Forecast Agrotech Innovations Pvt Ltd

Forecast Agrotech Innovations Pvt Ltd "Revolutionizing Waste Mgmt. ♻️🌱| Sustainable Solutions | Join Our Green Mission 🌍
Sustainability🌿
(2)

🌱 Exciting times at Forecast Agrotech Innovations Pvt. Ltd.! Our Founder & CEO, Dr. Santosh Sahne, recently shared inval...
30/03/2024

🌱 Exciting times at Forecast Agrotech Innovations Pvt. Ltd.! Our Founder & CEO, Dr. Santosh Sahne, recently shared invaluable insights on "Evolving Strategies for Awareness, Production, and Commercialization of Nutraceutical and Functional Foods" at the 6th National Conference on Innovative Global Technology Trends held at MIT-ADT University, Pune, India.

🗓️ Dr. Sahne's session on Agriculture Supply Chain Management was a remarkable addition to the conference, shedding light on the dynamic landscape of the agrotech industry.

📸 Stay tuned for exclusive event photos capturing the highlights of our participation!

Santosh Sahane

27/03/2024

🌱 Today, our founder Dr. Santosh Sahane led a field visit to a small village near Vadodara, Gujarat, emphasizing our commitment to on-ground, sustainable solutions. At Forecast Agrotech, we believe in hands-on innovation to address agricultural challenges. Stay tuned for updates on our journey towards a greener future! 🚜🌾

🌟 Exciting News Alert! 🌟🚀 We are thrilled to announce a new chapter in our journey at Forecast Agrotech Innovations Pvt ...
26/03/2024

🌟 Exciting News Alert! 🌟

🚀 We are thrilled to announce a new chapter in our journey at Forecast Agrotech Innovations Pvt Ltd! 🚀

🐟 Venturing into Aquaculture Waste Management! 🌊

With immense pride and honor, we introduce our collaboration with the legendary Dr. Manoj Sharma, affectionately known as "Dr. Shrimp" in the aquaculture industry. 🦐

🔍 About Us:
For years, we've been at the forefront of innovation in Dairy/Cattle, Poultry, Piggery, and Horse waste management and Food waste Management. Our commitment to sustainable solutions and excellence has set us apart in the agricultural landscape.

🌊 What's New:
Now, we're diving into Aquaculture Waste Management, expanding our expertise to serve this vital sector. Partnering with Dr. Manoj Sharma brings unparalleled knowledge and experience to this endeavor.

👨‍🔬 Meet Dr. Manoj Sharma:
With a stellar reputation and decades of expertise, Dr. Sharma is a true luminary in the field. His contributions to aquaculture research and waste management are unparalleled, making him the perfect ally for this venture.

🌱 Our Mission:
Together with Dr. Sharma, we're dedicated to revolutionizing aquaculture waste management, driving sustainability, efficiency, and environmental stewardship in this dynamic industry.

🌱🌊🚀

🌟 Exciting News! The biogas project set up by Vighnahar Devasthan Ozar was inaugurated by the Minister of Women and Chil...
08/02/2024

🌟 Exciting News! The biogas project set up by Vighnahar Devasthan Ozar was inaugurated by the Minister of Women and Child Development of the State, Adititai Tatkare. 🎉

We are proud to share that our company, Forecast Agrotech Innovations Pvt Ltd, completed this project in just 45 days and handed it over to Devasthan. Heartfelt thanks to Chairman Ganeshbhau Kawade and all trustees for Devasthan's faith in our company.

Special thanks to Junnar Assembly Member Atulji Benke and Ahmednagar Assembly Member Sangram Bhaiyya Jagtap for their presence and support during the inauguration ceremony.

This project represents a significant milestone in our journey towards sustainable waste management solutions. We're proud to partner with BARC and leverage their innovative Nisargaruna technology to make a positive impact on the environment. 🌿💚 Santosh Sahane Adish Patil

🌾 Dr. Santosh Sahane, our visionary Founder & CEO, shared the incredible journey of Forecast Agrotech Innovations Pvt Lt...
16/01/2024

🌾 Dr. Santosh Sahane, our visionary Founder & CEO, shared the incredible journey of Forecast Agrotech Innovations Pvt Ltd at the PRAYAS Pune Agri Startup Conclave 2024. It was an honor to be part of this event organized by ABI Draksha and ICAR-NRC for Grapes, Pune. The passion for innovation in agriculture is at the heart of our mission, and we're thrilled to contribute to the agri-tech revolution. Stay tuned for more updates on our journey!
Santosh Sahane

19/08/2023

https://youtu.be/ZKvBVMXDm9U

राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणाले होते गावाकडे चला...
पण आज गावामध्ये काय परिस्थिती आहे?
वाढत्या नागरिकीकरणामध्ये गाव खरंच 'आत्मनिर्भर' होऊ शकतं का?
होय, गावातल्या गावात वीज आणि शेतीसाठी आवश्यक खतांची निर्मिती होतेयं..
काय नेमकं होतंय ? हे कसं झालं?

