुग्णालयात खात्रीशीर उपचार सुरु आहेत. त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतली जात आहे. मोटू लवकर बरा हो!












Hunger has no language as the helplessness feels the same for all, humans or animals. With just ₹15, you can feed a hung...
30/05/2024

Hunger has no language as the helplessness feels the same for all, humans or animals. With just ₹15, you can feed a hungry stray! Please donate!

भुकेला कोणतीही भाषा नाही. मनुष्य किंवा अबोल प्राणी असो. भूक ही सर्वांसाठी सारखीच आहे. फक्त ₹१५ मध्ये, तुम्ही एका भुकेलेल्या भटक्या श्वानाला खायला अन्न देऊ शकतात. कृपया, सढळ हस्ते देणगी द्या!


















Little Zozo and Sweety have found their loving families. We thank Shri Jayesh Salgaonkar Ji and Sonali Pradhan Ji for op...
29/05/2024

Little Zozo and Sweety have found their loving families. We thank Shri Jayesh Salgaonkar Ji and Sonali Pradhan Ji for opening their hearts and homes to these darlings!
Please adopt, don't buy pets. Call us now!
छोटे गोंडस मनमोहक असे झोझो आणि स्वीटीला त्यांच्यावर स्नेहाची उधळण करणारं असं खूप प्रेमळ कुटुंब मिळाले आहे.
श्री जयेश साळगावकर जी आणि सोनाली प्रधान जी या प्राणीप्रेमींनी त्यांच्या प्रेमळ हृदयाची दारे उघडून या अबोल प्राण्यांना आपले प्रेमाचे घर दिले आहे. याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.
कृपया, दत्तक घ्या! पेटस् शॉप मधून पाळीव प्राणी खरेदी करू नका. त्यासाठी आता आम्हाला कॉल करा. धन्यवाद!











More than 49 dogs were vaccinated at the Utkarsh anti-rabies vaccination drives on May 25, 2024 in Mumbai. Areas covered...
27/05/2024

More than 49 dogs were vaccinated at the Utkarsh anti-rabies vaccination drives on May 25, 2024 in Mumbai. Areas covered were Bhagtani Enclave, Durga Road, Behind Asian Paints, Industrial Area, Bhandup West; Subhash Nagar, Mhada Colony, Nahur West and Mulund Checknaka, LBS Road, Mulund West. 7755048855

उत्कर्ष रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत मुंबईमध्ये शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी ४९ पेक्षा जास्त श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले. या मोहीमेत भगतानी एन्क्लेव्ह, दुर्गा रोड, एशियन पेंट्सच्या मागे, औद्योगिक क्षेत्र, भांडुप (पश्चिम), सुभाष नगर, म्हाडा कॉलनी, नाहूर (पश्चिम) आणि मुलुंड चेकनाका, एलबीएस रोड, मुलुंड (पश्चिम) येथील परिसराचा समावेश करण्यात आला होता.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहीम आयोजित करण्यासाठी आम्हाला उत्कर्ष हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा.














More than 58 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives by Utkarsh, on May 23, 2924, in Mumbai. We va...
27/05/2024

More than 58 dogs became rabies-free at the anti-rabies vaccination drives by Utkarsh, on May 23, 2924, in Mumbai. We vaccinated dogs at Dream Mall , Bhandup Station road, Bhandup west; Parksite Police station , Surya Nagar Chandan Nagar, Vikhroli West; BMC Quarters 2, Bhim Nagar, Panchshil Nagar, Ghatkopar West; Nathani Road, Nausena Vihar, Khalai Village, Vidyavihar West, and Narayan Nagar Road, Azad Nagar, in Saki Naka.
Call Utkarsh Helpline 7755048855 to organise anti-rabies vaccination drives.

उत्कर्षने गुरुवार, दि.२३ मे २०२४ रोजी मुंबईत राबविण्यात आलेलया अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत ५८ पेक्षा जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये ड्रीम मॉल, भांडुप स्टेशन रोड, भांडुप (पश्चिम), पार्कसाईट पोलीस स्टेशन, सूर्या नगर चंदन नगर, विक्रोळी (पश्चिम), बीएमसी क्वार्टर्स -२, भीम नगर, पंचशील नगर, घाटकोपर (पश्चिम), साकी नाका येथील नाथणी रोड, नौसेना विहार, खलाई गाव, विद्याविहार पश्चिम आणि नारायण नगर रोड, आझाद नगर येथील परिसरातील श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले.
रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी आम्हाला उउत्कर्ष हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा.












More than 70 dogs were vaccinated during the anti-rabies vaccination drives held in Latur on May 25, 2024. The drives we...
27/05/2024

More than 70 dogs were vaccinated during the anti-rabies vaccination drives held in Latur on May 25, 2024. The drives were held at Shri Nagar, Barshi Road, Walmiki Nagar, Sawewadi and Ganj Golai.
Call Utkarsh Helpline 7755048855. for anti-rabies vaccination drives.

लातूर येथे आयोजित रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेदरम्यान ७० हून अधिक श्वानांना रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. शनिवार, दि.२५ मे २०२४ रोजी घेण्यात आलेल्या या मोहीमेत श्री नगर, बार्शी रोड, वाल्मिकी नगर, सावेवाडी आणि गंज गोलाई येथील भागांचा समावेश करण्यात आला होता.
रेबीजविरोधी लसीकरण मोहिमेसाठी उत्कर्ष हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा.











We urgently need old blankets and other clothes. It will help us prepare small beds for our pawedsiblings to keep them w...
26/05/2024

We urgently need old blankets and other clothes. It will help us prepare small beds for our pawed
siblings to keep them warm and comfortable. Please call us 8976925964

आम्हाला आपल्याकडे असणारे जुने ब्लँकेट आणि इतर जुने कपडे हवे आहेत. ते आम्हाला आमच्या अबोल प्राण्यांकरीता छोटे अंथरूण तयार करण्याच्या कामी मदत होणार आहे.
या गोंडस अबोल प्राण्यांना उबदार आणि आरामदायक वाटण्यासाठी. कृपया, आम्हाला ८९७६९२५९६४ वर कॉल करा. धन्यवाद!












Address

Thane
421501

Telephone

+919889881089

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarsh-Animal Welfare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category

Nearby pet stores & pet services


Other Animal Shelters in Thane

Show All