Utkarsh Rabies Mukti Mission

Utkarsh Rabies Mukti Mission Rabies Mukti Mission aims to eradicate rabies from Maharashtra by 2025. Through anti-rabies
vaccination drives across Maharashtra.

The Mission will vaccinate every dog, stray or pet, in
Maharashtra. More than one lakh dogs vaccinated! Rabies Mukti Mission provide vaccination to stray animals for betterment of humans as well for animals.

102 dogs received anti-rabies vaccinations at the Utkarsh Rabies Mukti Mission drives held at various places in  Sakinak...
21/04/2024

102 dogs received anti-rabies vaccinations at the Utkarsh Rabies Mukti Mission drives held at various places in Sakinaka, Mumbai, on April 20, 2024. We vaccinated dogs at Nair Wadi, Siya Masjid, Khairani Road,
Uma Maheshwari 90 fit Road, South Gujarat Transport, New Colony Bakery, and Pipe line Dhobi Ghat.
Contact Rabies Mukti Mission Helpline 7755048855

मुंबईतील साकीनाका परिसरातील विविध ठिकाणी उत्कर्ष आयोजित रेबीज मुक्ती मिशन मोहिमेमध्ये शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी सुमारे १०२ श्वानांना रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. आम्ही नायरवाडी, सिया मस्जिद, खैरानी रोड येथील भागात तसेच उमा माहेश्वरी ९० फूटीरोड, साउथ गुजरात ट्रान्सपोर्ट, न्यू कॉलनी बेकरी आणि पाईप लाईन धोबी घाट येथील भागात श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण केले.
रेबीज मुक्ती मिशन मोहीमेकरीता हेल्पलाइन ७७५५०४८८५५ वर संपर्क साधा.







More than 78 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives held in Ambernat...
21/04/2024

More than 78 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives held in Ambernath on April 20, 2024. The areas covered were Ambernath Railway Station, Bhaji Market, Ambernath West Police Line, Near Traffic Office, Ambernath, Navin Bhendi Pada, Ladi Naka, Morivali Naka, Forest Naka, and Sarvoday Nagar.
Contact Rabies Mukti Mission Helpline - 7755048855

अंबरनाथमध्ये उत्कर्ष आयोजित रेबीज मुक्ती मिशन अंतर्गत शनिवार, दि.२० एप्रिल २०२४ रोजी रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये सुमारे ७८ पेक्षा जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. या मोहीमेत अंबरनाथ रेल्वेस्थानक, भाजी मार्केट, अंबरनाथ पश्चिम पोलिस लाईन, वाहतूक कार्यालयाजवळ, अंबरनाथ, नवीन भेंडी पाडा, लाडीनाका, मोरिवलीनाका, फॉरेस्टनाका आणि सर्वोदयनगर येथील भागांचा समावेश करण्यात आला होता.
रेबीज मुक्ती मिशन मोहीमेकरीता आमच्या हेल्पलाइनवर संपर्क साधा. ७७५५०४८८५५






Around 100 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives held in Vikhroli, Mumbai, on April 13, 202...
13/04/2024

Around 100 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives held in Vikhroli, Mumbai, on April 13, 2024. The areas covered include Maniram Yadav Chawl, Hanuman Nagar, Park Site, Anand Ghad, Fish Market Near Park Site, Sane Guruji Chowk, Park Site, in Vikhroli (West).

Call Utkarsh Rabies Mukti Mission helpline 7755048855 to organise anti-rabies vaccination drives in your area.
रेबीज मुक्ती मिशन
लातूर येथे शनिवार, दि. १३ एप्रिल २०२४ रोजी आयोजित उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन अँटी रेबीज मोहिमेमध्ये ६२ हून अधिक श्वान रेबीजमुक्त झाले आहेत. यामध्ये आनंदनगर, सम्राटचौक, भाभागाव रोड, महाराणा प्रतापनगर आणि गरूड चौक येथील भागांचा समावेश होता.

उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा. तुमच्याही रहिवाशी परिसरात अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करा.



More than 62 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drive held in Latur on April 13, 2024. The areas covere...
13/04/2024

More than 62 dogs were vaccinated at the anti-rabies vaccination drive held in Latur on April 13, 2024. The areas covered include Anand Nagar, Samrat Chowk, Bhabhagaove Road, Maharana Pratap Nagar, and Garud Chowk.

Call Utkarsh helpline 7755048855 to organise anti-rabies vaccination drives in your area.

लातूर येथे शनिवार, दि. १३ एप्रिल २०२४ रोजी आयोजित उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन अँटी रेबीज मोहिमेमध्ये ६२ हून अधिक श्वान रेबीजमुक्त झाले आहेत. यामध्ये आनंदनगर, सम्राटचौक, भाभागाव रोड, महाराणा प्रतापनगर आणि गरूड चौक येथील भागांचा समावेश होता.

उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन हेल्पलाइन क्रमांक ७७५५०४८८५५ वर कॉल करा. तुमच्याही रहिवाशी परिसरात अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करा.



More than 70 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives held at Ambernath on April 7, 2024. The ...
10/04/2024

More than 70 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives held at Ambernath on April 7, 2024. The areas covered were Mohan Suburbia, Mohan Nano, Panvelkar Regency, Butter Cup, Kamlakar Nagar, Wadhawa, Panvelkar Campus, Bethul Church Back, South Indian School Back, Ambernath West.

To organise Rabies Mukti Mission Drives in your locality, please call 7755048855

रेबीज मुक्ती मिशन
अंबरनाथ येथे झालेल्या उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन ड्राईव्हमध्ये रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी ७० हून अधिक श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये अंबरनाथ पश्चिम क्षेत्रातील दक्षिण भारतीय शाळे मागील भाग तसेच मोहन उपनगर, मोहन नॅनो, पनवेलकर रिजन्सी, बटर कप, कमलाकर नगर, वाधवा, पनवेलकर कॅम्पस, बेथूल चर्च या भागाचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. तुमच्याही परिसरात रेबीज मुक्ती मिशन ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५०४८८५५ वर कॉल करा.




Around 69 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives held at Latur on April 6, 2024. The areas c...
10/04/2024

Around 69 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives held at Latur on April 6, 2024. The areas covered were Siddheshwar Mandir, 60 feet Road Mini Market, Moti Nagar, Mantri Nagar, Rajiv Gandhi Chowk, and Juna Ausa Road.

To organise Rabies Mukti Mission Drives in your locality, please call 7755048855
AW page

प्राणी कल्याण मोहीम
लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये शनिवार, दि. ६ एप्रिल २०२४ राेजी सुमारे ६९ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये सिद्धेश्वर मंदिर, ६० फूटी रोड मिनी मार्केट, मोती नगर, मंत्री नगर, राजीव गांधी चौक आणि जुना औसा रोड या भागांचा समावेश करण्यात आला होता. तुमच्या परिसरात अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५०४८८५५वर कॉल करा.





More than 100 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Anti-Rabies Vaccination Drives held at Ghatkop...
08/04/2024

More than 100 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Anti-Rabies Vaccination Drives held at Ghatkopar on April 6, 2024. We covered various locations in Ghatkopar (West). The areas include Hira Prasad Tiwari Chawl, Asalpha Link Road, Pratham Krupa Cooperative Housing Society on Nari Seva Sadan Rd, Beside Jijamata Garden Asalpha, Bhim Nagar, and Bonai Yadhav Chawl on Nari Seva Sadan Rd, Asalpha.

