Shrimad Vasudev Goshala

Shrimad Vasudev Goshala Renuka-8605554797
Help us in the noble cause of saving Desi Gau Vansh! ||गोमय वसते लक्ष्मी ||

22/08/2024
19/08/2024
20/04/2024

12/03/2024
🌸अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸*समस्त महाजन* संस्थे तर्फे शेतकऱ्यांसाठी व गोपालकांसाठी कार्यशाळा आगम जैन तीर्थ, पुणे ये...
01/10/2023

🌸अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌸
*समस्त महाजन* संस्थे तर्फे शेतकऱ्यांसाठी व गोपालकांसाठी कार्यशाळा आगम जैन तीर्थ, पुणे येथे सुरू आहे. आपल्याला ह्या कार्यशाळेत स्टॉल लावायची संधी मिळाली. आणि सौभाग्यानी आपल्या स्टॉल वर *श्री. गोपाल भाई सुतारिया* ह्यांनी भेट दिली. आपल्या गोषाळे तर्फे आपण त्यांना करिषासान धूप व उदबत्ती भेट म्हणून दिले.

https://youtu.be/_R5n3AzRRXU?si=X68EzH11NQhXCqvh
25/09/2023

https://youtu.be/_R5n3AzRRXU?si=X68EzH11NQhXCqvh

🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷गो - मेध यज्ञ प्रारंभ पूर्वी पासून आपल्या घरांमध्ये गाईला घास दिल्याशिवाय जेवत नसत. जसे आपल्या परि.....

24/09/2023

*गो - मेध यज्ञ प्रारंभ*
पूर्वी पासून आपल्या घरांमध्ये गाईला घास दिल्याशिवाय जेवत नसत. जसे आपल्या परिवाराचे संगोपन ही आपली जवाबदारी आहे..तसेच निसर्गाचे संवर्धन हे देखील आपले आद्य कर्तव्य आहे. आपल्या परिवाराच्या वतीने एका गाईचे तरी आजन्म संगोपन करावे.ते करू शकण्याइतके आपण नक्कीच सक्षम असतो..कमी पडतेय ती
जाणीव, ईच्छा वा दिशा....
राष्ट्र कार्य, ईश्वरी कार्य व समाजकार्याप्रती समर्पित असणे ही आपली संस्कृती व रीत आहे व तो जीवनाचा एक अती अविभाज्य भाग आहे.
ह्या कार्याची सुरुवात श्रीमद वासुदेव गोशाळा प्रकल्प स्थापन करुन वेद वासुदेव प्रतिष्ठान ने केली, त्यात आपण संम्मिलीत होऊ शकता. एकट्याने करण्याने शक्य नाही परंतु प्रत्येकाने प्रवाहात संमाविष्ट झाल्याने कार्याला बळकटी येते.
गोग्रास , गोदान अथवा गोमातेला चारा देउन पुण्यसंचय करण्याचा प्रघात आहे...🙏
गोमातेची सेवा ही भगवान श्रीकृष्णाची सेवा होय व काळाची गरज...देशी गोवंशाचे संगोपन, संवर्धन व संरक्षण हे आद्य कर्तव्य आहे व तिची गरज आहे.
*वेद वासुदेव प्रतिष्ठान* तर्फे चालविण्यात येणाऱ्या *श्रीमद् वासुदेव गोशाळा,* कात्रज,पुणे ह्या गोशाळेत सुमारे सत्तर गोवंश गोशाळेत मुक्त व स्वच्छंद विहार करतात.
आपल्या गोशाळेतिल गायींच्या उत्तम अरोग्याकारिता *भरड* देण्यात येते. घरातील *लहान मुलांच्या* वतीने *भरड* ( धान्याची यादी खाली दिली आहे) च्या निमित्ताने यथाशक्ती *धान्य दान* अथवा *गोग्रास चारा निधी* दान करून गोसेवा करू शकता ..
प्रत्यक्ष आपल्या हाताने गाईला भरड देण्यासाठी आपण गोशाळेत कधीही येऊ शकता.
दर महिन्याला लागणारी भरड सामग्रीची यादी खालील प्रमाणे आहे.. यथाशक्ती यथामती आपण धान्य वा निधी स्वरुपात खाली दिलेल्या acc मध्ये देणगी जमा करु शकता.
गोधन गुरुस्मरणपूर्वक जपणे हे आपले कर्तव्य आहे...आपणही या गोसेवा व्रतामध्ये तन, मन व यथाशक्ती धनाने सामिल व्हावे ही विनंती.🙏🙏
निधी जमा करण्यासाठी बँक अकाउंट तपशील खालीलप्रमाणे आहे:-
*Ved Vasudev Pratishthan.*
*State Bank of India.*
*Paud Road Branch.*
*IFSC: SBIN0009061.*
*ACCOUNT NO: 36340992830.* *MICR: 411002039.* *Current Account*
देणगी ची पावती 80 G अंतर्गत मिळू शकेल. त्यासाठी आपले नाव व पत्ता खाली दिलेल्या संपर्कावर कळवावे. तसेच देणगीचा screenshot पाठवावा ही विनंती 🙏🙏
*भरड सामग्री* 🫘🥜🌽
*हरभरा 180 किलो*
*चवळी 180 किलो*
*मूग 180 किलो*
*मका 720 किलो*
*वाटाणा 180 किलो*
*हुलगा 300 किलो*
*उडीद 180 किलो*
*गूळ organic 60 किलो*
*Mineral mixture 60 किलो*
*हळद organic 12 किलो*
*जीरं 3 किलो*
*मोहरी 3 किलो*
*हिंग 3 किलो*
*शतावरी 3 किलो*

