Vetrina Healthcare Pvt. Ltd.

Vetrina Healthcare Pvt. Ltd. Animal Nutrition & Health. Manufacturing and Marketing of Animal Feed Supplements and Therapeutics Animal Healthcare Company

विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहार व आहारपूरक घटकांच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे विल्यानंतर जनावरांमध्ये रक्तातील कॅल्श...
06/06/2024

विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहार व आहारपूरक घटकांच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे विल्यानंतर जनावरांमध्ये रक्तातील कॅल्शियमची मात्रा खालावते. विल्यानंतर दूध उत्पादन, गर्भपिशवीचे आकुंचन व इतर शारीरिक क्रियांसाठी कॅल्शियमची गरज वाढलेली असते व ती पूर्ण न झाल्यास जार/वार वेळेवर बाहेर पडत नाही, जनावरे दुधावर लवकर येत नाहीत व दुधाला वाढत नाहीत, हिपोकॅल्शेमिया, मिल्क फिव्हर अशा आजारांना जनावरे बळी पडतात. या सर्व गोष्टींमुळे आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
विल्यानंतर कॅल्शियमच्या वाढलेल्या गरजेनुसार योग्य प्रमाणात कॅल्शियम व इतर खनिजे दिल्यास आपण अशी सर्व आजार व दूध उत्पादनात होणारे नुकसान सहज टाळू शकतो.
*विल्यानंतर जनावरांची कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी व लवकरात लवकर दुधावर येण्यासाठी एक परिपूर्ण मिश्रण "वेट्रीकॅल जेल"

"वर्षाला एक वेत" हे प्रत्येक शेतकऱ्याचे दिव्य स्वप्न असते, पण यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जार/वार व्यवस्थित न पडणे. ...
05/06/2024

"वर्षाला एक वेत" हे प्रत्येक शेतकऱ्याचे दिव्य स्वप्न असते, पण यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जार/वार व्यवस्थित न पडणे. जार/वार वेळेवर न पडल्यामुळे आपण बराच वेळा त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न करतो. यांमध्ये गर्भपिशवीला संसर्ग होण्याची शक्यता असते आणि असे झाल्यास गर्भपिशवीचे वेळेवर आकुंचन होत नाही, जनावरे वेळेवर माजावर येत नाहीत आणि गाभ जाण्यास सुद्धा अडचणी येतात. यासोबतच जनावरे सतत आजारी राहतात व दूध उत्पादनातही घट होते. एकंदरीत यामध्ये आपले संपूर्ण वेत वाया जाते आणि भरपूर आर्थिक नुकसानही होते. जार/वार वेळेवर न पडण्याची प्रमुख करणे म्हणजे कमी रोगप्रतिकारशक्ती व खनिजांची कमतरता. योग्य प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती वर्धक घटक व खनिजे दिल्यास जार/वार वेळेवर पडतो व जार/वार अडकल्यामुळे होणारे नुकसान आपण टाळू शकतो.

By embracing sustainable practices, reducing waste, conserving resources, and supporting environmental initiatives, we c...
05/06/2024

By embracing sustainable practices, reducing waste, conserving resources, and supporting environmental initiatives, we can create a ripple effect that benefits the entire planet. Let’s work together to protect our natural world, ensuring a healthy and vibrant Earth for future generations.

🌐Visit Us: https://lnkd.in/dnP8mHQM
📩Mail Us : [email protected]
☎️Contact Us : +91 8600 844450 | +91 9823 557377

सुप्तावस्थेतील स्तनदाह (subclinical mastitis) म्हणजे असा स्तनदाह जो कासेचे बाह्यनिरीक्षण करून ओळखता येत नाही. याच्यामुळे...
04/06/2024