To organise Rabies Mukti Mission Drives in your locality, please call 7755048855

रेबीज मुक्ती मिशन
घाटकोपर येथे आयोजित उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये शनिवार, दि. ६ एप्रिल २०२४ रोजी १०० हून अधिक श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. यामध्ये आम्ही घाटकोपर (पश्चिम) येथे ठिकठिकाणे क्षेत्रांमध्ये मोहीम राबवली. ज्यामध्ये हिरा प्रसाद तिवारी चाळ, असल्फा लिंक रोड, नारी सेवा सदन मार्गावरील प्रथम कृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, जिजामाता गार्डन असल्फा शेजारी, भीम नगर आणि नारी सेवा सदन रोड, असल्फा वरील बोनई यादव चाळ या भागांचा समावेश होता.
तुमच्याही परिसरात रेबीज मुक्ती मिशन ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५०४८८५५ वर कॉल करा.



Rabies Mukti Mission is all set to vaccinate every dog in the state. Making them rabies-free also prevents humans from r...
01/04/2024

Rabies Mukti Mission is all set to vaccinate every dog in the state. Making them rabies-free also prevents humans from rabies bite. Call us now to know more!

राज्यातील प्रत्येक श्वानाच्या लसीकरणासाठी रेबीज मुक्ती मिशन अभियान यशस्वीपणे राबवले जात आहे. श्वानांना रेबीजमुक्त केल्यामुळे मानवाला रेबीज श्वानदंशापासून प्रतिबंध करण्यात येते. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आता लगेचच आम्हाला कॉल करा. धन्यवाद!

If a dog bites you or a person  around you, please do not waste time. Seek medical attention immediately. You can also c...
21/03/2024

If a dog bites you or a person around you, please do not waste time. Seek medical attention immediately. You can also carry out first-aid. Call us to know more!

एखाद्या श्वानदंशामुळे पिडीत व्यक्तीच्या उपचारासाठी वेळ दवडू नका. अगदी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या. आपण प्रथमोपचार देखील करू शकतात. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया, आम्हाला आता कॉल करा.

Rabies could be lurking around...once the symptoms appear in a person bitten by a rabid dog, death is certain. Please ge...
19/03/2024

Rabies could be lurking around...once the symptoms appear in a person bitten by a rabid dog, death is certain. Please get all the dogs in your area vaccinated. Call us now!

धोकादायक रेबीज आपल्या आजूबाजूला सुक्ष्म स्वरूपात लपून बसलेला असू शकतो. जर एखाद्या पिसाळलेल्या श्वानदंशामुळे बाधित व्यक्तीमध्ये असामान्य अशी लक्षणे दिसू लागल्यास संभाव्य धोक्याची घंटा ओळखा. कृपया, तुमच्या जवळील परिसरात सर्व श्वानांचे विनामूल्य रेबीज विरोधी लसीकरण त्वरित करुन घ्या. त्याकरिता आम्हाला लगेचच आता कॉल करा!

Rabies cannot be cured but it can be prevented by anti-rabies vaccinations...Call us now!रेबीज बरा होऊ शकत नाही हे जरी स...
12/03/2024

Rabies cannot be cured but it can be prevented by anti-rabies vaccinations...Call us now!

रेबीज बरा होऊ शकत नाही हे जरी सत्य असले तरी रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरणाने रेबीजला टाळता येऊ शकते. हे जाणून घेण्यासाठी कृपया, आम्हाला कॉल करा!
www.utkarsh-rabiesmuktimission.org

More than 75 dogs were vaccinated at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives in Latur, on March ...
11/03/2024

More than 75 dogs were vaccinated at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives in Latur, on March 9, 2024. The areas covered include, Latur Ring Road,
Ganga Dham, Anand Nagar, and Bhabhalgaon Naka.
For Utkarsh Rabies Mukti Mission drives, please call 7755048855.