*संपर्क:*
*8605554797, 9930730409*

Renuka Bhruguwar Aniruddha Chivate Smita Ghalsasi Kalyani Amlekar Ashwini Saurkar Ashwin Ambike Aishwarya Ambike Nilima Chivate

#गोमेध #गोमय #गीर #गोमाता #धर्म #राष्ट्र #राष्ट्रधर्म

31/05/2023

Please do visit!!
11/05/2023

Please do visit!!

29/04/2023

घे भरारी..येथे श्रीमद् वासुदेव गोशाळा सलग्न श्रीमद् वासुदेव अर्चानेचा स्टॉल.सगळ्यांनी जरूर भेट द्यावी🙏🏻🙏🏻🙏🏻 Stall no.88 महालक्ष्मी lawns, राजाराम ब्रिज जवळ,पुणे🙏🏻

#घेभरारी

Help us in this noble cause!!🙏🙏
13/03/2023

Help us in this noble cause!!🙏🙏

Godhan has always been considered as a wealth of human beings in Indian culture. The scientific studies has proved that gomata provides panchagavya which is in different ways beneficial for health and environment.Expanding the purview of our work and boundaries, Ved Vasudev Pratishthan has pledged t...

12/01/2023

Shrimad Vasudev Goshala

ब्रम्हावर्त येथे आज सकाळी गंगातिरी जातीच्या 6 कालवडी आणल्या आहेत. बनारसजवळ शांसापुर येथे सरकारी गोशाळा आहे. या गोशालेत साठ वर्षे या गायीच्या ब्रीड development चे काम सुरु आहे. या गोशाळे च्या च या कालवडी काल बनारस हुन आणल्या . दिड दोन वर्षांपासून आपण यासाठी प्रयत्न करत होतो.
गंगातिरी ही उत्तर प्रदेश ची लोकल ब्रिड आहे. या गायीचे संवर्धनाचे काम एक दोन ठिकाणी च चालु आहे. यात काम करण्याची आवश्यकता आहे. योग्य प्रयत्न केल्यास 12 ते 15 लिटर दुध या गायी देऊ शकतात.

22/11/2022

शाळेतल्या चिमुकल्यांची गोशाळेला भेट..गाय गाय म्हणून हाक मारून होणारा किलबिलाट गाईंना पण त्यांच्याकडे आकर्षित करत होता...🙏🙏

05/11/2022

Heaven is here 🥰🥰

वसुबारस🙏 गौ पूजन in Pune (Maharashtra) and Bithoor (Brahmavarta Kanpur UP )
21/10/2022

वसुबारस🙏 गौ पूजन
in Pune (Maharashtra) and Bithoor (Brahmavarta Kanpur UP )

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 *वेद वासुदेव प्रतिष्ठान*                 *अंतर्गत*    *श्रीमद् वासुदेव गोशाळा*       🦚🦚 *उत्सव दीपावलीचा..*...
20/10/2022

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

*वेद वासुदेव प्रतिष्ठान*
*अंतर्गत*
*श्रीमद् वासुदेव गोशाळा*
🦚🦚 *उत्सव दीपावलीचा..* 🦚🦚

*प्रकाश व चैतन्याचा वर्षाव साऱ्या चराचरावर भरभरून होण्याचा ....*

*या उत्सवात दिव्यता, पावित्र्याचे व वात्सल्याचे पूजन करूया....*
*गोमातेचे पूजन करूया* *वसुबारसेला, आश्विन वद्य गोवत्स द्वादशीला...*
*करूया दीपोत्सवारंभ...*

*घरातील सर्वांनी, आजी आजोबांनी नातवंडांसह येऊन संस्कृती व परंपरेचा वारसा पुढच्या पिढीला प्रदान करावा संस्कारांच्या मध्यामातून, गोपुजन व गोसेवेतून...*

*एक नम्र आवाहन मातृसृष्टी प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, गोमातेेच्या सानिध्यात राहावे... गोसेवा हे व्रत अंगीकारून नियमित गोसेवा करण्यासाठी गोशाळेत यावे...*
*आपले पूर्वज, आपण व पुढच्या पिढीच्या समृद्धीसाठी , आरोग्यासाठी व मनःशांती साठी गोमातेशी आपले नाते दृढ करावे ही विनंती...*

वसुबारस, पितृपक्ष, जन्मतिथी, पुण्यतिथी, विशेष दिवसांना आर्थिक स्वरूपात गोशाळेसाठी देणगी स्वीकारल्या जाईल व त्याची रीतसर पावती मिळेल.