सुप्तावस्थेतील स्तनदाह (subclinical mastitis) म्हणजे असा स्तनदाह जो कासेचे बाह्यनिरीक्षण करून ओळखता येत नाही. याच्यामुळे दूध उत्पादनात आपले नकळत २० ते ३०% नुकसान होते आणि पुढे चालून सुप्तावस्थेतील स्तनदाह लाक्षणिक स्तनदाहामध्ये परिवर्तित होतो, ज्यामध्ये बाधित सड पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असते व असे झाल्यास दूध उप्तादनात घट होऊन आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
सुप्तावस्थेतील स्तनदाह CMT KIT च्या मदतीने ओळखता येतो आणि या अवस्थेमध्ये जर आपण योग्य इलाज केला तर आपण लाक्षणिक स्तनदाहावर प्रतिजैविकांचा (antibiotics) वापर न करता आळा घालू शकतो. यामुळे कासेचे आरोग्य चांगले राहते, दूध उप्तादनात घट होत नाही, अँटिबायोटिक विरहित दूध मिळवता येते व लाक्षणिक स्तनदाहाच्या इलाजामधील आर्थिक नुकसान टाळता येते.
सुप्तावस्थेतील स्तनदाह वेळीच ओळखून लाक्षणिक स्तनदाह व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ट्रायसोडियम सायट्रेट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अमिनो ऍसिडस् व रोगप्रतिकारक शक्ती आणि दूध उत्पादन वर्धक वनऔषधी घटकयुक्त सर्वोत्तम प्रॉडक्ट म्हणजे NUTRIMAST.

आहार व्यवस्थापनाबरोबरच गोठ्यात स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. नियमितपणे गोठ्याची स्वच्छता न केल्यास गोठ्यामध्ये विविध प...
03/06/2024

आहार व्यवस्थापनाबरोबरच गोठ्यात स्वच्छता ठेवणे खूप गरजेचे असते. नियमितपणे गोठ्याची स्वच्छता न केल्यास गोठ्यामध्ये विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू वाढीला लागतात ज्यांमुळे गोठयात स्तनदाह, लाळ्या खुरकूत असे रोग पसरतात ज्यामुळे गोठ्यातील जनावरांच्या दूध उत्पादनात घट तर होतेच पण जनावरांच्या उपचारामध्ये ही आपले आर्थिक नुकसान होते.
यामुळे आपण गोठ्याची नियमित सफाई केली पाहिजे जेणेकरून असे जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोग आपण टाळू शकतो व आपल्या जनावरांचे स्वास्थ्य व त्यांची उत्पादकता टिकून राहील.
आपल्या जनावरांना विविध जिवाणू, विषाणू व बुरशीजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी व गोठ्याचे संपूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय OCIDE-L

दुग्ध व्यवसायामध्ये स्तनदाह ही खूप मोठी समस्या आहे. स्तनदाह झाल्यानंतर उपचार करण्यासाठी आपला भरपूर खर्च होतो आणि दूध उत्...
01/06/2024

दुग्ध व्यवसायामध्ये स्तनदाह ही खूप मोठी समस्या आहे. स्तनदाह झाल्यानंतर उपचार करण्यासाठी आपला भरपूर खर्च होतो आणि दूध उत्पादन सुद्धा पूर्ववत होत नाही. बराच वेळा स्तनदाहामुळे पूर्ण सड निकामी होतात आणि या सर्व गोष्टींमुळे आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
लाक्षणिक स्तनदाह होण्याआधी स्तनदाह हा सुप्तावस्थेत असतो. या अवस्थेमध्ये जर आपण याचे निदान करून योग्य इलाज केला तर आपण लाक्षणिक स्तनदाह टाळू शकतो. यामुळे कासेचे आरोग्यही चांगले राहते व दूध उप्तादनात घट होत नाही.
सुप्तावस्थेतील स्तनदाह वेळीच ओळखून लाक्षणिक स्तनदाह व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय CMT Kit

"India stands as the world’s foremost milk producer, commanding a staggering 24.64% share of global production during th...
01/06/2024

"India stands as the world’s foremost milk producer, commanding a staggering 24.64% share of global production during the 2021–2022 period. Over the span of nine years, from 2014–15 to 2022–23, India’s milk output surged by an impressive 58%, reaching a monumental 208,984,430 tons in 2022–23.