लातूर शहरामध्ये उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन राबविण्यात आले. शनिवार, दि.९ मार्च २०२४ रोजी रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरणाच्या या मोहिमेमध्ये ७५ पेक्षा जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. शहरातील लातूर रिंगरोड, गंगाधाम, आनंदनगर आणि भाभळगाव नाका या भागांचा यामध्ये समावेश होता.
तुमच्याही परिसरात उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी कृपया, आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा.
www.utkarsh-rabiesmuktimission.org

More than 70 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccinations drive in Latur. The ar...
08/03/2024

More than 70 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccinations drive in Latur. The areas covered include, Hatte Nagar, Babalgao Naka, Anand Nagar, Siddheshwar Mandir Road, and Maharanpratapnagar.
For anti-rabies vaccination drives, please call 7755048855.

लातूर येथे उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन राबविण्यात आले. यामध्ये रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ७० पेक्षा जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. लातूरमधील हत्तेनगर, बाबळगाव नाका, आनंदनगर, सिद्धेश्वर मंदिर रोड आणि महारणप्रतापनगर या भागांमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
रेबीजविरोधी लसीकरण मोहिमेसाठी, कृपया, ७७५५० ४८८५५ वर कॉल करा.

Even today, rabies continues to be a threat around the world. The data shows how rabies is posing risk to life in India....
07/03/2024

Even today, rabies continues to be a threat around the world. The data shows how rabies is posing risk to life in India. The only solution is anti-rabies vaccinations. Join Utkarsh Rabies Mukti Mission and ensure your locality is rabies- free! Call 7755048855 now!

सावधान ! आजही संपूर्ण जगभरात रेबीज सारख्या हानिकारक रोगाचा धोका कायम आहे. एका उपलब्ध अहवालानुसार रेबीजमुळे भारतात अजूनही जीवितहानी होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण हा एकमेव त्यावरील उपाय आहे. उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशनमध्ये उत्स्फूर्तपणे सामील व्हा आणि तुमचा रहिवाशी परिसर रेबीजमुक्त असल्याची खात्री करा! आम्हाला ७७५५० ४८८५५ वर लगेचच कॉल करा. धन्यवाद!

Utkarsh has vaccinated more than 834 dogs in Nanded as a part of the Utkarsh campaign  -FreeNanded from February 19 to 2...
29/02/2024

Utkarsh has vaccinated more than 834 dogs in Nanded as a part of the
Utkarsh campaign -FreeNanded from February 19 to 27 March 2024.

उत्कर्षने नांदेडमध्ये ८३४ पेक्षा जास्त श्वानांचे रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण केले आहे
उत्कर्ष मोहीम #रेबीज-फ्री-नांदेड शुक्रवार, दि.१९ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२४ पर्यंत.

Around 103 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Nanded on Febru...
28/02/2024

Around 103 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Nanded on February 26, 2024. The areas covered were Ward 1 (Malegaon Road, Vrindavan Colony), Ward 2 (Shivaji Chowk, Pavnekar Khadi, Janta Colony) and Ward 3 (Ganeshvadi and New Ambadi).
To organise Rabies Mukti Mission drives, please call 7755048855.

नांदेड परिसरात ठिकठिकाणी सोमवार, दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी राबविण्यात आलेल्या रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सुमारे १०३ हून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले. तसेच प्रभाग - १ मध्ये मालेगाव रोड, वृंदावन कॉलनीतील काही भाग आणि प्रभाग २ - मध्ये शिवाजी चौक, पावणेकर खाडी, जनता कॉलनी आणि प्रभाग- 3 मध्ये गणेशवाडी आणि नवीन अंबाडी या भागाचा समावेश होतो.
तुमच्याही रहिवासी परिसरात अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा. धन्यवाद!
www.utkarshglobalfoundation.org

More than 103 dogs received vaccinations at the anti-rabies vaccination drive conducted at Bhandup Gaon Devi in Mumbai, ...
26/02/2024

More than 103 dogs received vaccinations at the anti-rabies vaccination drive conducted at Bhandup Gaon Devi in Mumbai, on February 26, 2024.
To organise anti-rabies vaccination drives in your area, please call 7755048855.

