...कधी कधी आमच्या प्रयत्नांना ही यश येत नाही!! 😑
गानुवाडी, जुना बायपास रोड अमरावती
आम्हाला अनिमल्स रेस्क्यू हेल्पलाईन वर गानुवाडी एरिया मध्ये एक गाय आजारी असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच वसा संस्थेची कॅटल रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. ती गाय चार ते पाच दिवसा पासून आजारी असल्याने एकाच ठिकाणी बसून होती. खूप प्रयत्न करूनही ती उठू शकत नव्हती. टीम वसा ने गायी ला रेस्क्यू केले. वसा संस्थे कडे कॅटल रेस्क्यू अंबुलेन्स नसल्याने या गायी ला प्रायव्हेट गाडी ने सेंटर ला आणण्यात आले. इथे आमच्या डॉक्टर ने गायी वर योग्य उपचार केले. उपचारा नंतर ती गाय एका तासात उभी राहिली आणि खायला प्यायला सुरुवात केली. मात्र दुसऱ्या दिवशी तिने उपचाराला प्रतिसाद देणे सोडले. ती फक्त गुळाचे पाणी पीत होती. आणि आज तिसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाला. आम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा तिला
रामपुरी कॅम्प परिसरात अज्ञात गाडीच्या धडकेत कमरेतून लुळा झालेल्या रस्त्यावरील बेवारस श्वानाला #team_WASA ने रेस्क्यू करून श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल मध्ये आणले. इथे हा श्वान पूर्णपणे बरा होईस्तोवर राहील. वसा अनिमल्स रेस्क्यू सेंटरमध्ये त्याची आम्ही काळजी घेणार आहोत.
#amravati #अमरावती #animalcentre #straydogrescue #animallover #rescueteam
कचऱ्यात जळाले श्वानांचे नवजात पिल्ले!!
दस्तूर नगर, अमरावती City महाराष्ट्र
आम्हाला वसा संस्थेच्या अनिमल्स रेस्क्यू हेल्पलाईन वर इमेरजन्सी कॉल आला. तात्काळ @team_wasa_amravati चे प्यारावेट @akarteganesh आणि @wild_shubham_sayanke यांनी ड्रायव्हर @radheya2688 सोबत घटनास्थळ गाठले. एका पानठेला वाल्याने त्याच्या खोक्या मागचा कचरा जडला होता. त्याला माहिती नव्हते की मादी श्वानांने कालच त्यात चार पिल्ले दिले होते. कचरा जळताच पिल्लांचा ओरडण्याचा त्याला आवाज आला. त्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केला. मदती साठी #team_WASA ला ही बोलाविले.
आम्ही थोड्या मेहानती नंतर त्या आगी वर ताबा मिळविला. आणि चार ही पिल्लांना वाचविले. चार पैकी
तीन पिल्लांना तात्काळ त्यांच्या आई कडे आम्ही सोपविले.एक पिल्लू जरा जास्त भाजले होते. त्याला घटनास्थळी च डॉ. दीपक जी कर्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पुरविले आणि पुढील का
प्राणिप्रेमीं प्रफुल जी उमक हे त्यांच्या परिसरातील सर्व बेवारस प्राण्यांना दररोज पोटभर खाद्य पुरवितात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतात. अधूनमधून प्रफुलजींचे आम्हाला रेस्क्यू साठी कॉल्स येत असतात. मागल्या आठवड्यात ते काळजी घेत असलेल्या एका डॉग चे कान फुगल्याचे लक्ष्यात आले. त्यांनी ही माहिती वसा ला दिली. त्या श्वानांची तपासणी केल्या वर तिला ऑरल हिमाटोमा झाल्याचे लक्षात आले. #team_WASA ने त्या श्वानाला रेस्क्यू करून मंगलधाम अमरावती येथील गोवर्धन पर्वतावर असलेल्या श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. इथे डॉ. सुमित जी वैद्य यांनी त्या श्वानावर योग्य सर्जरी केली. आता ही श्वान बरी आहे आणि काही दिवस वसा संस्थे च्या अनिमल्स रेस्क्यू सेंटर ला केअर मध्ये राहणार आहे.