Visit Us: https://www.vetrinahealthcare.com/
Mail Us : [email protected]
Contact Us : +91 8600844450 | +91 9823557377

"

विल्यानंतर जनावरे दीड-दोन महिने भरपूर दूध देतात पण नंतर लगेच कमी व्हायला लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे खाद्यामध्ये व्हि...
31/05/2024

विल्यानंतर जनावरे दीड-दोन महिने भरपूर दूध देतात पण नंतर लगेच कमी व्हायला लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे खाद्यामध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल मिश्रणाचे अयोग्य प्रमाण. दुधाळ जनावरांची व्हिटॅमिन्स व मिनरल्सची गरज वाढलेली असते, यामुळे शरीराची झीज जास्त प्रमाणात होत असते.
अशावेळी आहारपुरक घटक कमी प्रमाणात मिळाल्यास जनावरे दुधाला कमी होऊ लागतात व काही दिवसानंतर जनावरांची दुधाची पातळी एकदम कमी होते. सोबतच आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे रोग, स्तनदाह व खाद्यामार्गे बुरशी पोटात गेल्यास अपचन, यामुळे दूध उत्पादनात घट होते. म्हणून, दुधाळ जनावरांना त्यांच्या गरजेप्रमाणे व्हिटॅमिन्स व मिनरल्स पुरवावे लागतात.
दुधाळ जनावरांपासून प्रत्येक वेतात जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोबायोटिक, टॉक्सिन बाईंडर व पाचकयुक्त घटकांचे सर्वोत्तम प्रॉडक्ट ... VETRIMIX LACTATION

संक्रमण काळ म्हणजे काय? गाय/म्हैस विण्याच्या २० दिवस आधी व गाय विण्याच्या २० दिवस नंतर, या दरम्यानच्या काळाला संक्रमण का...
30/05/2024

संक्रमण काळ म्हणजे काय? गाय/म्हैस विण्याच्या २० दिवस आधी व गाय विण्याच्या २० दिवस नंतर, या दरम्यानच्या काळाला संक्रमण काळ असे म्हणतात.
या काळात गाय/म्हैस गाभण व दूध न देणाऱ्या अवस्थेतून विनागाभण दूध देणाऱ्या अवस्थेत जाते. यामध्ये गायीच्या/म्हशीच्या शरीरात खूप बदल होतात. गर्भाची झपाट्याने होणारी वाढ, चीक तयार करणे या सर्व गोष्टींसाठीं पोषकतत्त्वांची गरज जास्त प्रमाणात वाढलेली असते व ती गरज जर पूर्ण झाली नाही तर विल्यानंतर आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे रोग गायींमध्ये/म्हैशींमध्ये दिसून येतात व विल्यानंतर दूध उत्पादनात घट होते. यामुळे संक्रमण काळात गायीची/म्हशीची योग्यरीत्या काळजी घेतली पाहिजे जेणेकरून गाय/म्हैस आजारी पडणार नाही व आपल्याला तिच्याकडून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल.
संक्रमण काळात गायीची/म्हशीची योग्य काळजी घेण्यासाठी व आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट म्हणजेच "VETRIMIX CLOSEUP"

कालवड संगोपनाचा तीसरा टप्पा म्हणजे ९ ते १२ महिने, या काळाला 'हिफर फेज' असे म्हणतात. या काळात कालवडीच्या गर्भपिशवीची व प्...
29/05/2024