26 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबईतील भांडुप गाव देवी येथे राबविण्यात आलेल्या अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत 103 हून अधिक कुत्र्यांना लसीकरण करण्यात आले.
तुमच्या परिसरात अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया 7755048855 वर कॉल करा.

Campaign for  -Free Nanded! We are happy to share that Utkarsh Global Foundation will be organising Rabies Mukti Mission...
21/02/2024

Campaign for -Free Nanded! We are happy to share that Utkarsh Global Foundation will be organising Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives in Nanded from 19 February to 20 March 2024 in Nanded, in collaboration with the Nanded Waghala City Municipal Corporation.
Please call our helpline 7755048855 to know more!

#रेबीजमुक्त नांदेड मोहीम!
आम्हाला हे सांगतांंना आनंद होत आहे की, उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनतर्फे नांदेड - वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या सहकार्याने नांदेड शहरात ठिकठिकाणी दि.१९ फेब्रुवारी ते २० मार्च २०२४ या कालावधीत रेबीज मुक्ती मिशन अंतर्गत रेबीज विरोधी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया आमच्या हेल्पलाइन क्रमांक ७७५५० ४८८५५ वर कॉल करा. धन्यवाद!

More than 51 dogs received vaccinations and became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives on February 17...
18/02/2024

More than 51 dogs received vaccinations and became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission Drives on February 17, 2024, at Latur. The areas covered included, Khadgaon Road, Yamuna Society, Ram Nagar, Potdar School, and Ram Nagar.
For Rabies Mukti Mission drives in your area, please call 7755048855.

लातूर शहरात शनिवार, दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन मोहीम राबविण्यात आली. यामध्ये ५१ हून अधिक श्वानांना रेबीज विरोधी लसीकरण करण्यात आले. लातूर शहरातील खाडगाव रोड, यमुना सोसायटी, रामनगर, पोतदार शाळा आणि रामनगर या भागांचा या मोहिमेत समावेश करण्यात आला होता.
तुमच्याही परिसरात रेबीज मुक्ती मिशन ड्राइव्ह आयोजित करण्यासाठी, कृपया आमच्या ७७५५० ४८८५५ क्रमांकावर लगेचच कॉल करा.

More than 60 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission drives At Housing Board Colony, New Colony Road...
07/02/2024

More than 60 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission drives At Housing Board Colony, New Colony Road, Housing Board, ld Balaji Nagar Housing Board Colony, Ambernath (West) on February 3, 2024.
For Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives, please call 7755048855.

अंबरनाथ (पश्चिम) येथील काही परिसरात शनिवार, दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी रेबीज विरोधी लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यामध्ये हौसिंग बोर्ड कॉलनी, न्यू कॉलनी रोड, हाऊसिंग बोर्ड, बालाजी नगर हौसिंग बोर्ड कॉलनी या भागांचा समावेश होता. या उत्कर्ष रेबीज मुक्ती अभियानात सुमारे ६० पेक्षा जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले.
तुमच्याही परिसरात रेबीज मुक्ती मिशन अँटी रेबीज लसीकरण मोहिमेसाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा. धन्यवाद!

More than 50 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Latur on Febr...
05/02/2024

More than 50 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Latur on February 3, 2024. Areas covered include, Sham Nagar, Sawewadi, Khori galli, and Ganjgolai.
Please call 7755048855 to organise Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives in your area.

लातूर जिल्ह्यात उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन राबविण्यात आले. शनिवार, दि. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी राबविण्यात आलेल्या रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेत शामनगर, सावेवाडी, खोरी गल्ली व गंजगोलाई या भागातील ५० हून जास्त श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. तुमच्याही परिसरात रेबीज मुक्ती मिशन अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा. धन्यवाद!