पहा exclusive ग्राऊंड रिपोर्ट शनिवार ता.19 ऑगस्ट २०२३ संध्याकाळी ७ वाजता फक्त MaxKisan वर....

I had been honoured by ICAR to Co-chaired the session on Industry Interface session with DDG Dr. S.N. Jha organised on t...
17/07/2023

I had been honoured by ICAR to Co-chaired the session on Industry Interface session with DDG Dr. S.N. Jha organised on the occassion of ICAR 95th Foundation & Technology Day at NASC complex New Delhi, where I expressed my views on support of ICAR system to develop machineries on organic manure granulation with cold press system to conserve the enriched microorganisms and Honb.DDG sir assured me that ICAR will do the collaborative research on your recommendation. Thanks to CIRCOT R-ABI for giving me this opportunity.

11/04/2023

We are Waste Management Company with Organic Fertilizer Manufacturing and Marketing Services.
We need young & energetic candidates for various positions. Santosh Sahane

     ,Mumbai   Dr Santosh Sahane The Forecast Agrotech Innovations Private Limited has participated in the Social Ventur...
08/03/2023

,Mumbai Dr Santosh Sahane

The Forecast Agrotech Innovations Private Limited has participated in the Social Venture Challenge event held at TISS (Tata Institute of Social Science), Mumbai. Dr. Santosh Sahane (CEO- of Forecast Agrotech Innovations Private Limited) Presents the organization as a social venture in the field of agriculture and livestock waste management.

Encouraging the startups from villages and grassroots levels to work in creating sustainable socio-economic impact among the village community is the theme of the event. The Forecast Agrotech Innovations Private Limited has received a winner prize in the competition.

  Dr. Santosh Sahane In a bid to promote sustainable energy sources, the representative of United Nations Children's Fun...
16/02/2023

Dr. Santosh Sahane
In a bid to promote sustainable energy sources, the representative of United Nations Children's Fund (UNICEF) from United Kingdon & India and a representative from Formula E recently paid a visit to different sustainable development initiatives at the Tikekarwadi village.
The most impressive work from the villagers is the biogas plant located as it is the result of a partnership between the local government and UNICEF focused on promoting renewable energy.
During the visit, Santosh Sahane (CEO- Forecast Agrotech Innovations Private Limited) and Santosh Tikekar (Sarpanch) shows the details of the operations of the biogas plant to the Sarah Dawson, Ayse Yalinca and Marta Sala Font (UNICEF- UK), Derin Adetosoye, Julia P***e, Tom Gamage (Formula E) and Yusuf Kabir, Trish*ta Das, Dhiraj Bhailal Singh, Vinay Narayan Satam (UNICEF- India). The plant utilizes organic waste such as animal manure to produce biogas that is then used to generate electricity for the village, the gas connections to the household and the manure for the agriculture application.
The officials were impressed with the efficiency and sustainability of the biogas plant, which not only provides a renewable source of energy but also reduces waste and pollution in the community.
In addition to the tour, UNICEF officials also met with local community members to discuss the benefits of using renewable energy sources such as biogas. They emphasized the importance of adopting sustainable practices to combat climate change and improve the health and well-being of local populations.

🐝🐝 आज जागतिक मधुमक्षिका दिन 🐝🐝CCD - मानवाच्या अस्तित्वाचा यक्ष प्रश्न ?आईन स्टाईन  यांच्या चेतावानीचे गांभीर्य खरच लक्षा...
20/05/2022