कालवड संगोपनाचा तीसरा टप्पा म्हणजे ९ ते १२ महिने, या काळाला 'हिफर फेज' असे म्हणतात. या काळात कालवडीच्या गर्भपिशवीची व प्रजनन अवयवांची वाढ होत असते. लैंगिक परिपक्वता येऊन माजचक्र सुरु होत असते. गाईच्या कालवडीला गाभ घालण्यासाठी तिचे वजन २८० ते ३०० किलो असायला हवे आणि म्हैशीच्या पारडी साठी वजन 350 किलो पर्यंत असायला हवे. वासराच्या योग्य वजनवाढीसाठी आणि गर्भ पिशवीच्या योग्य वाढीसाठी व्हिटॅमिन्स मिनरल्स आणि beta carotene हे सर्व घटक आवश्यक असतात.
*लैंगिक परिपक्वता येऊन कालवडीला योग्य वेळेत गाभ घालण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स व बीटा कॅरोटीन चे परिपूर्ण मिश्रण म्हणजे Heifgro *

29/05/2024

प्रत्येक वेतात जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी व विल्यानंतर जनावरांना वेळेत माजावर आणून गाभ घालण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोबायोटिक, टॉक्सिन बाईंडर व पाचकयुक्त घटकांचे मिश्रण असणारा सर्वोत्तम प्रॉडक्ट ... VETRIMIX LACTATION

कालवड संगोपनात 0 ते 3 महिने हा पहिला टप्पा फार महत्वाचा असतो. या काळात वासराच्या शरीराची रचना होत असते, कॅल्शियम व फॉस्फ...
27/05/2024

कालवड संगोपनात 0 ते 3 महिने हा पहिला टप्पा फार महत्वाचा असतो. या काळात वासराच्या शरीराची रचना होत असते, कॅल्शियम व फॉस्फोरस हाडांमध्ये जमा होऊन हाडांची वाढ होत असते. सोबतच कोटीपोटाची म्हणजे रूमेनची वाढ होत असते व दररोज त्यांचे 700 ते 800 ग्रॅम वजन वाढणे गरजेचे असते. त्यामुळे जनावरांना या काळात योग्य प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, व अमायनो ऍसिडस् मिळने गरजेचे असते.
कालवडींची रोगप्रतिकारशक्ती वाढवून त्यांची मरतूक थांबवण्यासाठी, 3 महिन्यात कालवडीचे 100 ते 120 किलो वजन करण्यासाठी, कालवडी लवकर वयात येण्यासाठी व भविष्यातली चांगली गाय तयार करण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स व अमायनो ऍसिडस् चे मिश्रण असलेला परिपूर्ण प्रॉडक्ट म्हणजे .... बोव्हिग्रो

आजार, उत्पादन, वातावरणातील बदल आणि विताना येणाऱ्या तणावामुळे जनावरांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो आणि त्यांची रोग...
24/05/2024

आजार, उत्पादन, वातावरणातील बदल आणि विताना येणाऱ्या तणावामुळे जनावरांमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो आणि त्यांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. जनावरे विविध आजारांना बळी पडतात. परिणामतः उप्तादनात घट येते.
ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस येण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात अँटिऑक्सिडंट्स चे प्रमाण कमी होणे.
ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस व रोगप्रतिकारक क्षमता कमी झाल्यास जनावराने आजारातून लवकर बरी होत नाहीत, उप्तादन खालावते, प्रजनन संबंधित आजार येतात आणि आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
याच्यावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे योग्य प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स व रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे घटक देणे.
जनावरांना आजारातून लवकर ठीक करण्यासाठी व उत्पादन पूर्ववत येण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे योग्य प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स व्हिटॅमिन्स, मिनरल्स व रोगप्रतिकार क्षमता वाढवणारे घटक देणे. यामुळे जनावरांच्या शरीरावरील ताण कमी होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे जनावरे आजारातून लवकर बारी होतात व उत्पादन पूर्ववत येते.
जनावरांना आजारातून लवकर बरे करण्यासाठी, शरीरावरील ताण कमी करण्यासाठी व कासेच्या योग्य वाढीसाठी सर्वोत्तम पर्याय ......Vimixo-H

विल्यानंतर जनावरांची शारीरिक क्रिया व दूध उत्पादनासाठी ऊर्जेची गरज वाढलेली असते. या काळात केलेले खाद्याचे अयोग्य व्यवस्थ...
23/05/2024