*वेद वासुदेव प्रतिष्ठान* तर्फे चालविण्यात येणाऱ्या *श्रीमद् वासुदेव गोशाळा,* कात्रज,पुणे ह्या गोशाळेत आपण स्वहस्ते गोमाताना चारा देऊ शकतो. ज्यांना गोशाळेत जाणे शक्य नसेल ते गोग्रास चारा निधी देऊन गो सेवा करू शकतात. सुमारे सत्तर गोवंश गोशाळेत मुक्त व स्वच्छंद विहार करतात.
आपण यथाशक्ती *गोग्रास चारा निधी* दान करून गोसेवा करू शकता ...गोधन गुरुस्मरणपूर्वक जपणे हे आपले कर्तव्य आहे...आपणही या गोसेवा व्रतामध्ये तन, मन व यथाशक्ती धनाने सामिल व्हावे ही विनंती.🙏🙏

निधी जमा करण्यासाठी बँक अकाउंट तपशील खालीलप्रमाणे आहे:-
*Ved Vasudev Pratishthan.*
*State Bank of India.*
*Paud Road Branch.*
*IFSC: SBIN0009061.*
*ACCOUNT NO: 36340992830.* *MICR: 411002039.* *Current Account*

देणगी ची पावती 80 G अंतर्गत मिळू शकेल. त्यासाठी आपले नाव व पत्ता खाली दिलेल्या संपर्कावर कळवावे. तसेच देणगीचा screenshot पाठवावा ही विनंती

*संपर्क:*

*पुणे: 8605554797*
*मुंबई: 9930730409*

07/10/2022

||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त||
||वासुदेव श्वसितम् ||
दिनांक - १५/१०/२०२२ वेळ - सायंकाळी ६ ते ९
स्थळ - सुरेश भट सभागृह, रेशिमबाग,नागपूर
सर्वांना सादर आमंत्रण 🙏

#दत्त #टेंबे

25/09/2022

🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
*पितृ पक्ष - गोसेवा माध्यमातून पूर्वजांप्रती कृतज्ञता -*

नमस्कार 🙏 पितृपक्ष प्रारंभ झाला आहे. आपले अस्तित्व आपल्या थोर पूर्वजांमुळेच आहे. आपल्या संस्कृतीत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कालावधी मानला जातो.
ह्या १५ दिवसांत आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्या स्मरणार्थ दान धर्म केला जातो.
असं म्हणतात की पितृ पक्षात गोग्रास देणे यासारखे पुण्य कर्म नाही. त्यामुळे आपले पूर्वज तृप्त होऊन त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो व त्यांनाही सद्गती प्राप्त होते....
*वेद वासुदेव प्रतिष्ठान* तर्फे चालविण्यात येणाऱ्या *श्रीमद् वासुदेव गोशाळा,* कात्रज,पुणे ह्या गोशाळेत आपण स्वहस्ते गोमाताना चारा देऊ शकतो. ज्यांना गोशाळेत जाणे शक्य नसेल ते गोग्रास चारा निधी देऊन गो सेवा करू शकतात. सुमारे सत्तर गोवंश गोशाळेत मुक्त व स्वच्छंद विहार करतात.
आपण यथाशक्ती *गोग्रास चारा निधी* दान करून गोसेवा करू शकता ...गोधन गुरुस्मरणपूर्वक जपणे हे आपले कर्तव्य आहे...आपणही या गोसेवा व्रतामध्ये तन, मन व यथाशक्ती धनाने सामिल व्हावे ही विनंती.🙏🙏

निधी जमा करण्यासाठी बँक अकाउंट तपशील खालीलप्रमाणे आहे:-
*Ved Vasudev Pratishthan.*
*State Bank of India.*
*Paud Road Branch.*
*IFSC: SBIN0009061.*
*ACCOUNT NO: 36340992830.* *MICR: 411002039.* *Current Account*

देणगी ची पावती 80 G अंतर्गत मिळू शकेल. त्यासाठी आपले नाव व पत्ता खाली दिलेल्या संपर्कावर कळवावे. तसेच देणगीचा screenshot पाठवावा ही विनंती

संपर्क:
पुणे: 8605554797
9890699560
मुंबई: 9930730409

11/08/2022

*गान वंदना..* आपण सर्व एकत्रित येऊन.. कृतज्ञतेने, मनापासून स्मरण करीत.. या अभूतपूर्व कार्याची, आपल्यासाठी च समर्पित केलेल्या दिव्य समर्पणाची आठवण म्हणून.. क्रांती मनात साठवूया.. करिता.. हृद्य आमंत्रण..

गोमय राखी पौर्णिमा  #गोमय  #राखी  #रखीपौर्णीमा
01/08/2022

गोमय राखी पौर्णिमा
#गोमय #राखी #रखीपौर्णीमा

Address

Katraj Dairy, Katraj
Pune
411046

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrimad Vasudev Goshala posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrimad Vasudev Goshala:

Videos

Share