वसा संस्था, अमरावती
9970352523
9595360756
#straydogs #rescue #admitted #surgery #care #veterinaryclinic #surgeon #अमरावती #amravati #animallover #श्वानार
रस्ता अपघातात जखमी झालेल्या पिल्ला ला प्राणिप्रेमीं नम्रता जी घाटोळ यांच्या माहिती वरून #team_WASA ने रेस्क्यू करून श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये उपचारा साठी दाखल केले होते. इथे डॉ. सुमित जी वैद्य यांनी या पिल्लावर योग्य उपचार करत त्याला पूर्णपणे बरे करत काही दिवसा नंतर त्याला परत त्याच्या आई कडे सोपविले.
वसा संस्था, अमरावती
9970352523
9595360756
#team_wasa #straydogrescue #successstories #amravati #veterinaryservices #अमरावती
"चूक कुणाची आणि परिणाम कोण भोगतोय😐"
कारला गाव, चांदुर रेल्वे. अमरावती.
चांदुर रेल्वे तालुक्यातील कारला गावात जंगली डुकरांच्या शिकारी साठी लावलेला गावठी बॉम्ब चुकून बैलाने खाल्ला. तो खाता क्षणी बैलाचा जबडा फुटला. खूप रक्तस्राव झालं. या घटनेला आता दोन आठवडे जास्त झालेत. बैलाला उपचार तर मिळाला मात्र तो आता पहिल्या सारखा सुदृढ राहिला नाही. जखम ओली राहत असल्याने त्यात इन्फेक्शन होत आहे. प्राणिप्रेमीं रोशन जी आणि वगारे परिवार दिवस-रात्र या बैलाची सेवा करताय. त्याला हाताने खाऊ घालत आहे. बघा चूक कुणाची आणि परिणाम कोण भोगतोय!!!
काल वसा संस्थेच्या डॉ. सुमित जी वैद्य यांनी वगारे परिवारा बैलाच्या देखभाल संबंधित समजावून संगीतले. हा प्राणिप्रेमीं परिवार या जखमी बैलाची शेवट पर्यंत काळजी घेईल अशी आशा आहे.
वसा संस्था, अमरावती महाराष्ट्र
9970352523
9595360756
#bull #animalinpain #pain #bomb #destroyer #compassion #ani
#श्वानार्थ
अमरावती, महाराष्ट्र
कुछ दिनों से वसा संस्था के डॉ. सुमित वैद्य, श्री गौरक्षण पशु चिकित्सालय में भर्ती जलोदर (Ascites) से पीड़ित श्वानो से जलोदर द्रव निकालकर जीवन बचाने का प्रयास कर रहे हैं। जब श्वानो की खान-पान की आदतें ख़राब होती हैं, तो इसका सीधा असर उनके लीवर और किडनी पर पड़ता है। और उन्हें इस तरह का जानलेवा रोग हो जाता है। हम वसा एनिमल्स रेस्क्यू सेंटर में सभी बीमारियों का उचित उपचार प्रदान करते हैं।
वसा संस्थान, अमरावती।
9970352523
9595360756
#straydogs #pets #petdog #dog #doglover #amravaticity #veterinaryclinic #VetHospital #veterinarycare #medicines #Ascites #abdominalpain #team_WASA #amravatikar_ig #amravatinews #animallover #amravati #अमरावती
"अमरावती शहर में ऐसे कई मूक प्राणी आपकी मदद का इंतजार कर रहे हैं"
जलाराम नगर क्षेत्र के प्राणिप्रेमी चेतन जी कपूर ने वसा संस्था को खुर बडे हुये गाय के बारे में बताया। प्राप्त जानकारी के अनुसार जब #team_WASA ने जाकर गाय का निरीक्षण किया तो गाय के खुर बढ़े होने के कारण वह ठीक से चल नहीं पा रही थी. वसा के अनिमल्स रेस्क्युअर ने उस गाय को रेस्क्यू किया। वसा संस्था के पास कॅटल एम्बुलेंस नहीं होने के कारण उसे प्रायव्हेट लोडिंग वाहन से श्री गौरक्षण पशु चिकित्सालय लाया गया। बाद में डाॅ. सुमित वैद्य के मार्गदर्शन में उस गाय के खुर काटे गए। कुछ दिनों तक वसा एनिमल्स रेस्क्यू सेंटर ने गाय को निगरानी के लिए रखा और दवा और उपचार देने के बाद वापस उसी स्थान पर छोड़ दिया।
वसा संस्थान, अमरावती
9970352523
9595360756
#amravati #gaumata #cow #straycattle #animalslover #animalrescueteam #team_WASA
वसा संस्था, अमरावती
9970352523
9595360756
.