विल्यानंतर जनावरांची शारीरिक क्रिया व दूध उत्पादनासाठी ऊर्जेची गरज वाढलेली असते. या काळात केलेले खाद्याचे अयोग्य व्यवस्थापन जसे की हिरव्या चाऱ्याचे जास्त प्रमाण, पशुखाद्याचे अयोग्य प्रमाण यांमुळे विल्यानंतर जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता होते. ज्यामुळे ऊर्जेची गरज भागवण्यासाठी शरीरामध्ये फॅट्स वापरले जातात ज्यांच्यापासून रक्तामध्ये कीटोन बॉडीज जमा होतात व जनावरे किटोसिस या आजाराला बळी पडतात. परिणामी जनावरांची शरीरयष्टी खालावते, जनावरे पशुखाद्य खात नाहीत, दूध उत्पादन कमी होते व आपले आर्थिक नुकसान होते.
योग्य प्रमाणात वाढलेल्या ऊर्जेची गरज भागवणारे घटक दिल्यास जनावरांमध्ये ऊर्जेची कमतरता होत नाही व दूध उत्पादनही सुरळीत राहते.
विल्यानंतर जनावरांची ऊर्जेची गरज भरून काढण्यासाठी तसेच भूक वाढीसाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स व ऊर्जेच्या स्रोतयुक्त घटकांचे परिपूर्ण मिश्रण म्हणजे ENBOOST.

विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहार व आहारपूरक घटकांच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे विल्यानंतर जनावरांमध्ये रक्तातील कॅल्श...
22/05/2024

विण्यापूर्वीच्या संक्रमण काळातील आहार व आहारपूरक घटकांच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे विल्यानंतर जनावरांमध्ये रक्तातील कॅल्शियमची मात्रा खालावते. विल्यानंतर दूध उत्पादन, गर्भपिशवीचे आकुंचन व इतर शारीरिक क्रियांसाठी कॅल्शियमची गरज वाढलेली असते व ती पूर्ण न झाल्यास जार/वार वेळेवर बाहेर पडत नाही, जनावरे दुधावर लवकर येत नाहीत व दुधाला वाढत नाहीत, हिपोकॅल्शेमिया, मिल्क फिव्हर अशा आजारांना जनावरे बळी पडतात. या सर्व गोष्टींमुळे आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
विल्यानंतर कॅल्शियमच्या वाढलेल्या गरजेनुसार योग्य प्रमाणात कॅल्शियम व इतर खनिजे दिल्यास आपण अशी सर्व आजार व दूध उत्पादनात होणारे नुकसान सहज टाळू शकतो.
*विल्यानंतर जनावरांची कॅल्शियमची गरज भरून काढण्यासाठी व लवकरात लवकर दुधावर येण्यासाठी एक परिपूर्ण मिश्रण "वेट्रीकॅल जेल"

ക്ലോസപ്പ് കാലയളവിൽ കന്നുകാലികളുടെ തെറ്റായ തീറ്റ പരിപാലനം കന്നുകാലികളുടെ പ്രസവശേഷം രക്തത്തിലെ കാൽസ്യത്തിന്റെ അളവ് കുറയാൻ ...
22/05/2024

