Snake friend vikram

Snake friend vikram Sas Mitra Vikram Bhosale May Numbar 9689843326 /8788341706 animal rescue services all social work

दिनांक 7 फेब्रुवारी  2022 रोजी Life protection and conservation truat (LPACT)  यांच्या शी संपर्क साधला संस्थेचे सभासद वि...
11/02/2022

दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी Life protection and conservation truat (LPACT) यांच्या शी संपर्क साधला संस्थेचे सभासद विक्रम भोसले यांनी घटनास्थळी धाव घेतली व रोज 4 ते 5 दिवस गौ माता शोध घेत होतो रोज या गौ माता मदत साठी मला संपर्क करायचे मी शोध घेत होतो
आज दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी गौ सापडली मी घटनास्थळी लगेच डॉक्टर बोलवले व गौ माता उपचार करून घेतले व
गौ माता ज्या मालक होते तेहनला समाज दिली व गौ माता व गौ मताचे वासरू हे पण मालक यांच्या कडे दिले व संगितले की परत असे प्रकार घडला तर मी कायम सोरूपी गौ माता व वासरू घेऊन जाईल
तेहनी आश्वासन दिले आहे की असा प्रकार परत होणार नाही
आपला
विक्रम भोसले
वन्य जीव रक्षक प्राणी मित्र गौ सेवक

Rescue today
20/12/2021

Rescue today

26/11/2021
रेस्क्यू तस्कर
07/11/2021

रेस्क्यू तस्कर

Rescue
11/10/2021

Rescue

नमस्कार आज दिनांक 13 जून 2019 रोजी धानोरी रोड येथून फोन आला होता घोरपड व साप एका ठिकाणी एका बिळात आहेत  मी त्या ठिकाणी ग...
13/06/2021

नमस्कार आज
दिनांक 13 जून 2019 रोजी धानोरी रोड येथून फोन आला होता घोरपड व साप एका ठिकाणी एका बिळात आहेत मी त्या ठिकाणी गेलो असता पाहणी केली असता घोरपड दिसून येत नव्हती पण रस्त्याच्या कडेला दगडी झाड व काटेरी मानवेल होता याच्या आत मध्ये घोणस या जातीचा विषारी साप साधारणपणे लांबी 3.6 फूट असून सर्व दगडी अडचण बाजूला करून घोनस या जातीचा साप सुखरूप रित्या रेस्क्यू केला व सर्व नागरिकांना जाणार्‍या येणाऱ्या माहिती दिली व घोरपड सर्वजण पकडण्यासाठी गेले असता त्यांना कसला तरी आवाज येत होता त्यावेळेस त्यांनी त्यातील काही लोकांना बोलावले असता त्यांनी तो आवाज ऐकला असता तर तेहनी घोणस या जातीचा विषारी साप आहे
मी त्यांना सांगितले की तो साप विषारी व तो वरण वार कुकरच्या शिट्टी आवाज करत होता म्हणून सुदैवाने घोरपडी चा जीव वाचला घोरपड आणि साप दोन्ही निसर्गाच्या सानिध्यात मुक्तता केली आहे
आपलाच
सर्पमित्र प्राणीमित्र
विक्रम भोसले
8788341706

नमस्कार जण सेवा हीच ईश्वर सेवाआज दिनांक 11 जून 2021 रोजी पुणे आळंदी रोड येथून कॉल आला आमचे मित्र बजरंग यांनी केला होत की...
11/06/2021

नमस्कार
जण सेवा हीच ईश्वर सेवा
आज दिनांक 11 जून 2021 रोजी पुणे आळंदी रोड येथून कॉल आला आमचे मित्र बजरंग यांनी केला होत की साप आहे
2 ते 3 दिवस झाले दिसत आहे
मी सकाळी 9.30 वाजता घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली असता
साप दगडांच्या आत मध्ये होता साधारण पणे 1 ते 2 तास नंतर साप सुखरूप पकडला डूरक्या घोणस या जातीचा बिनविषारी साधारण पणे लांबी 2.6 फूट
साप निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला
वन्य जीव रक्षक
प्राणी मित्र
विक्रम भोसले
8788341706

Today Rescue durkya ghonas
11/06/2021

Today Rescue durkya ghonas

Adoption dog8788341706
05/06/2021

Adoption dog
8788341706

आत्ता पुणे आळंदी रोड येथे गवत्या साप रेस्क्यू आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला  वेळ रेस्क्यू 12.30am
28/05/2021

आत्ता पुणे आळंदी रोड येथे गवत्या साप रेस्क्यू आणि निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिला वेळ रेस्क्यू 12.30am

Rescue to today Vikram Bhosale8788341706
19/05/2021

Rescue to today
Vikram Bhosale
8788341706

Today photography VB
23/04/2021

Today photography VB

Address

Pune
412105

Telephone

+918788341706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snake friend vikram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share


Other Animal Rescue Service in Pune

Show All