🐝🐝 आज जागतिक मधुमक्षिका दिन 🐝🐝

CCD - मानवाच्या अस्तित्वाचा यक्ष प्रश्न ?
आईन स्टाईन यांच्या चेतावानीचे गांभीर्य खरच लक्षात येत आहे का ? मधमाशी तसा छोटासाच जीव,पण संबंध मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाशी लावला जातो का ? कारण मध गोळा करणे एवढेच काम नसून मानवाच्या अन्न निर्मितीत महत्वाची भूमिका परागीभवनाच्या माध्यमातून पार पाडतात. उदा. आपल्या देशातील १६० दशलक्ष हेक्टर जमीन हि शेती खाली आहे त्यापैकी ५५ दशलक्ष हेक्टर शेतजमीन हि मधमाशीच्या परागीभवनावर अवलंबून आहे म्हणजेच अन्नधान्याचे भारतातील एक त्रितीआंश उत्पादन हे मधमाशीवर अवलंबून आहे. मधमाशी हे सामाजिक कीटक आहे, व ८०००० ते १०००००च्या संख्येने त्या पोळ्यामध्ये राहतात. दुर्दैवाने रासायनिक कीड नाशक हे आज मधमाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. काही कीडनाशकांच्या संपर्कात आल्यावर त्यांचा सरळ मृत्यू होतो व यामध्ये त्यांचा शरीरावर चिकटलेले रसायन हे त्यांच्या पोळ्यापर्यंत पोहोचत नाही. पण काही रसायन हि त्यांच्या शरीराला चिकटून त्यांच्या पोळ्यापर्यंत पोहचून संपूर्ण पोळ्यातील मधमाश्या, राणीमाशी, नवीन जन्मलेल्या मधमाशीच्या अळ्या या सर्वांसाठी घातक ठरतात. तसेच काही रासायनिक कीड नाशके त्यांच्या मेंदूवर आक्रमण करून त्यांची मध, वास, परागकण व रस्ता ओळखण्याच्या मूलभूत क्रिया विसरायला भाग पाडतात.
मधमाशी हि सहजीवनाचे एक उत्तम उदाहरण आहे. कमी वेळेत जास्तीत जास्त खाद्य ( मध,परागकण) गोळा करण्यासाठी संभाषणाची एक वेगळी भाषा मधमाश्यांमध्ये असते.
सूर्योदय झाल्यावर प्रातिनिधिक मधमाश्या अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. अन्न सापडल्यानंतर पोळ्यातील इतर माशांना सांगण्यासाठी दोन प्रकारचे नृत्य करतात.
१) चक्राकार नृत्य :- जर सापडलेले अन्न पोळ्यापासून ५० मीटरच्या आत असेल तर माश्या पोळ्यात आल्यानंतर चक्राकार नृत्य करतात जेणेकरून इतर माशांना लक्षात येते कि आजचे अन्न ५० मीटरच्या आत आहे सर्व माश्या ५० मितेरच्या आताच खाद्य शोधतात. यामुळे कमी वेळेत जास्तीत जास्त अन्न गोळा केले जाते.
२) व्यागल नृत्य ( शेपटी हलवून नृत्य ) – जर अन्नाचा स्त्रोत पोळ्यापासून ५० मीटरच्या पुढे असेल तर अन्नाच्या शोधात गेलेल्या प्रातिनिधिक माश्या पोळ्यात परतल्यावर शेपटी हलवत इंग्रजी 8 आकारात नृत्य करतात ज्यामुळे इतर कामकरी माशांना लक्षात येते कि आजचे अन्न हे ५० मीटरच्या पुढे आहे. जेणेकरून एकही मधमाशी ५० मीटरच्या आत थांबत नाही.

रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भव पिकांच्या फुलोऱ्याच्या अवस्थेत जास्त होतो . निओनिकोटीनाईड गटातील किटकनाशके उदा. इमिडाक्लोप्रिड औषधांचा वापर रस शोषणाऱ्या किडींसाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला. परंतु या गटातील कीटकनाशकांचा मधमाश्यांच्या मेंदू आणि मज्जा संस्थेवर मोठा परिणाम होऊ लागला ज्यामुळे मध, वास, परागकण व रस्ता ओळखण्याच्या मूलभूत क्रिया मध माश्या विसरायला लागल्या. याचाच परिणाम म्हणजे मधमाश्यांच्या वसाहती नष्ट होऊ लागल्या. CCD (Cafe Coffee Day) ची लोकप्रियता एकीकडे वाढत असताना मधमाशांमधील CCD (Colony Collapse Disorder) मात्र मानवाच्या अस्तित्वावरच प्रश्न चिन्ह निर्माण करू लागल्या.
आज जागतिक मधुमक्षिका दिन जगभर साजरा केला जातो , मधमाशी संवर्धन ही काळाची गरज आहे हे सांगितले जाते, valentine day ची आठवण कुणालाही करून द्यावी लागत नाही . व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी CCD ( Cafe Coffee Day ) मध्ये बसून जस त्यांच्या tagline प्रमाणे ( lot can happen over a cup of coffee ) मन जुळून प्रेम सुरू होते आता जर हे प्रेम अमर राहावे असे वाटत असेल तर तेवढेच किंवा त्याहून जास्त महत्वाचे आहे मधमाशी संवर्धन. तर मग चला ज्या उत्साहाने आपण प्रेम दिवस साजरा करतो त्याच उत्साहाने जागतिक मधमाशी दिवस साजरा करू आणि एक दिवस आपल्या व्हाट्सअप्प dp ला मधमाशी ठेवू जेणेकरून हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहोचेल.