ക്ലോസപ്പ് കാലയളവിൽ കന്നുകാലികളുടെ തെറ്റായ തീറ്റ പരിപാലനം കന്നുകാലികളുടെ പ്രസവശേഷം രക്തത്തിലെ കാൽസ്യത്തിന്റെ അളവ് കുറയാൻ ഇടയാക്കും. പ്രസവശേഷം, പാൽ ഉൽപാദനത്തിനും മറ്റ് ശാരീരിക പ്രവർത്തനങ്ങൾക്കും കാൽസ്യത്തിന്റെ ആവശ്യകത വർദ്ധിക്കുകയും അത് നിറവേറ്റുന്നില്ലെങ്കിൽ, മറുപിള്ള നിലനിർത്തൽ സംഭവിക്കുകയും ചെയ്യുന്നു. കന്നുകാലികൾ പെട്ടെന്ന് മുലയൂട്ടുന്ന ഘട്ടത്തിലേക്ക് വരില്ല, കാലക്രമേണ പാലുത്പാദനം കുറയുകയും കന്നുകാലികൾ ഹൈപ്പോകാൽസെമിയ, പാൽപ്പനി തുടങ്ങിയ രോഗങ്ങൾക്ക് ഇരയാകുകയും ചെയ്യുന്നു. ഇതെല്ലാം നമുക്ക് സാമ്പത്തിക നഷ്ടം ഉണ്ടാക്കുന്നു.
പ്രസവശേഷം കാൽസ്യത്തിന്റെ വർദ്ധിച്ച ആവശ്യത്തിനനുസരിച്ച് ആവശ്യമായ അളവിൽ കാൽസ്യവും മറ്റ് ധാതുക്കളും നൽകിയാൽ, അത്തരം എല്ലാ രോഗങ്ങളും പാലുൽപാദന നഷ്ടവും നമുക്ക് എളുപ്പത്തിൽ ഒഴിവാക്കാനാകും.
"വെട്രിക്കൽ ജെൽ" പ്രസവശേഷം മൃഗങ്ങളുടെ കാൽസ്യം ആവശ്യകത നിറവേറ്റുന്നതിനുള്ള ഒരു തികഞ്ഞ മിശ്രിതമാണ്.

The International Day for Biological Diversity aims to raise awareness about these challenges and promote efforts to pro...
22/05/2024

The International Day for Biological Diversity aims to raise awareness about these challenges and promote efforts to protect and conserve biodiversity. Biodiversity encompasses the variety of plants, animals, microorganisms, and the ecosystems they inhabit. It is the foundation of our food, water, air, and overall well-being. The alarming rate of species extinction, habitat loss, and degradation poses a significant threat to biodiversity.

"वर्षाला एक वेत" हे प्रत्येक शेतकऱ्याचे दिव्य स्वप्न असते, पण यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जार/वार व्यवस्थित न पडणे. ...
21/05/2024

"वर्षाला एक वेत" हे प्रत्येक शेतकऱ्याचे दिव्य स्वप्न असते, पण यामधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे जार/वार व्यवस्थित न पडणे. जार/वार वेळेवर न पडल्यामुळे आपण बराच वेळा त्याला ओढून काढण्याचा प्रयत्न करतो. यांमध्ये गर्भपिशवीला संसर्ग होण्याची शक्यता असते आणि असे झाल्यास गर्भपिशवीचे वेळेवर आकुंचन होत नाही, जनावरे वेळेवर माजावर येत नाहीत आणि गाभ जाण्यास सुद्धा अडचणी येतात. यासोबतच जनावरे सतत आजारी राहतात व दूध उत्पादनातही घट होते. एकंदरीत यामध्ये आपले संपूर्ण वेत वाया जाते आणि भरपूर आर्थिक नुकसानही होते. जार/वार वेळेवर न पडण्याची प्रमुख करणे म्हणजे कमी रोगप्रतिकारशक्ती व खनिजांची कमतरता. योग्य प्रमाणात रोगप्रतिकारशक्ती वर्धक घटक व खनिजे दिल्यास जार/वार वेळेवर पडतो व जार/वार अडकल्यामुळे होणारे नुकसान आपण टाळू शकतो.