80 dogs became rabies-free at the Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Kamlakar Nagar, Ambernath West,...
24/01/2024

80 dogs became rabies-free at the Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Kamlakar Nagar, Ambernath West, on January 20, 2024.
Please call us for anti-rabies vaccination drives 7755048855.

20 जानेवारी 2024 रोजी कमलाकर नगर, अंबरनाथ पश्चिम येथे रेबीज मुक्ती मिशन अँटी रेबीज लसीकरण मोहिमेत 80 कुत्रे रेबीजमुक्त झाले.
कृपया आम्हाला अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेसाठी कॉल करा 7755048855.

Around 78 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives on January 13, 2024...
15/01/2024

Around 78 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives on January 13, 2024, in various locations in Ambernath. including Housing Board Colony, Shree Maharshree Valmiki Nagar Vasahat Maharashtra housing board, and Kansai Section Kaylan Badlapur Road. The drives were held in collaboration with Ambernath Municipal Council.
For anti-rabies vaccination drives in your area, please call 7755048855.

अंबरनाथ येथे शनिवार, दि. १३ जानेवारी २०२४ रोजी ठिकठिकाणी उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन राबविण्यात आले. या रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेत सुमारे ७८ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. गृहनिर्माण मंडळ कॉलनी, श्री महाश्री वाल्मिकी नगर वसाहत, महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ आणि कानसई विभाग कायलन बदलापूर मार्ग या भागांचा मोहीमेत समावेश होता. अंबरनाथ नगरपरिषदेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.
तुमच्याही परिसरात अँटी-रेबीज लसीकरण मोहिमेसाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा.धन्यवाद!

62 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Khadgaov Road and Praka...
19/12/2023

62 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives at Khadgaov Road and Prakash Nagar in Latur on December 16, 2023. The drive was held in collaboration with the Latur City Municipal Corporation.
To organise anti-rabies vaccination drives in your area, please call 7755048855.

लातूर येथील खडगाव रोड आणि प्रकाशनगर मध्ये १६ डिसेंबर २०२३ रोजी उत्कर्ष रेबीज मुक्ती मोहीमेत सुमारे ६२ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. ही मोहीम लातूर शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आली.
तुमच्याही परिसरात रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा. धन्यवाद!

Around 121 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives held at New Balaji...
18/12/2023

Around 121 dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives held at New Balaji Nagar, Mahalaxmi Nagar, and Royal Park in Ambernath on December 16, 2023. The drives were held in collaboration with Ambernath Municipal Council.
To organise anti-rabies vaccination in your area, please call 7755048855.

अंबरनाथ येथील न्यू बालाजी नगर, महालक्ष्मी नगर आणि रॉयल पार्क या ठिकाणी शनिवार, दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन मोहीमेमध्ये सुमारे १२१ श्वानांना रेबीज विरोधी लस देऊन रेबीजमुक्त करण्यात आले. ही मोहीम अंबरनाथ नगरपरिषदेच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविण्यात आली.
तुमच्या परिसरात देखील रेबीज विरोधी लसीकरण मोहीम आयोजित करण्यासाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर कॉल करा. धन्यवाद!

70+ dogs were vaccinated at the Utkarsh Rabies Mukti Mission drives in Ambernath (East) on December 9, 2023. The places ...
11/12/2023

70+ dogs were vaccinated at the Utkarsh Rabies Mukti Mission drives in Ambernath (East) on December 9, 2023. The places covered were Jaydeep Towers at Morivali Pada and Broandberry Society, Mhada Colony and Jainam Complex in Palegaon. We are grateful to Ms. Angelina Kurup Ji and Shri Vaibhav Lokre Ji for their support and help with the drives.

To organise Utkarsh Rabies Mukti Mission drives in your area, please write to [email protected].