केंद्रीय कापूस औद्योगिक संशोधन संस्था, मुंबई (CIRCOT) व फोरकास्ट ऍग्रोटेक इंनोवशन्स प्रा. ली. पुणे व आदर्श ग्राम ठिकेकरव...
27/04/2022

केंद्रीय कापूस औद्योगिक संशोधन संस्था, मुंबई (CIRCOT) व फोरकास्ट ऍग्रोटेक इंनोवशन्स प्रा. ली. पुणे व आदर्श ग्राम ठिकेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने..
कृषी मंत्रालय भारत सरकारच्या वतीने आयोजित #किसानभागीदारीप्राथमिकताहमारी या कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती परिसंवाद आणि कृषी क्षेत्रात ड्रोन प्रात्यक्षिक काल ठिकेकरवाडी (जुन्नर)या ठिकाणी पार पडले.
या कार्यक्रमात उपस्थित शेतकरी बांधवाना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने #फोरकास्टॲग्रोटेक कंपनीच्या माध्यमातून ७५००० रुपये किमतीची औषधे भाग्यवान शेतकऱ्यांना दिली. 🙏

सेंद्रिय शेती परिसंवाद व ड्रोन  प्रात्यक्षिक..👏मंगळवार, दि- २६ एप्रिल  २०२२ 👏 स्थळ - ग्रामपंचायत ठिकेकरवाडी👏 वेळ - सायं ...
25/04/2022

सेंद्रिय शेती परिसंवाद व ड्रोन प्रात्यक्षिक..

👏मंगळवार, दि- २६ एप्रिल २०२२
👏 स्थळ - ग्रामपंचायत ठिकेकरवाडी
👏 वेळ - सायं ०४.०० वाजता

फोरकास्ट ऍग्रोटेक इनोवेशन्स प्रा. ली. पुणे या कंपनीची गोरस( जीवणूयुक्त बायोस्लरी) व चिकट सापळे यांचा वापरल्याने टोमॅटो प...
10/03/2022

फोरकास्ट ऍग्रोटेक इनोवेशन्स प्रा. ली. पुणे या कंपनीची गोरस( जीवणूयुक्त बायोस्लरी) व चिकट सापळे यांचा वापरल्याने टोमॅटो पिकासाठी आलेले अप्रतिम रिझल्ट्स...

●शेतकऱ्याचे नाव :- श्री.धनंजय ठिकेकर
●पीक :- टोमॅटो
●लावगड :-११ फेब्रुवारी २०२२.
●वापरलेले प्रॉडक्ट :- गोरस
(जीवणूयुक्त बायोस्लरी)

◆संपर्क :- जालिंदर पडवळ ( ९९६०६३०४८८)

कीटकनाशकांवरील खर्च वाचवून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी...🔶 पिवळे सापळे - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी, पतंग.🔷...
08/03/2022

कीटकनाशकांवरील खर्च वाचवून शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्यासाठी...

🔶 पिवळे सापळे - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी, पतंग.
🔷 निळे सापळे - फुलकिडे आणि नागअळी.

🔲 ट्रॅप वापराचे फायदे
१. रस शोषणाऱ्या किडी आणि त्यांच्यापासून प्रसारित होणाऱ्या रोगांसाठी अत्यंत उपयोगी
२. टोमॅटो, मिरची, वांगी सर्व शोषणाऱ्या किडी आणि त्यापासून प्रसारित होणा-या रोगापासून संरक्षण कोबी, फ्लॉवर रस शोषणाऱ्या किडी आणि पतंगवर्गीय किडींपासून संरक्षण काकडी, कारले (वेलवर्गीय पिके) - रस शोषणाऱ्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण.
३. आंबा, पेरू, केळी (फळवर्गीय पिके) रस शोषणान्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण • कांदा, बटाटा, लसूण (कंद वर्गीय पिके) रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण.