अयोग्य आहार व्यवस्थापन, गोठ्याचे व जनावरांचे अयोग्य जंतनिर्मूलन, गोठ्यात गोचीड व गोमाशांचेवाढलेले प्रमाण व गोचिडतापासारख...
17/05/2024

अयोग्य आहार व्यवस्थापन, गोठ्याचे व जनावरांचे अयोग्य जंतनिर्मूलन, गोठ्यात गोचीड व गोमाशांचे
वाढलेले प्रमाण व गोचिडतापासारख्या आजारांमुळे जनावरांच्या शरीरातील रक्त कमी होते व यकृताची कार्यक्षमता कमी होते. जनावरे धापा टाकतात, त्यांचे उत्पादन कमी होते. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच पण जनावरे दगावण्याची ही शक्यता असते. म्हणून जनावरांना जंतांच्या औषधांसोबत रक्तवाढीसाठी रक्तवर्धक घटक यकृतावरील ताण कमी करण्यासाठी लिव्हर टॉनिक नियमित द्यावे, जेणेकरून अशा सर्व समस्यांवर नियंत्रण मिळते व पचनसंस्था योग्यरीतीने काम करते.
रक्त वाढीसाठी तसेच यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स व वनऔषधी घटकयुक्त सर्वोत्तम लिव्हर टॉनिक - हिमलिव्ह

" संक्रमण काळात vetrimix closeup व विल्यानंतर  vetrimix lactation वापरल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली, गायी वेळेवर माजाव...
15/05/2024

" संक्रमण काळात vetrimix closeup व विल्यानंतर vetrimix lactation वापरल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली, गायी वेळेवर माजावर येऊन एकाच वेळी भरविल्यानंतर लागून गेल्या. त्यांची तबियत चांगली बनली व त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये फायदा झाला.
श्री. रमेश पवार रा. पिंगळी तालुका माण जि. सातारा च्या असणाऱ्या श्री. रमेश पवार यांनी वेट्रिना कंपनीची उत्पादने वापरली व त्यांना आलेला सुंदर अनुभव, पाहूया या व्हिडिओमध्ये"
कालवडींच्या सवोत्तम वाढीसाठी
1. 0-3 महिने -
2. 4-8 महिने(कालवडीसाठी) व 4-११ महिने (रेडीसाठी )-
3. 9 महिन्यापुढे(कालवडीसाठी) 10 महिन्यापुढे(पाडीसाठी)-
4. विण्यापूर्वीच्या संक्रमण काळाची परिपूर्ण काळजी घेण्यासाठी - CloseUp
5. विल्यानंतर दुभत्या जनावरांकडून जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी - Lactation

अधिक माहितीसाठी संपर्क करा 8600844450
दुग्ध व्यवसाय सोपा व फायदेशीर बनवण्यासाठी व अधिक माहिती / गोष्टी जाणून घेण्यासाठी आजच आमच्याशी कनेक्ट व्हा आणि आमच्या वेबसाईट, सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :

" संक्रमण काळात vetrimix closeup व विल्यानंतर vetrimix lactation वापरल्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली, गायी वेळेवर माजावर येऊन एकाच वेळी ...

दुग्ध व्यवसायामध्ये स्तनदाह ही खूप मोठी समस्या आहे. स्तनदाह झाल्यानंतर उपचार करण्यासाठी आपला भरपूर खर्च होतो आणि दूध उत्...
14/05/2024

दुग्ध व्यवसायामध्ये स्तनदाह ही खूप मोठी समस्या आहे. स्तनदाह झाल्यानंतर उपचार करण्यासाठी आपला भरपूर खर्च होतो आणि दूध उत्पादन सुद्धा पूर्ववत होत नाही. बराच वेळा स्तनदाहामुळे पूर्ण सड निकामी होतात आणि या सर्व गोष्टींमुळे आपले भरपूर आर्थिक नुकसान होते.
लाक्षणिक स्तनदाह होण्याआधी स्तनदाह हा सुप्तावस्थेत असतो. या अवस्थेमध्ये जर आपण याचे निदान करून योग्य इलाज केला तर आपण लाक्षणिक स्तनदाह टाळू शकतो. यामुळे कासेचे आरोग्यही चांगले राहते व दूध उप्तादनात घट होत नाही.
सुप्तावस्थेतील स्तनदाह वेळीच ओळखून लाक्षणिक स्तनदाह व त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय CMT Kit