.
.
#straydogs #surgery #surgeryrecovery #veterinaryclinic #amravati #veterinarian #veteransupport #amravatikar #amravaticity #amravatikar_ig #treatment #loveislove #team_WASA
दोनो आख से अंधे और घायल घोडे को मालिक ने रस्ते पर छोडा!!
हम वसा सेंटर मे उसका ट्रीटमेंट और खयाल कर रहे है!!
वसा संस्था, अमरावती, महाराष्ट्र
#stray #horselife #injured #rescued #treatment #care #feeding #wasa #animalrescueteam #animalslover #loveislove #team_WASA #amravaticity #amravati #amravatikar #amravatikar_ig #
#मेहनतीचे_फळ
वसा संस्था, अमरावती महाराष्ट्र
9970352523
9595360756
#dogrescue #surgery #Amravati #team_WASA
ट्रेन से हुवा भैस का अक्सिडेंट
#railwayaccident #buffalo #amravatinews #onsitetreatment #rescuestory #team_WASA #Amravati #supportus😍
"हे लॅब्राडोर कुणाचे आहेत??"
आज दिवसभरा पासून अर्जुन नगर परिसरातील तिरुमला कॉलनी येथे हे तीन लॅब्राडोर श्वान बेवारस भटकत आहेत. या पैकी २ फिमेल आणि एक मेल असल्याचे स्थानिकांनी सांगितले. कुणाच्या परिचयाचे अथवा ओळखीचे हे श्वान असल्यास आम्हाला त्वरित कळवा.
वसा संस्था, अमरावती
9970352523
9595360756
#LOSTDOG #DogMissing #labrador #ArjunNagar #amravati #city #petdog #callus #dogslover #dog #team_WASA
श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल आणि वसा अनिमल्स रेस्क्यू सेंटर, अमरावती महाराष्ट्र
#kittens #team_WASA
दोन दिवसांपूर्वी महादेव खोरी परिसरातून मिळालेल्या माहिती नुसार #team_WASA ने जखमी अवस्थेतील डुकराच्या पिल्ला ला रेस्क्यू केले. त्याला बेवारस श्वानांनी गंभीर जखमी केले होते. रेस्क्यू नंतर त्याला श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र जास्त रक्तस्राव झाल्याने ते पिल्लू उपचारा दरम्यान गतप्राण झाले.
वसा संस्था, अमरावती
9970352523
9595360756
#piglet #piglife #rescuedanimals #team_WASA #Amravati #maharashtra #donors
दोन दिवसांपूर्वी रुख्मिनी नगर परिसरातून सकाळीच वसा अनिमल्स रेस्क्यू हेल्पलाईन ला स्थानिकांनी एका लहान वासरा बाबत माहिती दिली. #team_WASA तात्काळ अनिमल्स अंबुलेन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाली. त्या वासराला रस्त्यावरील बेवारस श्वानांनी चावा घेतला होता. आणि धावपळीत त्याच्या मागच्या पायाला दुखापत झाल्याने तो वासरू लंगडत चालत होता. आम्ही त्याला प्राथमिक उपचार दिलेत आणि लगेच रेस्क्यू करत वसा अनिमल्स रेस्क्यू सेंटरमध्ये दाखल केले.
वसा संस्था, अमरावती
9970352523
9595360756
#stray_cattle #calfrescue #Amravati #team_WASA #donors #supportus😍
प्राणिप्रेमी तनिश जी तन्ना यांनी त्यांच्या मालकीची फिमेल डॉग आमच्या कडे ऍडमिट केली होती. 8 वर्ष्या च्या या डॉग ला पोटाला लहानसा ट्युमर होता. अधून मधून तो घासल्याने फुटत होता, ज्या मुळे ती डॉग अस्वस्थ राहत होती. आम्ही त्या डॉग ला श्री गोरक्षण व्हेटर्नरी हॉस्पिटल च्या ऑपरेशन थेटर मध्ये ऑपरेट केले. अवघ्या २४ मिनिटात डॉ. सुमित जी वैद्य आणि टीम ने ही रक्त विरहित शस्त्रक्रिया केली. सध्यास्तिथीत आम्ही या श्वानांची काळजी वसा अनिमल्स रेस्क्यू सेंटर ला घेत आहोत.
#team_wasa #amravati #animalcentre #adopteddog #surgery #bloodlessatraumatictechnique #vetsurgeon #tumortreatment #cancerprevention