🔳ट्रॅपचा वापर कसा करावा.
१. फास्टट्रॅप चे पाकीट कापावे.
२. चिकट भागाला हात लावण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावे.
३. सापळे एकमेकांपासून वेगळे करावेत.
४. भाजीपाला पिकांमध्ये रोपाच्या उंचीच्या दुप्पट उंचीची काठी घेऊन त्याला सापळा लावावा. सापळयाची उंची हि पिकाच्या उंची पेक्षा २ फुट उंच ठेवावी.
५. फळपिकांमध्ये सापळे हे झाडाच्या मध्यभागी लावावेत.
६. सापळे शक्यतो पूर्व-पश्चिम जास्त उजेड पडून चमकतील असे लावावेत.

🔴 ट्रॅप का वापरावे..
१. निसर्गातील ब-याच हानिकारक किडी निळ्या आणि पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. त्यामुळे फास्टट्रॅप हे एक नैसर्गिक किड नियंत्रणाचे उपयुक्त साधन आहे.
२. पूर्णतः बिनविषारी असून चिकटपणा बराच काळ टिकून राहतो.
३. पर्यावरणास अनुकूल आणि वापरास अत्यंत सोपे आहे.
४. किड नियंत्रणासाठी सर्वच ऋतुंमध्ये उपयुक्त असून पावसातही चिकटपणा टिकून राहतो.

🔴 जास्त फायदा मिळण्यासाठी
१. सापळे पिकाच्या लागवडीनंतर लगेच पहिल्या आठवड्यात लावावेत.
२. चांगल्या परिणामासाठी एकरी २० ते ३० सापळे वापरावेत
३. सापळे ९० टक्के किटकांनी किंवा धुळीने भरल्यास त्वरित बदलावेत.

📞 संपर्क 📞
जालिंदर पडवळ ( ९९६०६३०४८८)

अधिक माहितीसाठी भेट द्या 👇
https://www.facebook.com/forecastagrotech/

कांदा व काकडी पिकांसाठी... फोरकास्ट ऍग्रोटेक इनोवेशन्स प्रा. ली. पुणे या कंपनीची गोरस ( जीवाणूयुक्त बायोस्लरीचा )वापर के...
26/02/2022

कांदा व काकडी पिकांसाठी... फोरकास्ट ऍग्रोटेक इनोवेशन्स प्रा. ली. पुणे या कंपनीची गोरस ( जीवाणूयुक्त बायोस्लरीचा )वापर केल्यानंतर आलेले अप्रतिम रिझल्टस.....

★ शेतकऱ्याचे नाव :-श्री. संतोष भोर ( नारायणगाव) ता.जुन्नर जि .पुणे
●पीक :- कांदा (६० दिवस)

★ शेतकऱ्याचे नाव :-श्री. मंगेश थोरात ( मांजरवाडी) ता.जुन्नर जि .पुणे
●पीक :- काकडी

◆संपर्क :-
जालिंदर पडवळ (९९६०६३०४८८)

फोरकास्ट ऍग्रोटेक इनोवेशन्स प्रा. ली. पुणे या कंपनीची गोरस( जीवणूयुक्त बायोस्लरी) वापरल्याने टोमॅटो पिकासाठी आलेले अप्रत...
25/01/2022

फोरकास्ट ऍग्रोटेक इनोवेशन्स प्रा. ली. पुणे या कंपनीची गोरस( जीवणूयुक्त बायोस्लरी) वापरल्याने टोमॅटो पिकासाठी आलेले अप्रतिम रिझल्ट्स...

●शेतकऱ्याचे नाव :- श्री.संदीपशेठ काकडे.
●गाव :- पिंपळवंडी ता.जुन्नर ,जि :-पुणे
●पीक :- टोमॅटो
●लावगड :-२४ डिसेंबर २०२१
●वापरलेले प्रॉडक्ट :- गोरस( जीवणूयुक्त बायोस्लरी)

◆संपर्क :- जालिंदर पडवळ ( ९९६०६३०४८८)

The nation that destroys its soil destroys itself”, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 1937 साली सांगितलेला हा संदेश किंवा आ...
05/12/2021

The nation that destroys its soil destroys itself”, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी 1937 साली सांगितलेला हा संदेश किंवा आपल्या मराठवाड्यातल्या कवीने कवितेतून सांगितलेला हा बोध ,"मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं बाळा माती लै थोर तिला कसं इसराव" अर्थ दोन्हींचा तोच, मातीची महती ज्याने विसरली त्याचा विनाश अटळ आहे .