अंबरनाथ (पूर्व) येथे राबविण्यात आलेल्या उत्कर्ष रेबीज मुक्ती मोहीमेमध्ये सुमारे ७० + श्वानांचे लसीकरण करण्यात आले. शनिवार, दि.९ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या या मोहीमेत मोरिवली पाडा येथील जयदीप टॉवर्स आणि ब्रॉंडबेरी सोसायटी, म्हाडा कॉलनी आणि पालेगाव येथील जैनम कॉम्प्लेक्स या ठिकाणांचा समावेश करण्यात आला होता. श्रीमती एंजेलिना कुरुपजी व श्री. वैभव लोकरेजी यांनी आम्हाला या मोहिमेसाठी खंबीर पाठिंबा आणि मदत केल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.
तुमच्याही रहीवाशी परिसरात उत्कर्ष रेबीज मुक्ती मोहीमेचे आयोजन करण्यासाठी, कृपया आम्हाला [email protected] वर आवश्यक लिहा. धन्यवाद!

78 dogs in Latur became rabies-free as they received anti-rabies vaccinations at the Utkarsh Rabies Mukti Mission Drive ...
09/12/2023

78 dogs in Latur became rabies-free as they received anti-rabies vaccinations at the Utkarsh Rabies Mukti Mission Drive on December 4, 2023. The places where the drive was conducted include, Chhatrapati Shivaji Maharaj Chowk, Dayanand College, Savidhan Chowk and 5 No. Chowk in Latur. The drive was conducted in collaboration with Latur Municipal Corporation.
For Utkarsh Rabies Mukti Mission anti-rabies vaccination drives, please call 7755048855.

लातूर शहरात सोमवार, दि.४ डिसेंबर २०२३ रोजी उत्कर्ष रेबीज मुक्ती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सुमारे ७८ श्वानांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण देऊन रेबीजमुक्त करण्यात आले. या मोहीमेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, दयानंद महाविद्यालय, स्वच्छता चौक आणि लातूरमधील पाच क्रमांक चौक या भागांचा समावेश होता. लातूर शहर महानगरपालिकेच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. तर, उत्कर्ष रेबीज मुक्ती मिशन - रेबीज विरोधी लसीकरण मोहिमेसाठी, कृपया आम्हाला ७७५५० ४८८५५ वर लगेचच कॉल करा. धन्यवाद!

221+ dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission drives in Ambernath, Latur, and Nanded on December 2, 2...
02/12/2023

221+ dogs became rabies-free at the Utkarsh Rabies Mukti Mission drives in Ambernath, Latur, and Nanded on December 2, 2023. The areas covered in Ambernath were
Kamlakar Nagar, Wandar Pada West
Chichpada West, Parijit CHS, Barkupada Road in Ambernath East and vaccinated 50+ dogs.
Shri Venkatesh Rayan, Ambernath Municipal Council Officer, was present on the occasion.
78 dogs were vaccinated in Latur and 93 dogs received the vaccinations in Nanded.

अंबरनाथ, लातूर आणि नांदेड येथील परिसरात दि. २ डिसेंबर २०२३ रोजी उत्कर्ष रेबीज मुक्ती अभियान राबविण्यात आले. यामध्ये सुमारे २२१+ श्वानांना रेबीजमुक्त करण्यात आले. तर अंबरनाथमध्ये कमलाकरनगर, वांदरपाडा पश्चिम, चिचपाडा पश्चिम, पारिजित सीएचएस या भागांचा समावेश होता. तसेच अंबरनाथ पूर्वेतील बारकुपाडा रोड आणि ५० + श्वानांचे रेबीज विरोधी लसीकरण केले. यावेळी अंबरनाथ नगरपरिषदेचे अधिकारी श्री. व्यंकटेश रायनजी यांची विशेष उपस्थिती होती. त्याचप्रमाणे लातूरमध्ये ७८ श्वानांचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले तर नांदेडमध्ये ९३ श्वानांना लसीकरण करण्यात आले.

Address

Mulund
Mumbai
400080

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarsh Rabies Mukti Mission posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Utkarsh Rabies Mukti Mission:

Videos

Share