विल्यानंतर जनावरे दीड-दोन महिने भरपूर दूध देतात पण नंतर लगेच कमी व्हायला लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे खाद्यामध्ये व्हि...
13/05/2024

विल्यानंतर जनावरे दीड-दोन महिने भरपूर दूध देतात पण नंतर लगेच कमी व्हायला लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे खाद्यामध्ये व्हिटॅमिन्स व मिनरल मिश्रणाचे अयोग्य प्रमाण. दुधाळ जनावरांची व्हिटॅमिन्स व मिनरल्सची गरज वाढलेली असते, यामुळे शरीराची झीज जास्त प्रमाणात होत असते.
अशावेळी आहारपुरक घटक कमी प्रमाणात मिळाल्यास जनावरे दुधाला कमी होऊ लागतात व काही दिवसानंतर जनावरांची दुधाची पातळी एकदम कमी होते. सोबतच आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे रोग, स्तनदाह व खाद्यामार्गे बुरशी पोटात गेल्यास अपचन, यामुळे दूध उत्पादनात घट होते. म्हणून, दुधाळ जनावरांना त्यांच्या गरजेप्रमाणे व्हिटॅमिन्स व मिनरल्स पुरवावे लागतात.
दुधाळ जनावरांपासून प्रत्येक वेतात जास्तीत जास्त दूध मिळवण्यासाठी व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोबायोटिक, टॉक्सिन बाईंडर व पाचकयुक्त घटकांचे सर्वोत्तम प्रॉडक्ट ... VETRIMIX LACTATION

"On the occasion of mother's day let's celebrate all mother's - whether they cradle babies in their arms, cuddle furry c...
12/05/2024

"On the occasion of mother's day let's celebrate all mother's - whether they cradle babies in their arms, cuddle furry companions or watch over their loved ones from above. Your love and presence are cherished beyond measure."

Happy mother's day.

संक्रमण काळ म्हणजे काय? गाय/म्हैस विण्याच्या २० दिवस आधी व गाय विण्याच्या २० दिवस नंतर, या दरम्यानच्या काळाला संक्रमण का...
11/05/2024

संक्रमण काळ म्हणजे काय? गाय/म्हैस विण्याच्या २० दिवस आधी व गाय विण्याच्या २० दिवस नंतर, या दरम्यानच्या काळाला संक्रमण काळ असे म्हणतात.
या काळात गाय/म्हैस गाभण व दूध न देणाऱ्या अवस्थेतून विनागाभण दूध देणाऱ्या अवस्थेत जाते. यामध्ये गायीच्या/म्हशीच्या शरीरात खूप बदल होतात. गर्भाची झपाट्याने होणारी वाढ, चीक तयार करणे या सर्व गोष्टींसाठीं पोषकतत्त्वांची गरज जास्त प्रमाणात वाढलेली असते व ती गरज जर पूर्ण झाली नाही तर विल्यानंतर आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे रोग गायींमध्ये/म्हैशींमध्ये दिसून येतात व विल्यानंतर दूध उत्पादनात घट होते. यामुळे संक्रमण काळात गायीची/म्हशीची योग्यरीत्या काळजी घेतली पाहिजे जेणेकरून गाय/म्हैस आजारी पडणार नाही व आपल्याला तिच्याकडून जास्तीत जास्त उत्पादन मिळेल.
संक्रमण काळात गायीची/म्हशीची योग्य काळजी घेण्यासाठी व आहारपूरक घटकांच्या कमतरतेमुळे होणारे आजार टाळण्यासाठी सर्वोत्तम प्रॉडक्ट म्हणजेच "VETRIMIX CLOSEUP"

Address

Punyai Pride Shivshambho Nagar Lane No 3A
Pune
PUNE411046

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

+918600844450

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vetrina Healthcare Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vetrina Healthcare Pvt. Ltd.:

Videos

Share

Category

Other Veterinarians in Pune

Show All