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेच्या चिंतेनेग्रस्त जगाला आता विचारफक्त एकच , जगायचं कसं ? उत्तर सोपं आहे जे डार्विनने अगोदरच सांगितलं आहे, Survival of the fittest.
आता फिट रहायचं असेल तर नुसतं व्यायाम करून भागणार नाही कारण शरीराला व्यायाबरोबर सकस आहाराचीही गरज असते जो देण्याचे काम माती करते .

आज जागतिक मृदा दिन. संपूर्ण जगात मातीच्या आरोग्यावर चिंतन होईल. पण नुसतं चिंतन गरजेचं नाही तर action ही महत्वाची . मातीचे आरोग्य धोक्यात आलेले आहे मग काम करायचं कोणी , प्रत्येकाने , ज्याला अन्न लागतेय त्या प्रत्येकाने .कारण ज्या इंमुनीटीच्या जोरावर आम्ही कोणत्याही आजाराशी लढू अस वाटतंय तीच मुळंच जमिनीत आहे . रसायनांचा वापर कमी व्हावा असं वाटत असेल तर मातीचे आरोग्य जपायला हवं .

Goras - Go For Rejuvenation of Agri Soils. शेतजमिनीना पुनर्जीवित करण्यासाठी एकत्र येऊन काम करूया हीच आजच्या जागतिक मृदा दिनाची शुभेच्छा💐

दिवाळीचा पहिला दिवस...वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा !!!
01/11/2021

दिवाळीचा पहिला दिवस...
वसुबारस
निमित्त मंगलमय शुभेच्छा !!!

06/10/2021

बटाटा पिकासाठी गोरस (जीवाणूयुक्त बायोस्लरीचे) अप्रतिम रिझल्ट्स ...🥔🥔🥔🥔🥔🥔

📞 संपर्क 📞
जालिंदर पडवळ ( ९९६०६३०४८८)
सुशांत बनसोडे ( ९८३४६७९७५९)

अधिक माहितीसाठी भेट द्या 👇
Agrotech Innovations

10/09/2021
🔶 पिवळे सापळे - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी, पतंग.🔷 निळे सापळे - फुलकिडे आणि नागअळी. 🔲  ट्रॅप वापराचे फायदे १. रस...
08/09/2021

🔶 पिवळे सापळे - मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फळमाशी, पतंग.
🔷 निळे सापळे - फुलकिडे आणि नागअळी.

🔲 ट्रॅप वापराचे फायदे
१. रस शोषणाऱ्या किडी आणि त्यांच्यापासून प्रसारित होणाऱ्या रोगांसाठी अत्यंत उपयोगी
२. टोमॅटो, मिरची, वांगी सर्व शोषणाऱ्या किडी आणि त्यापासून प्रसारित होणा-या रोगापासून संरक्षण कोबी, फ्लॉवर रस शोषणाऱ्या किडी आणि पतंगवर्गीय किडींपासून संरक्षण काकडी, कारले (वेलवर्गीय पिके) - रस शोषणाऱ्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण.
३. आंबा, पेरू, केळी (फळवर्गीय पिके) रस शोषणान्या किडी आणि फळमाशी पासून संरक्षण • कांदा, बटाटा, लसूण (कंद वर्गीय पिके) रस शोषणाऱ्या किडींपासून संरक्षण.

🔳ट्रॅपचा वापर कसा करावा.
१. फास्टट्रॅप चे पाकीट कापावे.
२. चिकट भागाला हात लावण्यापूर्वी हाताला खोबरेल तेल चोळावे.
३. सापळे एकमेकांपासून वेगळे करावेत.
४. भाजीपाला पिकांमध्ये रोपाच्या उंचीच्या दुप्पट उंचीची काठी घेऊन त्याला सापळा लावावा. सापळयाची उंची हि पिकाच्या उंची पेक्षा २ फुट उंच ठेवावी.
५. फळपिकांमध्ये सापळे हे झाडाच्या मध्यभागी लावावेत.
६. सापळे शक्यतो पूर्व-पश्चिम जास्त उजेड पडून चमकतील असे लावावेत.

🔴 ट्रॅप का वापरावे..
१. निसर्गातील ब-याच हानिकारक किडी निळ्या आणि पिवळ्या रंगाकडे आकर्षित होतात. त्यामुळे फास्टट्रॅप हे एक नैसर्गिक किड नियंत्रणाचे उपयुक्त साधन आहे.
२. पूर्णतः बिनविषारी असून चिकटपणा बराच काळ टिकून राहतो.
३. पर्यावरणास अनुकूल आणि वापरास अत्यंत सोपे आहे.
४. किड नियंत्रणासाठी सर्वच ऋतुंमध्ये उपयुक्त असून पावसातही चिकटपणा टिकून राहतो.

🔴 जास्त फायदा मिळण्यासाठी
१. सापळे पिकाच्या लागवडीनंतर लगेच पहिल्या आठवड्यात लावावेत.
२. चांगल्या परिणामासाठी एकरी २० ते ३० सापळे वापरावेत
३. सापळे ९० टक्के किटकांनी किंवा धुळीने भरल्यास त्वरित बदलावेत.

📞 संपर्क 📞
जालिंदर पडवळ ( ९९६०६३०४८८)
सुशांत बनसोडे ( ९८३४६७९७५९)

अधिक माहितीसाठी भेट द्या 👇
Agrotech Innovations

30/08/2021

बांबू पिकास गोरस ( जिवाणूयुक्त बायोस्लरी ) चा वापर केल्याने मिळालेले अप्रतिम रीझल्ट्स ....

संपर्क :-
जालिंदर पडवळ :- ९९६०६३०४८८
सुशांत बनसोडे :-९८३४६७९७५९

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
22/08/2021

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!💐
14/08/2021

अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!💐

 #युवाकृषि 💚 - पुष्प ४ थे आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयावर तरुणांचा सहभाग वाढविणे ...
13/08/2021

#युवाकृषि 💚 - पुष्प ४ थे

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचा उद्देश हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विषयावर तरुणांचा सहभाग वाढविणे आहे. आंतरराष्ट्रीय युवा दिनाची संकल्पना यावेळी “ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टम्स: युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ” ही आहे. यासह इतर आव्हानं देखील आहेत. उदा. हवामान बदल, आरोग्यसेवा, सामाजिक समावेश आणि जैवविविधतेचे संवर्धन हे प्रश्न देखील सोडवले जातील.

२०२१ च्या आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या याचं थीमवर तंतोतंत मागील ४ वर्ष देशभर Forecast Agrotech Innovations Pvt Ltd हे स्टार्टअप काम करत आहे. आपली अन्नसाखळी उत्तम राहिली पाहिजे पण पृथ्वीचे आरोग्य देखील बिघडले नाही पाहिजे. याच उद्देशाने कचरा निविष्ठा आणि शेण यापासून ऊर्जा ( गॅस आणि वीज ) आणि शेतीसाठी सेंद्रिय खतनिर्मिती यावर भर देऊन शाश्वत ग्रामविकासाचं ठिकेकरवाडी मॉडेल या माध्यमातून उभं राहिलं आहे. ठिकेकरवाडीने वीज आणि गॅस निर्मिती तर केलीच पण शेतीसाठी खत निर्मिती हे राज्यातील एकमेव मॉडेल असावं. अशाचं प्रकारे या स्टार्टअपच्या माध्यमातून अनेक राज्यात विविध प्रकारे काम सुरू आहे.

ग्रामविकासासोबत शाश्वत शेती, ऊत्तम अन्न, जमिनीसोबत पृथ्वीचे आरोग्य आणि प्रगती या सर्वांगीण मॉडेलबाबत आपल्याशी या स्टार्टअपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. Santosh Sahane सर चर्चा करणार आहेत.

डॉ. सहाणे यांनी देश-विदेशात कृषि सल्ला क्षेत्रात काम केले आहे. ते स्वतः कीटकशास्रज्ञ देखील आहेत. तर आज नक्की भेटुयात

✅ कार्यक्रमाची लिंक 👇
https://www.facebook.com/teamthefarm/

Address

A 102 Gokul Crest, Behind Hotel Lemon Tree, Sakore Nagar
Pune
411014

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919970550000

Alerts

Be the first to know and let us send you an email when Forecast Agrotech Innovations Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Forecast Agrotech Innovations Pvt Ltd:

Videos

Share